| | |

[ᐈ] Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Birthday Wishes

Birthday Wishes In Marathi: वाढदिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो, आणि जेव्हा Birthday हा आपल्या खास व्यक्तींचे असतात तेव्हा ते Birthday आपल्यासाठी आणखीनच खास बनून जातात माझ्या प्रिय मित्रांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Birthday Wishes.

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes In Marathi: Top 500+ Best Happy Birthday Wishes, Shayari, Quotes, Beautiful Messages In Marathi & SMS For GF BF, Friends, Relatives or Your Special person In Marathi With Image Happy birthday In Marathi.

जर तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आणखीनच स्पेशल बनवू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्ही Happy Birthday Quotes For Husband/Wife In Marathi शोधत असाल तर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday MSG Marathi) हा लेख नक्कीच आवडेल. 

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Message Marathi : सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश या लेखातील संदेश तुम्ही तुमच्या Aai, Baba, mom, dad, Nanad, bestie, Navryala, Baykola, father, daughter, 60th, papa, shivmay, Tai, BAYKO, Wife, aunty, husband, niece, mother, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, hearty, sister,  baby girl, kaka, mavshi, teacher, funny birthday wishes In Marathi, grandfather, bahinila, brother in law, son, girlfriend, Boyfriend यांना  Vadhdivsachya Hardik Shubhechha [Birthday Wishes Marathi ] पाठवून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. 

Table of Contents

Birthday Wishes In Marathi

✿ केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी

जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे! ✿

————–

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

✿ वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆

!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨

आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ✿

————–

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes Marathi

 ✿ नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ✿

————–

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

✿ माझ्या शुभेच्छांनी

तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ✿

————–

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

Birthday Marathi Wishes

✿ पार्ट्या करा, खा, प्या

नाच, गाणे, फटाके फोडा

पण वाढदिवसाच्या या पावन समयी

मित्रांना हि वेळ द्या कि थोडा

✿ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! ✿

————–

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

✿ आयुष्यात सगळी सुख तुला मिळो

फक्त मला बर्थडे पार्टी

द्यायला विसरू नको.

✿ हॅपी बर्थडे ✿

————–

Read More .. Marathi Status

Marathi Birthday Wishes

✿ साखरेसारख्या

गोड माणसाला मुंग्या

लागेस्तोवर वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा ✿

————–

✿ हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात

पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये

कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत ✿

————–

Vadhdivsachya Hardik Shubhechha

✿ देवानेही उत्सव बनवला असेल,

ज्या दिवशी तुला बनवले असेल,

त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,

ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.

अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ✿

————–

Read more… Life Quotes In Marathi

✿ वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास

व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी

पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा! ✿

————–

Read more .. raksha bandhan caption in marathi

60th birthday wishes in marathi

✿ तुमच्या आयुष्याचा प्रवास

या वळणावर आलेला असतांना,

आठवतायत..

आजवर तुम्ही घेतलेले कष्ट,

तुमची साधना,

आणि जगण्यातून आमच्यापुढे

तुम्ही ठेवलेला आदर्श..

इथून पुढच्या आयुष्यात

परमेश्वर आपणास

सुखसमृद्ध जीवन देवो…

हीच या वाढदिवसानिमित्त

प्रार्थना आणि शुभेच्छाही! ✿

Read More.. Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

bday wishes for bestie in marathi

✿ वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7

माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे! ✿

————–

Read More.. Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

✿ संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा… ✿

————–

Read More.. Raksha Bandhan Wishes Marathi

thanks for birthday wishes in marathi text

✿ माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या  शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत  हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद! ✿

————–

✿ आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत. आपला …..✿

————–

Navryala Birthday Wishes In Marathi

 ✿ परिपूर्ण संसार म्हणजे काय?

हे आपण मला दाखवून दिले आहे.

विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ

पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

————–

✿ तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,

आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर! ✿

————–

Tai Birthday Wishes In Marathi

✿ आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❇️

————–

Read More.. Nag Panchami Wishes Marathi

✿ माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❇️

————–

birthday wishes in marathi shivmay

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|

#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,

आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..

————–

✿ नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

————–

birthday wishes for father from daughter

✿ बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात…!

बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💟

————–

✿ प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू. ✿

————–

birthday wishes for papa in marathi

✿ बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. ✿

————–

Read More.. Shravan Somvar Status Marathi

✿ परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो. ✿

————–

Birthday Wishes for mom in marathi

🔥☀️ माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान

आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या

माझ्या आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

————–

❤️ आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य

आणि शौर्य शब्दात व्यक्त

करणे कठीण आहे.

हॅपी बर्थडे मॉम. 💟

————–

birthday wishes for aunty in marathi

♥️ आईसाठी बहीण, वडिलांसाठी वहिनी

काकांसाठी पत्नी आणि माझ्यासाठी काकू

इत्यादी नाते सांभाळणाऱ्या माझ्या काकूंना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ⛳

————–

💟 लहान असो वा मोठे

सर्वांचं आपण करतात सन्मान

प्रार्थना आहे माझी आज

की कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान..!

हॅपी बर्थडे काकू 💛

————–

Birthday Wishes For Wife In Marathi

❤️ ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील

प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली

मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,

अशा माझ्या प्रेमळ बायकोला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

LOVE YOU BAYKO! ♥️

————–

Read More.. Swatantra dinachya hardik shubhechha

🧡 तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🧡

————–

nanad birthday wishes in marathi

💕 हा दिवस तुम्हाला भरपूर आनंद देईल,

तुम्हाला आयुष्यात यश आणि आनंद मिळेल,

माझी नणंदला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💕

————–

💞 तू मला तुझी बहिणीसारखे प्रेम दिलेस

तुझ्याशी हे नातं खूप सुंदर आहे

माझी प्रिय नणंद, तुम्ही नेहमी असेच आनंदी रहा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंद 💞

————–

birthday wishes for niece in marathi

💚 व्हावास तू शतायुषी

व्हावास तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💚

————–

💙 माझ्या गोंडस भाच्याला

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…! 💙

————–

thanks message for birthday wishes in Marathi

💜 धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद! 💜

————–

🤎 मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…! 🤎

————–

birthday wishes to mother in marathi

🖤 जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,

तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🖤

————–

🤍 आई म्हणजे मायेचा पाझर,

आईची माया एक आनंदाचा सागर,

आई म्हणजे घराचा आधार,

आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🤍

————–

birthday wishes to husband in marathi

🖤 आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे. 🖤

————–

🤍 माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे कठीण आहे. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 🤍

————–

husband birthday wishes in marathi

💖 जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 💖

————–

✿ या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,

स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय Husband पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY ❇️💜💙💚

————–

happy birthday papa wishes in marathi

✿ आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात. ✿

————–

✿ या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ✿

————–

happy birthday mom wishes in marathi

माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे !

हे फक्त माझ्या आईमुळे आहे ! 💛

अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे?

आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे !

तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

————–

ज्याचा शेवट नाही त्याला ब्रम्हांड म्हणतात.💞

जीच्या प्रेमाचे काहीच मूल्य नाही, तिला आई म्हणतात!

————–

thank you message for birthday wishes in marathi

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास

यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..💞

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..

मनापासून धन्यवाद !

————–

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,🖤

भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.

तुम्हा सर्वांचे मनापासून आभार

————–

wife birthday wishes in marathi

जगातले सर्व सुख तुला मिळावे

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे💟

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

————–

 तू माझ्या जीवनाचा सहारा

 तूच करतेस माझ्या रागावर मारा

 तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला♥️

 सर्व काही मिळो तुला

 हिच ईश्वराकडे प्रार्थना

————–

thanks for birthday wishes in marathi

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!💖💜

————–

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!🤍💛

————–

sister birthday wishes in marathi

ताई, तू अशीच निर्भय, स्वावलंबी हो. तुझा हा दादा तुझ्या सदैव पाठी उभा आहे. ताई तुला वाढदिवसच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा💟💖

————–

कॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🤍💖

————–

happy birthday wishes to my lovely sister

सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा🤍💜

————–

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब💖💜

————–

hearty happy birthday wishes in marathi

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,

जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,

तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा💟💜

————–

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,

व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.💖💜

————–

baykola birthday wishes in marathi

तू माझी बायको असावीस, हे ठरवले होते तुला पाहताच क्षणी, आयुष्यभर तुझी साथ असावी, हीच प्रार्थना प्रभूंच्या चरणी. Happy Birthday my Honey 🎉

————–

जसे साखरे शिवाय सरबत नाही, तसे तुझ्या शिवाय माझे जीवन नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

————–

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

नारळात असते पाणी आणि तूच आहेस माझ्या दिलाची राणी. Happy Birthday My Dear Wife.💖

————–

पुढची सात जन्म तूच माझी पत्नी असावीस हीच प्रभूंच्या चरणी माझी इच्छा.❇️

————–

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

 पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

   जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. 💛

   बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

————–

तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिला

 जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि

   सर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.

      तुझ्यासारखी बायको मिळाली 

          मी खूप भाग्यवान आहे.🖤

               वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियेे !

————–

birthday wishes for aai in marathi

जगात असे एकच न्यायालय आहे,

जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

————–

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

आई,

मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,

हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,

परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.

माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे!!!💛

————–

aai birthday wishes in english

माझे हात तुझ्या हातात आई,

मी चालतो ठाई ठाई,

अशीच थाप राहु दे राहु दे आई

तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,

आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!♥️

————–

जल्लोष आहे गावाचा.

कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

————–

birthday wishes for mother in english 

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच

एक चांगली मैत्रीण देखील आहेस.

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..💛

————–

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,

सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.

माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.♥️

————–

kaka birthday wishes in marathi

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला

सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती

आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत

प्रिय आहात.💕

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

————–

काका तुम्ही माझे मोठे वडील

असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.

तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🧡

————–

happy birthday wishes for wife in marathi

मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन.💚

————–

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.💙

————–

mavshi birthday wishes in marathi

मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.

म्हणून आई नंतर जर कोणी आपल्याला सर्वाधिक

प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.

हॅपी बर्थडे मावशी.💟

————–

वेळप्रसंगी ती रागावते परंतु,

ती आपली काळजी देखील भरपूर करते

होय, ती मावशीच असते

जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते.💖

————–

birthday wishes for mavshi in marathi

लहानपणी आईनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी, आई नसेल तर आपल्याला सांभाळणारी, आणि आईसारखीच प्रेम करणारी ती असते मावशी.💜

————–

माझी लहानपणीची मैत्रीण, आईने मारल्यावर लाड करणारी, तसेच प्रत्येक वेळी खाऊ देणारी, अशी माझी मैत्रीण.😊

————–

birthday wishes for baby girl in marathi

भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,

दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला.

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!😇

————–

आज आपला वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या चिरंतर शुभेच्छा !!💖

————–

grandfather birthday wishes in marathi

वडिलांच्या मारापासून आई वाचवते

आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात

खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू

ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…💟

————–

आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.

आणि ते आहेत माझे आजोबा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..😊

funny birthday wishes for husband in marathi

माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे. हॅप्पी बर्थडे My Best Friend.💖

————–

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी Achievement तर तूच आहेस. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.🤍

————–

birthday wishes for father from daughter in marathi

✿ स्वप्न तर माझे होते

पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग

मला माझ्या वडिलांनी दाखवला.

हॅपी बर्थडे बाबा ✿

————–

✿ तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,

 मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.

 तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.

 Happy birthday my princess. ✿

————–

✿ व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा! ✿

————–

birthday wishes for teacher in marathi

✿ मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा

आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

हॅपी बर्थडे सर

तुम्ही आम्हाला शिक्षक म्हणून मिळालात. हे आमचे भाग्यच. ✿

————–

✿ गुरुची आपल्या उपकारांचे

कसकाय फेडू मी मोल,

लाख किमती धन जरी

परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!

सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ✿

————–

happy birthday tai wishes in marathi

✿ तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी. ✿

————–

✿ फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है।

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..! ✿

————–

birthday wishes for brother in law in marathi

✿ माझ्या गोड दादास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छिते ✿

————–

✿ माझ्या प्रिय बंधू ,तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा ✿

————–

happy birthday tai wishes in marathi

✿ सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर. ✿

————–

✿ वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. आज एक अद्भुत, तेजस्वी आणि आनंदी वर्षाची सुरुवात असू शकेल. ✿

————–

happy birthday papa wishes in marathi

✿ खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही. ✿

————–

✿ माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. ✿

————–

bahinila birthday wishes in marathi

✿ तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही

की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,

माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !

लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✿

————–

✿ माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता

माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे ! ✿

————–

birthday wishes for nanad in marathi

✿ आपण जगातील सर्वात प्रिय नणंद आहात यात काही शंका नाही,

तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद आहे!

वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंद बाई ✿

————–

✿ मी देवाला प्रार्थना करते की माझी प्रिय नणंद नेहमीच सुखी असावेत!

वाढदिवसाच्या शुभेच्छा नणंद बाई ✿

————–

happy birthday wishes in marathi for Brother

✿ फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा. ✿

————–

✿ थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ✿

————–

birthday wishes for nanad in marathi

✿ हे परमेश्वरा,

माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी

फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो. ✿

————–

✿ सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण

सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण

फक्त आंनदच सर्वकाही नसतो

मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी ✿

————–

happy birthday wishes in marathi for Sister

✿ माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.

दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ✿

————–

✿ आनंदाने जावो प्रत्येक दिवस

प्रत्येक रात्र सुंदर असो,

जेथे हि पडतील तुमची पावले

तेथे फुलांचा पाऊस पडो

हॅप्पी बर्थडे ✿

————–

baykola birthday wishes 

✿ मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. ✿

————–

✿ तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! ✿

————–

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

✿ माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..! ✿

————–

✿ जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ✿

————–

50th birthday wishes in marathi

❇️❇️ तुमचा पन्नासावा वाढदिवस म्हणजे अर्धशतक आहे, आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने साजरी करा, तुमच्या शतक पूर्तीच्या वाटचालीस शुभेच्छा. Happy Birthday

————–

❇️❇️ जल्लोष आहे गावाचा कारण आज 50 वा वाढदिवस आहे आमच्या ……चा ……तुला वाढदिवसाच्या ढोल ताश्यांच्या गजरात दणदणीत शुभेच्छा. happy birthday wishes in marathi

Read More.. Marathi Josh

Birthday Wishes In Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, तसेच तुमच्याकडे Marathi Birthday Wishes, Birthday Wishes Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही ते या लेखामध्ये समाविष्ट नक्की करू. Birthday Wishes In Marathi हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच परिवारातील सदस्यांना हे Marathi Birthday Wishes Status नक्की शेअर करा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा (Vadhdivsachya Shubhechha) या लेखामध्ये प्रत्येक संदेश च्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे तुम्हाला आवडलेला संदेश कॉपी करून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *