[1k+] Marathi Status | मराठी स्टेटस | Marathi Status Download

 Marathi Status – मराठी स्टेटस 

वाचा Latest Best & New Marathi Status & Quotes for FB Whatsapp Instagram Status in Marathi 2021 आणि मराठी स्टेटससह तुमच्या भावना शेअर करा.

Collection of top Marathi Status 2021 – टॉप 1k+ बेस्ट मराठी स्टेटस, Status Marathi, Marathi Status Download with HD images, pictures.

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला असे काही मराठी स्टेटस सांगणार आहोत, Marathi Status ज्याचा वापर तुम्ही तुमचा व्हॉट्सअप स्टेटस (Marathi Attitude Status, नवीन मराठी स्टेटस ) म्हणून करू शकता तुमचे Marathi Status उत्तम बनवण्यासाठी. Status in marathi ..

Marathi Status

सोडुन जायचे असेल तर #Bindass जा…

पण लक्षात ठेव मागे ..वळून बघायची सवय मलापण नाही….

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

Open आणी Close.. किती विरोधी अर्थी शब्द आहेत….

पण गंमत अशी आहे की ,

आपले मन Open ..त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे……

———————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

आपण त्या ..देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली

जेवण कमी पण भाव जास्त खातात…

Marathi Status

——————-

Marathi Status - मराठी स्टेटस
Marathi Status – मराठी स्टेटस 

आजकाल च्या मुली पण 📱samsung च्या mobile सारख्या झाल्या आहेत

गोष्टी गोष्टी वर 📳 hang होतात…

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

 लबाडीने जिंकण्यापेक्षा ..तत्वाने हारलेले बरे, कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा…

——————-

 माझी बुद्धी 😇 न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..

 पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..

——————-

जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

——————-

मराठी स्टेटस

 वाटतात तितक्या Easy नसतात काही गोष्टी ..”अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी  ” ठेच “काळजाला लागते ..

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

 मुर्खांशी वाद घालू नये, त्यांची संख्या 1 ने वाढते !

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर

राजहंस !!

——————-

Marathi Status

भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल 🌹 कशासाठी जगायचं हे शिकवते

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

सगळ काही पाहता पाहता 🪞 आरशात पाहण राहून गेल

सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं…

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

भावनांच्या या बाजारात प्रत्येक नात्याच्या हिशेबाची

खातरजमा आहे…

पण या व्यवहारात प्रेमाचा खिसा मात्र रिकामा आहे…..

——————-

Marathi Status
Marathi Status – मराठी स्टेटस 

Boy Marathi Status

स्वप्ने अशक्य असतात की त्याच्या आड येणारी माणसे..

हे कोडं कधी सुटतच नाही.

——————-

तिचे बोलने मी नेहमी 👁️ डोळे मिटून शांतपणे ऐकत असतो

अन ती मात्र म्हणते की मी बोलत असताना तू माझ्यासोबत

नसतो….

——————-

मराठी स्टेटस, marathi status, status in marathi,
Marathi Status – मराठी स्टेटस 

तुला पटल तू आलीस, “तुला” आवडल तू थांबलीस, “तुला” त्रास झाला तू निघून गेलीस…

पण माझ काय ??????

Marathi Status

——————-

🔗 Life Quotes In Marathi

ठेऊनी नजरे समोर तुला मी भावना व्यक्त करतो जास्त तर नाही पण आभाळा एवढ प्रेम करतो …

——————-

कधीकाळी पाऊस म्हट्ला की त्याला.. जीव नकोसा व्हायचा तोच वेडा कधी कधी पावसावरच कविता लिहायचा…

——————-

WhatsApp Marathi Status 

खूप वाईट वाटत ना जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर..

 बोलतो आणि ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करते…

——————-

 या जन्मी तु माझी झाली नाहीस म्हणुन काय झालं मी लाखो जन्म घेईन…… तुझ्याबरोबर

 चालण्यासाठी..

——————-

जेव्हा एखाद्या मुलीला तुमचा Smile मागचा वेदना दिसतील तेव्हा समजून जा ती तुमची life Partner बनायला तयार आहे….!!!

——————-

 डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट..

 आल्याशिवाय डोळे उघडत नाही…

 काही नाती जोडली जातात,काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात, तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम Love म्हणतात….

Marathi Status

——————-

एकटेपणाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे कुणीच नसताना जो वाटतो तो आणि दुसरा म्हणजे सगळे असूनही जाणवतो तो हां दुसरा प्रकार जरा जास्तच घातक असतो नाही का…

——————-

तुमच्या आईला माझ्याकडून thanks सांगा कारण तिने माझ्यासाठी छान आणि जिवाला जिव देणारे मित्र | मैत्रीण या जगात आणले..

——————-

Marathi Status Download

ज्या फुलपखराची ओढ़ 🦋  होती, त्या फुलपाखरालाच फूलं बदलण्याची खोड होती …

——————-

 पाखरु ‪आकाशात 🐦‬ उडत असत पण ते तर कायम

 ‪जमिनीवरच‬ पाहात असत. किती पण ‪उंच‬ जा पण ‪जमीन‬ सोडू नका….

——————-

 

 आयुष्याच्या वाटेवर,मी आता मागे वळून पहात नाही कारन

 मागे वळून पहाण्यासारखे,🖤

 खरंच काही उरले नाही……!!!!

नात्यांना ‪समजने‬ सोप्प असतं जेव्हा तुम्ही ‪नातं‬

टिकवण्यासाठी नाती सांभाळता…!!!!

——————-

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

‎प्रेम‬ करणे सगळ्यानाच जमत नाही धाडस‬ लागत पुढे ‪खाड़ी‬ आहे माहीत असून ‪उडी‬  घालायला..

——————-

Sad Marathi Status For Boys/Girls

जगाला काय आवडतं ते नका करु, तुम्हाला जे वाटतं ते करा, उदया तुमच वाटणं.. जगाची आवड बनेल. .!!!

——————-

“सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,परंतु कुणालाच दु:ख न 🥺 देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे..

——————-

एक दिन ‪हम‬ इतने Famous होंगे की लोग मुझे Facebook पे‬ नहीं Google पे सर्च करगे 

मराठी स्टेटस

——————-

ती नेहमी म्हणायची,, ” जे होते ते चांगल्यासाठीच होते ” मग तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होत का माझ्या??

——————-

मोगरा” कितीही दुर असला तरी “सुंगध”.. येतोच,तसेच “आपली माणसे” किती ही दुर असली तरी “आठवण येतेच”..

——————-

Marathi Attitude Status – Love Status

जी मानसे  आपल्याला सोडुन जाऊन परत येतात… तेव्हा ती मानसे आपली नसतात ती बदललेली असतात

——————-

सुख हे अगदी कनभर गोष्टीमध्ये लपलेले असते फक्त ते मनभर जगता आले पाहिजे..

——————-

सायंकाळच्या जेवणाची चिंता करते ती “‪आई‬ “Aai आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते Baba “‪बाबा‬ “

Marathi status

——————-

ह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं मनात बोलतात अन खोटं.. जगाला ओरडून सांगतात…

——————-

डोक्याची..  भाजीपाला कचरा करणारे

 खुप आहेत…पण..आपल्या प्रेमाचि‬ चपाती भाजनारी फक्त एकच…!! “आई” Love You Aai..❤️💛♥️

——————-

 

Marathi Quotes

आतापर्यंत ‪हद्द‬ बघितलिस आता ‪जिद्द‬ बघशिल.

——————-

नका लावू कुणालाच जीव,

दुनिया निघाली बडी निर्जीव,

भावनेशी खेळुन लोक ह्रदय तोडतात,..

बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात..

——————-

लाख जण वाईट बोलतील तिच्या विषयी पण आपल्याला ती.. आवडली म्हणून उडत गेली दुनियादारी..

मराठी स्टेटस

——————-

तुझ्या प्रेमाला मी कधीच खेळ समजला नव्हता गं….

नाहीतर… जेवढे पण खेळ ….खेळलोय कधी हरलो  नाही…..

——————-

ज्यांना नात्याची किम्मत नसते ते प्रतेक नातं गरज म्हणून पाहतात … True..

——————-

Whatsapp Status In Marathi

वेदनेची वेदना ही फक्त ‪वेदनेला‬ कळते…

——————-

माझ हद्य जरी तुझ्या कडे ..असल ञास मला तु देऊ नकोस कारण आजही माझा जीव माझ्या मिञांन मध्येच आहे हे तु विसरू नकोस…..

——————-

आमच्या ‪मोबाईलला‬ पण ‪सेटींग‬ हाय राव..पण ‪आम्हाला‬ नाय ..

——————-

Marathi Status

माझ्यासारखीच ‪ती‬ पण ‪अस्वस्थ‬

असेल…रात्रभर‬ नाही, पण

‪क्षणभर‬ तरी माझ्यासाठी..‬ झोपत नसेल‬ ….

——————-

🔗 corona status marathi

जरी माझा वेळे वर ताबा नसला तरी ..

 मी त्या क्षणाची ..आठवण करतो जेव्हा

  पहिल्यांदा भेटलो कारण तो अनुभवाची मजा पुन्हा एकदा घ्यायला

——————-

  

नवीन मराठी स्टेटस

हे एखाद्या लहान मुलाचा रडण्या सारखे असते तो रडतो हे महिती असेल ते पण का हे माहीत नसते..

——————-

जो जिभेवर ताबा मिळवतो तो मन जिंकतो जो मन जिंकतो.. त्याला जग जिंकतो येतं ….

——————-

मिञ बोलतात एक नंबर Marathi Status असतात तुझे..!!

अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही

——————-

तुझी माझी रक्ताच्या नात्याने गाठी..

 बधायला देव विसरला..

  म्हणुनच मित्राचा रूपानी तुला माझा जवळ पाठवला …

——————-

क्षण‬ ते..तसेच आहेत.. फक्त‬ ..तुच_नाहीस‬ 🥺

——————-

Marathi Whatsapp Status

ज्या व्यक्ती गोड बोलतात …

त्या सर्वच आपल्या.. हितचिंतक आहेत असे नाही…!

गोडवा हा मधात असतो…

मधमाशीत नसतो…!!

——————-

मला गरज तुझ्या अस्तित्वाची आहे, सहानुभूतिची नाही ….

——————-

मनातली “भावना” मी शब्दांत थाटली…पण लोकांना ती फक्त “कविताच” वाटली..

——————-

‎मदतीसाठी‬ जोडले गेलेले हात‬

“‪प्रार्थनेसाठी‬” जोडल्या जाणारर्‍या ‪‎हातांपेक्षा‬ श्रेष्ठ‬ असतात..!!!

——————-

प्रेमात पडले की ती/तो काय आहे यापेक्षाही महत्वाचे ती/तो माझा आहे याला महत्व असते. ….

——————-

Facebook Status Marathi

काही अडचण नाही …… तु मला भेटली नाही ..पण फक्त एकच अडचण की ज्याला भेटली त्याला तरी फसवू नको ..

——————-

तू कोणाशी पण बोल पण ज्या दिवशी

 मी तुझ्याशी ..बोलणार नाही तेव्हा, तु

  रडशील कारण तुला असे वाटेल की छक्या पंजा सोबत बोलून मी माझा एक्का गमावला

New Marathi Status

——————-

Marathi Status कडक टाकत असतो म्हणूनच तिच्या नजरेत आलोय म्हणून तिने मला whatsapp चा नंबर मागितला 😂

——————-

तु प्रेम कुणावरही कर,पण चर्चा तर आपल्याच लफड्याची होणार..

——————-

हे महत्त्वाच नाहि की तु माझ्याशी बोलीच पाहीजे तु #online आहे हे पाहूनच जास्त आनंद होतो ..

——————-

Marathi Shayari

आयुष्यात ‪..पोरी‬ वर पूर्ण जीव लावण्यापेक्षा निम्मा जीव ‪..मिञांना‬ लावा, आयुष्यभर ते तुमच्यासाठी जीव देतील….मराठी शायरी

——————-

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत…..मराठी शायरी

——————-

अंधारात आहे मी अंधारातच राहुदे रे देवा मला उजेडात आपल्याच जवळच्यांचे खरे चेहेरे समोर येतात…मराठी शायरी

——————-

भोवतालीचे ते सारेच हसायचे मी पडल्यावर, .. कळेना आई का रडायची मग मी रडल्यावर?…मराठी शायरी

——————-

ति मला म्हणाली मला गुलाबच 🌹 फुल हवय मी पण तिला म्हणालो अधी पैसे दे फुल काय तुला झाडच आणून देतो….मराठी शायरी

——————-

Marathi Caption – Captions For Instagram

च्या मायला या Girlfriend पेक्षा सूर्य जास्त Hot निघाला राव….

——————-

जेव्हा पासून माझ तिला ignore करण वाढलय तेव्हा पासून तिच पण मला follow करण वाढलय…

——————-

मी दुनियेबरोबर लढु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही.. कारण आपल्या माणसांबरोबर मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे….

——————-

समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे.. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन. !!.

——————-

ज्या नात्याचा त्रास होयला लागला समाजा त्याचा शेवट.. आला…!!! म्हाणुन आयुषात प्रतेक नात्याची कदर करा..

——————-

Latest marathi status

निघून जाईन सर्वांच्या आयुष्यातून एखादया तुटणाऱ्या.. ताऱ्यासारखा…असही एक तारा तुटला म्हणून आभाळ रिकाम होत नसत…

——————-

ठाऊक होत मला, तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील, नाही.. नाही म्हणताना,तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील..

——————-

Break up तर होतच राहाणार नाहि break लागला कि, त्या शिवाय दुसरी तरी माझ्या गाडीवर कशी फिरणार…

——————-

ति माझ्या वर फिदा झाली कि फुल हवा करीण नाहि झाली तर.. सगळ्या गावात राडा घालीन…

——————-

सुंदर दिसण्यासाठी तू फ़क्त एकच करत जा…. आरशात पहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पहात जा….

Marathi Status Images

माझी आणि तिची मैत्री खूप घट्ट आहे .. म्हणूनच आमच्या कडे बघून लोक आम्हाला विचारात पडतात यांच्यामध्ये नक्कीच प्रेम प्रकरण  सुरू आहे….

——————-

थोडं अंतर राहु दे…क्षणभर तुला डोळे भरून पाहु दे..

——————-

 मला माझी ओळख करून द्यावीशी नाही वाटत,कारण माझे मराठी स्टेटस माझी ओळख आहे….

——————-

Best Marathi Status Video

 

 भावांनो रस्त्यावर गाड्यांपेक्षा #Scooty पासुन सावधान रहा कारण मुली #Scooty थांबवण्यासाठी ब्रेकचा नाही पायाचा उपयोग करतात…..

——————-

 

 गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात…पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात….

——————-

 

Girl attitude status marathi 

 

Sad Marathi status.. खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं,सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं…

——————-

 तुझी वाट पाहताना दिवस संपतात,पण माझ वाट पाहणं संपत नाही…

——————-

 

 ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला…मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला????..

——————-

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं, तेवढं कोणावरचं केलं नाही,पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन,असं आता वाटत नाही…

——————-

अजून किती दिवस खेळणार आहेस रे देवा नशीबाशी?आता तरी.. तुझ खेळण बदल…कि मीच माझा देव बदलू???

——————-

 खुप झाला आता ‪एकटेपणा‬ आता ‪.. कोणी तरी हो म्हणा……

——————-

तिच्या साठिच झुरतो जीव हे तिला कस समजत नाहि साला माझी LINE मारायची STYLE कुठे चुकते हेच कळत नाहि….

——————-

 एक ती आहे कि तिचा चेहरा पाहिल्या शिवाय दिवस जात नाहि … आणि ती दुसरी आहे कि तीची आठवण आल्याशिवाय झोप लागत नाहि…

——————-

love romantic marathi status

 चंद्राला चांदणी प्रिय होती ऊनाला सावली प्रिय होती पोरका.. झालेल्या राजाला फ़क्त राणीची कमी होती..

——————-

 

 दोन घडीचा डाव रचलास त्यात खेळ माझा केलास, छंद तुझा.. नेहमीचा होता पण त्यात अंत माझा केलास..!

——————-

नवीन मराठी स्टेटस

 

 मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़ करायला तू.. लावणार आहेस किती वर्ष???

——————-

 तुझ हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाच वेळी घडलं… नकळत माझ मन तुझ्या प्रेमात पडलं….

——————-

 

 निवडलेला रस्ताच सुंदर असेल …तर थकून जाण्यचा प्रश्नच उरत नाही …भले सोबत कुणी नसो…

——————-

Attitude status in marathi for Facebook

सुंदर दिसण्यासाठी तू फ़क्त एकच करत जा…. आरशात पहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पहात जा…

——————-

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात… आणी… चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

——————-

जेव्हा जेव्हा दु:ख माझे माझ्याशी भांडायचे, तेव्हा तेव्हा अश्रू माझे गालावर सांडायचे…..

——————-

 जेव्हा माझी आठवण येईल….. फक्त डोळे मिटुन बघ… तुला स्पर्श करत वारा बनुन मी येईल….

——————-

 

 आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत…

——————-

 

स्वतःलाच स्वतः विसरत असतो…..काय जादू मंतरलीस माझ्यावर, जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो…. 

——————-

विश्वासघात मराठी status

स्वतःचं मन मारून तुला बरं जगता आलं..

 आपल्यांशी देखील तुला परक्या सारखं वागता आल……!!

——————-

 विसरून जाव म्हटल तुलापण विसरताच आल नाही… आज ही तुला आठवल्या शिवाय पाउल पुढ़ जात नाही…

——————-

 

 प्रामाणिकपणा ही फार महागड़ी वस्तू आहे, कोणत्याही ..फ़ालतू व्यक्तीकडून त्याची अपेक्षा करू नका..!!.

——————-

 तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाहि मिळणार…

——————-

 

आज तीची आठवण का आली कदाचित तिला पण माझी आठवण आली असणार!!!!

——————-

रॉयल मराठी स्टेटस

देवा माझ्या अधी तिलाच सुखी ठेव!!

——————-

जास्त देवाची आठवण काढत जाऊ नका..  चुकून देवाला तुमची आठवण आली म्हणजे अवघड व्हायचं… 

——————-

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;.. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो….!!

——————-

Status Marathi

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर

 सांगणार नाही |

 पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम

  करणार नाही…!!!!!

——————-

आठवणी किती विचित्र असतात ना..??

 सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात…..तर..

 प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु…..

 तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो….!!

——————-

Royal Marathi Status

चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच

 जास्त आडवी येतात !…

——————-

 

जग एक सापशिडीचा खेळ आहे,

इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …

——————-

तुला नाव लिहून मिटवणे एक्वाढ सोप्प का वाटत??

माझ हृदय आहे, तुझ्या शाळेतली मातीची पाटी नाही….

——————-

जाळायला ‪काही‬ नसलं की ‪‎पेटलेली‬ काडीसुध्दा आपोआप ‪‎विझते‬

——————-

एक प्रवास असा करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलंय.. Heart Touching Marathi Quotes

——————-

प्रत्तेक चेहऱ्यामध्ये शोधतो चेहरा तुझा, सांग ना या वेड्या मनाला समजाऊ कसा??

डोळ्यातून पडणारा प्रत्तेक थेंब म्हणतो सांग ना तुझ्याविना जगू कसा???

——————-

Boy Marathi Status

नशीबवान तर सगळेच असतात..

 नशीबाला बदलणारा एखादाच असतो

  हसतमुख तर सगळेच असतात..

   दुसर्याला हसवणारा एखादाच असतो

तिच्या आनंदासाठी तिलाच सोडव लागल….

——————-

गमावलेस तू मला, स्वतःच्या स्वार्थासाठी…!!

ना सुखा साठी, ना दुःखा साठी…!!

जोडलेस तू नाते, फक्त गरजे साठी…..!!

——————-

नुसता कुणाला सांगता यावा

 म्हणून तुझा विरह जपत नाही …

 दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड

  मला दुसरे नावही खपत नाही ….

——————-

  

नजरेत जरी अश्रू असले

 तरी ओठावर हास्य असाव

  ओठावरच्या हास्यामागे

   नजरेतल्या अश्रूना लपवाव.

——————-

   

आपली काळजी करणार्या माणसाला गमावू

 नका एखद्यादिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की तारे

  मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो..

——————-

  

Girl Marathi Status

मरण तर कधी ना कधी येणारच आहे.. पण तू हि येशील असा विश्वास आहे..! फक्त कोण आधी येणार आहे ते पहायचे आहे.

——————-

दुसऱ्याला खुष ठेवण्यासाठी डोळ्यातलं पाणी लपवावं लागत…

खूप प्रेम असूनही नाही अस दाखवावं लागत…!!

——————-

खऱ्या प्रेमात आलेले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू दोन्ही सारखेच असतात.

कारण दोघांनाही माहिती असतं कि दु:ख काय आहे….

पण कोणाला सांगूच शकत नाही…

——————-

Marathi Status For Girls

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने…आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार..नाही याची जाणीव होणे…

मराठी स्टेटस आयुष्य

——————-

जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो ,तो इतर कशालाच घाबरत नाही ..

——————-

आपलं तत्व आता एकच .. जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी .. हवा नाही झाली तरी चालंल पण चर्चा झालीच पाहीजे..chal a hava yeu de..

——————-

Marathi Status

जी राणी पाहिजे ती अजुन

 भेटली नाही,जेव्हा भेटल तेव्हा तिचा ⚡ एक्का पण

  मीच,आणि बादशाह तर मी आहेच 👑🤴

——————-

तुमच्या साठी काय पण बोलणारे खूप भेटतील तुला पण, फक्त तुझ्याच साठी बोलणारा मी एकटाच असेन

——————-

होऊ दे किती पण मॅटर ♥️….तूच आपली परी👰 आणि तुलाच आणनार घरी..

जीवनावर मराठी स्टेटस – Life Quotes Marathi

जीवनात आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर, जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती….

——————-

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.. की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर… त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पानी नक्कीच आल पाहिजे…

——————-

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये! साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

——————-

कुठ ‪‎जाणार‬ तुला सोडून जीवन माझे  तूच आहेस

 कुणी काहीही  म्हणुदे

 मनात  माझ्या तूच आहेस..!!

——————-

मराठी डीपी स्टेटस

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात,

ती सतत “धडपडत” असतात…लोकांच्या दृष्टीने ती ‘धड’ नसतात,

कारण ती नेहमीच ‘पडत’ असतात..पण,

खरं म्हणजे ती ‘पडत’नसतात..तर,

पडता पडता “घडत” असतात..

… marathi dp status…

——————-

तुझ्या साठी बघ मी किती मोठ्ठं मन केलं तुला आवडतं खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं’’..

प्रेमाच्या गावात घसरला पाय,आजच्या मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय  दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय…

——————-

“ना कुणाच्या अभावामुळे

जगतो, ना कुणाच्या

 प्रभावामुळे जगतो , अरे

  जिँदगी अपनी है , बस ,

  आम्ही आमच्या स्वभावाने

   जगतो…”

——————-

’ पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात

 आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.’’

——————-

 

Sad Marathi Status

आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा

 प्रश्न नको असतात फक्त साथ हवी

  असते.

——————-

तू दिलेल्या प्रेमाने मला बरेच काही शिकवले …जग हे कसे असते शेवटी तूच मला दाखवले …

——————-

Marathi Status Download

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,

स्वप्नातील घर तुझे माझे

आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

——————-

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल

तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,

प्रेम करू नका कारण प्रेम संपत

पण आठवणी कधीच संपत नाही..

——————-

Happy Marathi Status

आरामात जीवन जगायचे असेल

तर ऎकून घ्या, पाहून घ्या.

व्यर्थ बडबड करु नका.

——————-

संपूर्ण जग सुंदर आहे ,

फक्त तसं पाहायला हवं,

——————-

खोटं बोलणाऱ्या,

फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं

राहिलेलं बरं.

——————-

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

——————-

Best Marathi Status

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका..!

——————-

आत्ता तर खरी सुरुवात

केली आहे, अजून मार्केट

गाजवायचं बाकी आहे..!

——————-

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,

लोकांच काय ते तर देवात पण

चुका काढतात..

——————-

Khup Tras Hoto Status

खूप त्रास होतो

जवळचे दूर होताना

म्हणूनच मन घाबरत आता

कुणालाही जवळ करतांना

——————-

Marathi Love Status

कुठे जाणार.. सोडून तुला,

जिव माझा तूच आहेस,

कोणी काहीही म्हणू दे,

माझ्या मनात तूच आहेस.

——————-

कोणाला.. मिळवणे याला

प्रेम म्हणत नाहीत तर

कोणाच्या तरी मनात आपली

जागा निर्माण करणे म्हणजेच

तर खरे प्रेम.

——————-

प्रेमात.. जीव द्यायचा नसतो,

Premt प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.

——————-

Marathi Prem Status

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

——————-

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

——————-

रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.

——————-

तुम्हाला हा ब्लॉग New Marathi Status Quotes in Marathi 2021 आणि New FB Whatsapp Instagram Status in marathi, Marathi Status | मराठी स्टेटस |  Marathi Status Download, Marathi Attitude Status, Marathi Quotes, Whatsapp Status In Marathi, रॉयल मराठी स्टेटस..

मराठी स्टेटस आयुष्य.. जीवनावर मराठी स्टेटस… मराठी टेटस फोटो..नविन मराठी स्टेटस डाउनलोड..मराठी स्टेटस व्हिडीओ..

मराठी डीपी स्टेटस.

 तुम्हाला हे Marathi Status कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून सांगा!  या व्यतिरिक्त, जर ब्लॉग किंवा वेबसाइटशी संबंधित काही सूचना किंवा सल्ला असेल, तर कंमेंट करून देऊ शकता, आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करू!

जर तुम्हाला Marathi Status, Status In Marathi Quotes for FB Whatsapp Instagram जर तुम्हाला ते आवडले असेल तर ते तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!  आणि तुम्ही आम्हाला Facebook, Instagram आणि Pinterest वर सुद्धा फॉलो करू शकता .. Marathi Latest Information !!  धन्यवाद

Leave a Comment