| | | |

Life Quotes In Marathi | जीवनावर मराठी स्टेटस

Life Quotes In Marathi :- जीवनाचा आनंद घ्या  तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या.  कुणाचा द्वेष करून, कुणाचा हेवा करून, कोणाशी वाईट बोलून आपला आनंद कमी करू नका. 

 कारण आज तुम्ही कोणाला वाईट म्हणत आहात?  जर उद्या तो तुमच्याशी वाईट बोलला तर तुम्ही दुःखी व्हाल.  नेहमी सर्वांसोबत आनंद वाटून घ्या.

  Life Quotes In Marathi – जीवनावर मराठी स्टेटस

 जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका.  लोकांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करायला शिका. 

 त्यांचे शब्द मनावर घेऊ नका, तरच तुम्ही आनंदी होऊ शकता.  लोक बडबड करत राहतात.  लोक तुमच्याबद्दल चांगले आणि वाईट बोलतात. Life Quotes In Marathi >>

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

  आपल्याबरोबर जे चांगले आहे त्याच्याशी चांगले व्हा आणि आपल्याबरोबर जे वाईट आहे त्यापासून दूर रहा.  मग तुम्ही आनंदी व्हाल.

 आपल्याला फक्त प्रत्येक गोष्टीत चांगले दिसले पाहिजे.  जरी आज आपल्यासोबत काही वाईट घडत असले तरी तरीही आपण त्यात निराश होऊ नये की आपल्यालाही त्यात काहीतरी चांगले शोधावे लागेल.

  कारण कदाचित आज जे घडत आहे ते तुम्हाला आज वाईट वाटत आहे, पण उद्या तुम्हाला कळेल की जे घडले ते चांगल्यासाठी झाले. Quotes On Life In Marathi >>

 आपल्याला ते लोक आवडत नाहीत जे आपल्याशी चुकीचे बोलतात, आपल्याला वाईट म्हणतात, आपल्याकडून काहीतरी चुकीचे करतात.

Life Quotes Marathi ..Life Thought In Marathi .. Motivational Quotes In Marathi >>  आणि कधीकधी आपल्याला नको असेल तरीही आपण त्यांचा तिरस्कार करू लागतो.

  त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार सुरू करतो.  पण आपण विसरतो की तेच लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. 

 त्यांचे शब्द ऐकल्यावर आपल्याला राग येतो.  आणि आपण आपले काम अधिक मेहनत आणि लक्ष देऊन करू लागतो.

आणि आपण प्रयत्न करायला लागतो.  तरच आपण यशस्वी होऊ.  त्यामुळे लोक तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचे बोलतात, तुम्ही तुमच्याबद्दल वाईट बोललात आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करू नका तर निराश होऊ नका.

 वाटेत येणारी -जाणारी वाहने आपण सर्वांनी पाहिली आहेत.  ती वाहने ये -जा करत राहतात, तसेच आपले जीवन आहे.  

रस्ता जणू आपले जीवन आहे आणि वाहन म्हणजे जणू ते आपल्या जीवनाचे क्षण आहेत.  ते येतात आणि एकामागून एक निघून जातात. 

 आता ते क्षण किती जगायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.  त्या क्षणांमध्ये कोणत्या आठवणी करायच्या, चांगल्या की वाईट.

Motivational Quotes In Marathi

तुम्हाला आजचा लेख नक्की आवडला असेलच आता आपण बघणार आहे काही Life Quotes In Marathi, जीवनावर मराठी स्टेटस, श्रेष्ठ विचार मराठी, life quotes in marathi text, life quotes in marathi images, life quotes in marathi share chat, life quotes in marathi status तुम्हाला हे Life Quotes Marathi, Marathi Life Quotes नक्कीच आवडणार आहे हे नक्कीच, तुम्ही हे life quotes in marathi images download तुम्ही Life Quotes In Marathi For Whatsapp Status साठी ह्या Quotes Marathi चा उपयोग करू शकता. तर चला मग सुरू करूया आणि बघूया life quotes in marathi for girl, life quotes in marathi one line.

Life Quotes In Marathi

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,

कठोर जमिनीतून उगवू शकते

तर तुम्ही का नाही.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

रस्ता सापडत नसेल तर.

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता

मालक व्हायची स्वप्न बघा.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

ज्याच्याजवळ उमेद आहे,

तो कधीही हरू शकत नाही.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा

स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ

आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

जीवनावर मराठी स्टेटस 

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

काहीच हाती लागत नाही

तेव्हा मिळतो तो अनुभव.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही

किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,

तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास

चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

Life Quotes In Marathi
Life Quotes In Marathi

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही

दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत

म्हणजे जीवन.

रस्ता भरकटला असाल तर

योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं तर माफ करा.

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

life quotes in marathi text

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त

दोनच कारणं असतात

एकतर आपण विचार न करता कृती करतो

किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,

तर स्वत:ला खूप नशीबवान समजा

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,

ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

आयुष्यात आजवर जगलो,

प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,

विश्वास टाकला, चुका केल्या,

पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं

परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने

जगून कित्येक हृदय जिंकत.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,

तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर

दोनच गोष्टी विसरा

तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते

व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

life quotes images in marathi 

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त

दोनच कारणं असतात

एकतर आपण विचार न करता कृती करतो

किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

जीवनात त्रास त्यांनाच होतो

जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि

जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही

एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी

क्रोधाचे गुलाम बनू नका.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा

काय कमावलंत ह्याचा विचार करा.

जीवनात पुढे जायचे असेल तर

आपल्या अनावश्यक गरजा

वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

🔗 Shivaji Maharaj Quotes Marathi

life quotes, status, Shayari in marathi 

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

Life Status In Marathi

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

जीवनात चांगल्या माणसांना शोधु नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Life Shayari In Marathi

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं

“करणं” सांगत नाही.

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं

तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत….

कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,,

ते मला चांगले ओळखतात..!

मेहनतीच्या काळात कुणावर

अवलंबून राहू नका

म्हणजे

परीक्षेच्या काळात

कुणाची गरज भासणार नाही.

🔗 Corona Quotes Marathi

Motivational Quotes In Marathi

श्रेष्ठ बनायचं असेल तर

तुम्हाला असे काम करावं लागणार

ज्यांचा सामान्य लोक

विचार पण करू शकणार नाहीत.

संकट तुमच्यातली

शक्ती आणि जिद्द

पाहण्यासाठीच येत असतात.

लोकांची विचार करण्याची क्षमता

जिथे संपते ना

तिथून

आपली सुरु झाली पाहिजे.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका

कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल

पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात

आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले

तरी तक्रार करु नका, कारण ‘परमेश्वर’ हा असा दिग्दर्शक आहे

जो कठीण ‘भूमिका’ नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो…..!

रस्ता नाही असे कधीही होत नाही,

रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.l

Life Quotes Marathi

आयुष्याचे पाच नियम

1 स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.

2 जास्त विचार करणं बंद करा.

3 भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.

4 दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका.

5 सतत आनंदी रहा.????

यश अनुभवातून मिळतं आणि अनुभव वाईट अनुभवातून.”

आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. “

आयुष्य पूर्ण शून्य झाल

तरी हार मानू नकाकारण त्या शून्या समोर कितीआकडे लिहायचेती ताकद तुमच्या हातात आहे.”

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात

त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.

Marathi Life Quotes

सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…

आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,

तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

life quotes in marathi for girl

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..

आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,

गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण,भेटायला येतात…

माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…

Life Captions In Marathi

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा

लागतो.

जीवनामध्ये अस काही तरी महान करा कि तुम्ही उचललेल प्रत्येक पाऊल, आणि घेतलेला प्रत्येक निर्णय इतरांसाठी आदर्श निर्माण झाला होईल

जीविताचे कोडे हे केवळ

सुखाच्या मार्गाने सुटत नाही,

दु:खही भोगले तरच

आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर

माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली

तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

Life Motivational Quotes In Marathi

माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ ,

चांगली पाने मिळणे , आपल्या हातात नसते . .

पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे ,

यावर आपले यश अवलंबून असते .

तुमचा जन्म गरीब घरात झाला

हा तुमचा दोष नाही,

पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात

तर तो तुमचाच दोष आहे.

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,

विश्वास उडाला कि आशा संपते ,

काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..

म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे..

जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. 

 one line, Short life quotes in marathi

माझा माझ्यावर विश्वास आहे का?स्वत:वर विश्वास ठेवता येणं हायशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,पण मीठ मात्र नक्की असंत

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

sad life quotes in marathi 

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा 

quotes on life in marathi

जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.

शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने पूर्वार्धात गोळा केलेले पूर्वग्रह, चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात व्यग्र असतो.

attitude quotes on life in marathi 

दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,

बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा

जास्त जवळ केलं,

तर औकात दाखवतात.

साले छपरी लोग.

आयुष्य खूप सुंदर आहे

फक्त जळणारे पाहिजे.

quotes on life images in marathi 

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स.

गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.  

प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

quotes on life in marathi

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे म्हणजेच “जिंकणे” होय.”

स्वतःला कधीच कमी लेखू नका ,

कारण वादळामध्ये मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात ,

पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं.”

काळा रंग हा अशुभ समजला जातो,

पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा

अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजवलीत करतो.”

-डॉ . ए पी जे अब्दुल कलाम

quotes on life in marathi language

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,

कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

krishna quotes on life in marathi

राधाने कृष्णाला विचारले प्रेमाचा काय फायदा आहे, 

कृष्णाने सांगितले जिथे फायदा आहे, तिथे प्रेम नसतेच.

जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल, 

तर तयार रहा, तो तुम्हाला तुम्ही मागितल्या पेक्षा जास्त देणार आहे.

 नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते,

 छळ कपट करून तर महाभारत रचले जाते.

quotes on life partner in marathi

मी तुझा पिल्लू तू माझी शोना चल ना आता तरी माझी बायको होना

माझं एक स्वप्न आहे, माझ्या स्वप्नात सदैव तूच यावे

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ

emotional quotes on life in marathi

आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.

खिशाला थोडं छिद्र काय पडलं पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.

जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच लोक आपल्याला एकटं सोडून जातात.

Marathi Quotes On Life

येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस करावा लागेल!

खेळ’ असो किंवा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला कमजोर समजत असेल

कदर करायला शिका कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात..

आमचा लाईफ स्टेट्स मराठी, Life Quotes In Marathi | जीवनावर मराठी स्टेटस संग्रह जरूर वाचा.

आपल्याला जर हे मोटिवेशनल कोट्स Life Quotes in Marathi, Quotes On Life In Marathi, Motivational Quotes In Marathi, Life Quotes Marathi, Marathi Life Quotes आवडले असतील तर जरूर आपल्या मित्रांसोबत व आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा. आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *