| | | |

बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा | Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Wishes, Status, Caption, Shayari, Shubhechha, Images, Messages

Happy Raksha Bandhan 2021: Happy Raksha Bandhan to your brother or sister on this special day using some beautiful Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, Whatsapp and Facebook Status!

बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा | Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Wishes, Status, Caption, Shayari, Shubhechha, Images, Messages

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi – बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा 

तुम्ही बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा शोधत आहात तर तुम्हाला आमच्या ह्या मराठी जोश वेबसाईटवर सर्व बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi 2021 च्या सर्व Hardik Shubhechha मिळेल ज्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे.

तुम्ही ह्या Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Wishes, Status, Caption, Shayari, Shubhechha, Images, Messages व्हाट्सअप्प स्टेटस साठी यांचा वापर करू शकता.

बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा | Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi

लहानपणीच्या Rakhi मी आजही जपून

ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत

तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi
Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

SISTER खर सांगू का

मी कधी तुझे रक्षण केले नाही

तूच माझे रक्षण करत आली,

माझ्यावर संकट येऊ नये म्हणून

देवाकडे साकडे घालत आली,

Rakhiche महत्त्व तूच जाणले

तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…

Dear Sister तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi
Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक cute Sister असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi
Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.

जीव आहे तोवर तुझी Care घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi
Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,

Sister रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi
Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

ती फक्त Sister असते जी आईने घराबाहेर

काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

🔗 Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस. Sister

तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.

आपल्या बहिणीसारखी दुसरी Friend कोणीच नसते.

नशीबवान असतात ते ज्यांना Sister असते.

तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या रुपाने Sister मला दिला मोठा आधार,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

🔗 Raksha Bandhan Nibandh Marathi

Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.

पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Dear Cute Sister

Sister नाही त्याचं आज दु:ख कळतंय,

हक्काने रागवेल अशी Sister जाम मिस करतोय.

आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी..

काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan Status For Sister In Marathi

यंदाच्या रक्षाबंधनाच्या ..दिवशी देतो तुला वचन..

सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ताई तू माझी.. लहान भाऊ.. मी तुझा..

कायम तूच ..केलीस माझी रक्षा..

आता मला.. उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून.. तुला खरचं खूप त्रास देतो.

पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,

कितीही उशीर झाला तरी तुला

भेटल्याशिवाय राहणार नाही.

Marriage झाले म्हणून काय झाले.

तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा,

मी तुझा विश्वास येतेस ना Sister मला

फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहानपणी तुझ्या.. कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला

आहे कारण तुझ्या.. रक्षणाचा विडा जो उचलला आहे.

🔗 Nag Panchami Photos In Marathi

Raksha Bandhan Shayari For Sister In Marathi

एक गोष्ट Commit करायला

Proud वाटतो कि,

Girlfriend पेक्षा माझ्या Sister..

मला जास्त जीव लावतात…

आपल्या Sister सारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते.

नशीबवान असतात ते ज्यांना Sister असते.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो

माझ्या Sister ला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

🔗 Nag Panchami Wishes In Marathi

Raksha Bandhan chya hardik shubhechha For Sister In Marathi

तुझ्या माझ्या नात्यात… एक विलक्षण गोडवा आहे

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे..

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी  ..थोडी भांडणारी

थोडी चिडणारी.. थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक Sister असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

Raksha Bandhan Caption For Sister In Marathi

Dear Cute Little Sister तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे World ..आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ..

Shravan Somvar Wishes Marathi

Raksha Bandhan Images For Sister In Marathi

हातातील Rakhi म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 

हातातील Rakhi म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 

नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं 

Rakshabandhan Caption In Marathi

Raksha Bandhan Quotes, Status, Shayari, Wishes

इवल्याशा राखीत काय असे ..अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.

थोडी लढणारी थोडी भांडणारी ,थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी,मस्ती करणारी एक Sister.. असते !तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे ,भाऊ.. माझा यशाने न्हाऊ दे..राखी शिवाय काही नाही माझ्याकडे ,म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..हीच आहे माझी इच्छा ,Bro तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

🔗 Happy Independence Day Wishes In Marathi

Raksha Bandhan Messages For Sister In Marathi

Bro जुन्या झाल्या त्या विचार धारा,नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल,राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…Happy Rakshabandhan Elder Brother !

RAKHI बांधून हातात ,बहिण ओवळे भावाला..भरून साखर तोंडात जीव लावेल Brother la… निराळ्या मायेचा झरा कायम असाच भरलेला..वाहत राहो निखळपणे शुभेच्छा बहिण-भावाला…!! राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे Rakhi, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…

Raksha Bandhan Chya Shubhechha In Marathi

ताई तू सासरी गेली..

पण मी तुला विसरलो नाही..

तुझ्या आठवणीत रडतो..

रक्षाबंधनाची वाट पाहतो..

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा..

वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

Brother तू नेहमी आनंदात रहा..

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan In Marathi

 तू माझी सर्वात चांगली मैत्रीण …आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!..

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात

अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ

माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल

Rakhi च्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल

🔗 Beauty Tips In Marathi

We hope you like Raksha badhan wishes 2021 in Marathi status.  If you have similar Rakshabandha Quotes in Marathi, be sure to share it with us and we will add it to our article.

तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Wishes, Status, Caption, Shayari, Shubhechha, Images, Messages लेख नक्कीच आवडला असेलच अशी मला खात्री आहे, Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi हा लेख आवडला असेल तर नक्की share करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *