[2023] Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 26 January Wishes In Marathi

Happy Republic Day Wishes In Marathi 2023 – प्रिय मित्रांनो, 26 जानेवारी 2023 रोजी भारतात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल.  प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!  या दिवशी संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेने भरलेला असतो.

या शुभ प्रसंगी, तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना प्रजासत्ताक दिनाचे sms, Quotes आणि शुभेच्छांच्या मदतीने शुभेच्छा देऊ शकता.  म्हणूनच आम्ही २६ जानेवारीचे Happy Republic Day Wishes In Marathi, Best Happy Republic Day Wishes 2022, Republic day sms in marathi शेअर करत आहोत.

Happy Republic Day Wishes In Marathi 2023

Happy Republic Day Wishes In Marathi
Happy Republic Day Wishes In Marathi

प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी

—————

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

—————

आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

—————

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

Happy Republic Day Wishes In Marathi

Happy Republic Day Wishes In Marathi
Happy Republic Day Wishes In Marathi

सलाम करा या तिरंग्याला

जी तुमची शान आहे

मान नेहमी वर उंच ठेवा

जो पर्यंत प्राण आहे

जय हिन्द, जय भारत

—————

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी हा भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

—————

उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी

भारतदेश घडविला

प्रजासत्ताकदिनाच्या,

सर्वांना हार्दिक शुभेच्छा

—————

रंग रूप वेष भाषा जरी अनेक

भारत देशाचे निवासी

सगळे आहेत एक

जय भारत

—————

विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये,

अभिमान आत्म्याचा…चला या स्वातंत्र्य

दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..

प्रजासत्ताक दिवस 2022 हार्दिक शुभेच्छा

Read More : Happy Independence Day Wishes In Marathi

Happy Republic Day Wishes In Marathi 2023

Happy Republic Day Wishes In Marathi
Happy Republic Day Wishes In Marathi

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

—————

मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

—————

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.

।।जय हिंद जय भारत!!

—————

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..

कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;

आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…

आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.

जय हिंद.जय भारत..!!!

प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy republic day 2022 wishes in marathi

 
Republic day wishes in marathi
Republic day wishes in marathi

बाकीचे विसरले असतील,

पण मी मात्र कधीच विसरणार नाही,

माझ्या देशाचा तिरंगा ध्वज;

सर्वात उंच फडकतो आहे….

प्रजासत्ताक दिवस हार्दिक शुभेच्छा

—————

मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो . जय हिंद जय भारत

—————

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा Happy Independence Day.

—————

उत्सव तीन रंगांचा सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा – Prajasattak Dinachya Shubhechha

 
26 January Wishes In Marathi
26 January Wishes In Marathi
26 January Quotes In Marathi

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान  बाळगा. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

—————

असहिष्णुता, जातीभेद, दहशतवाद, दारिद्र्य, विषमता हे सगळं मिटवून टाकू भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो, वंदे मातरम

—————

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

—————

माझी मायभूमी, तुला प्रणाम…

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

भारत मात की जय

—————

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

Republic Day Wishes In Marathi

माझी मायभूमी, तुला प्रणाम

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना

भारत मात की जय

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

—————

आपल्याला स्वातंत्र्य तेव्हाच प्राप्त होतं

जेव्हा आपण आपल्या जिवंत राहण्याचा अधिकाराचं संपूर्ण मूल्य चुकवतो

—————

स्वातंत्र्यवीरांना करुया

शतशः प्रणाम

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच

भारत बनला महान

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

उत्सव तीन रंगांचा

आभाळी आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!

—————

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Republic day quotes in marathi

देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

तिरंगा आता आकाशाला भिडेल

भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल

त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल

जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल

—————

तनी मनी बहरूदे नव जोम

होऊ दे पुलकित रोम रोम

घे तिरंगा हाती

नभी लहरूदे उंच उंच

जयघोष मुखी

जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती

—————

भारतीय असण्याचा करूया गर्व

सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व

देशाच्या शत्रूंना मिळून हरवू

घराघरावर तिरंगा लहरवू

Republic day status in marathi

देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी दिले बलिदान

ज्या शूरवीरांनी कायम राखली तिरंग्याची शान

त्यांच्या त्यागापुढे आपण आहोत खूपच लहान

आज सर्वांनी मिळून म्हणूया ‘माझा भारत महान’

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

—————

“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”

माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

—————

माझी मायभूमी, तुला प्रणाम…

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

भारत मात की जय

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

—————

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी

हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

—————

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच

जय हिंद, जय भारत हा जयघोष आज गर्जु दे आसमंत

Happy Republic Day!

—————

Republic day captions in marathi

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.

प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

—————

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते

सूर्य तळपतो प्रगतीचा

भारतभूच्या पराक्रमाला

मुजरा या महाराष्ट्राचा

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

—————

भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

—————

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic day messages in marathi

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही आनंदाने राहण्याची एक संधी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

—————

बलसागर भारत व्हावे विश्वात शोभूनी राहावे

भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी

हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

—————

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!

—————

एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

—————

तनी मनी बहरूदे नव जोम

होऊ दे पुलकित रोम रोम…

घे तिरंगा हाती,

नभी लहरूदे उंच उंच…

जयघोष मुखी,

जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती

Republic day images in marathi

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.

प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

—————

देश विविध रंगांचा

देश विविध ढगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

—————

राष्ट्राच्या वीरांना, राष्ट्राच्या लोकांना

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

—————

जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले

देश मुक्त होता

आज त्या वीरांना सलाम

ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

तनी-मनी बहरुदे नव-जोम,

होऊदे पुलकित रोम-रोम….

घे तिरंगा हाती,

नभी लहरु दे उंच उंच..

जयघोष मुखी,

जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..

प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

Republic day sms in marathi

जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले

देश मुक्त होता

आज त्या वीरांना सलाम

ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

जेव्हा त्यागांचे स्वप्न सत्यात उतरले

देश मुक्त होता

आज त्या वीरांना सलाम

ज्याच्या हौतात्म्याने हे प्रजासत्ताक केले,

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला नमन, जगातील सर्वांत सुंदर संविधानाला नमन!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

—————

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

26 January wishes in marathi

स्वत:साठी इतरांसाठी

आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी

आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत सुविकसित भारत

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक

—————

माझी मायभूमी, तुला प्रणाम…

तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.

भारत मात की जय

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

—————

तनी मनी बहरू दे

नव जोम

होऊ दे पुलकित

रोम रोम

प्रजासत्ताक दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा

—————

एक देश, एक स्वप्न

एक ओळख, आम्ही भारतीय..!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Msg in Marathi

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग

तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारतमाताचे गुणगान

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी

आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत सुविकसित भारत

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

—————

दिल एक है एक है जान हमारी

हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है

Happy Republic Day

—————

उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन | Republic Day Status In Marathi

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने

उंच आज या आकाशी

उजळत ठेऊ सारे रंग त्याचे

घेऊ प्रण हा मुखाने

प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

—————

तिरंगी आमचा भारतीय झेंडा

उंच उंच फडकवू

प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू

या भारतमातेला

कोटी कोटी वंदन करूया

भारताला जगातील सर्व

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

उत्सव तीन रंगांचा

आभाळी आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला…

भारत देशाला मानाचा मुजरा!

—————

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या

भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.

।।जय हिंद जय भारत ।।

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

स्वप्न सगळेच बघतात

स्वत:साठी इतरांसाठी

आपण आज एक स्वप्न बघूया

देशासाठी

आपल्या सर्वांसाठी

सुरक्षित भारत, सुविकसित भारत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

या भारतमातेला

कोटी कोटी वंदन करूया

भारताला जगातील सर्व

संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी

कटिबध्द होऊया..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग

तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान

वंदन तयांसी करुनिया आज

गाऊ भारतमाताचे गुणगान

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला नमन, जगातील सर्वांत सुंदर संविधानाला नमन!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा – Republic Day Msg In Marathi

भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रजसत्ताक दिन चिरायू होवो.

—————

एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. एकत्र येऊनच  आपण देशाला एक अधिक मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

—————

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

—————

घे तिरंगा हाती

नभी लहरू दे उंच उंच

जयघोष मुखी

जय भारत जय हिंद

गर्जु दे आसमंत

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

—————

सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम,

शस्य श्यामलाम मातरम….

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो…

प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!

Happy Republic Day Quotes In Marathi

विचारांचं स्वातंत्र्य ,विश्वास शब्दांमध्ये,अभिमान आत्म्याचा…चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..प्रजासत्ताक दिवस 2022 हार्दिक शुभेच्छा..!!

—————

सर्व शांती आणि समृद्धी असू शकतेआणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहेशुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा..!!

—————

असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठीअनेकांनी केले बलिदान..वंदन तयांसी करुनिया आजगाऊ भारतमातेचे गुणगान ..माझा भारत महान !!वंदे मातरम !!जय जवान ! जय किसान..!!

—————

स्वातंत्र्यवीरांना करुयाशतशः प्रणामत्यांच्या निस्वार्थ त्यागानेचभारत बनला महान..!प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

—————

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,ज्यांनी भारत देश घडविला…भारत देशाला मानाचा मुजरा..!!

Happy Republic Day In Marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक  आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत ,प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

—————

तनी – मनी बहरूदे नवा जोमहोऊ दे पुलकित रोम रोमघे तिरंगा हातीनाभी लहरु दे उंच जयघोष ,मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंतप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

—————

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मानवाढवण्याची शप्पथ घेऊया  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा..!!

—————

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! आली हो आली 26 जानेवारी !! वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

—————

तनी मनी बहरूदे नव जोमहोऊ दे पुलकित रोम रोम…घे तिरंगा हाती,नभी लहरूदे उंच उंच…जयघोष मुखी,जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती…!!

Happy Republic Day Banner In Marathi

 
Republic Day Banner In Marathi
Republic Day Banner In Marathi
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने-वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी निनादे.

—————

अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग,  दिले देशासाठी बलिदान ,वंदन तयासी करुनीया आज, गाऊ भारतमातेचे गुणगान.

Happy Republic Day Shayari In Marathi

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.

—————

राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी

—————

चला करूया था,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.

हे पण वाचा >>

republic day wishes in marathi

Republic Day 2021 quotes in Marathi

Republic Day Quotes Marathi

Republic Day wishes in Marathi

Marathi Republic Day wishes

Happy Republic Day Quotes in Marathi

Republic Day Quotes in Marathi language

Republic Day Marathi quotes

Quotes on Republic Day of India in Marathi

Marathi language

Quotes in Marathi on Republic Day

Republic Day 2020 quotes in Marathi

नमस्कार देशभक्तांनो, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना या प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी देण्यासाठी ही पोस्ट फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर शेअर करा. तुम्हाला आजचे हे आर्टिकल Happy Republic Day Wishes In Marathi 2023 नक्कीच आवडले असेल, Happy republic day 2022 wishes in marathi हे 26 January In Marathi आर्टिकल आवडले असेल तर नक्की कंमेंट करा.

Leave a Comment