| |

[2022] श्रावण सोमवार शुभेच्छा | Shravan Somvar Status In Marathi, Quotes, Wishes, Shubhechha, aarti, mahadev

Shravan Somvar Status Marathi 2021 श्रावण सोमवार शुभेच्छा:- संपूर्ण श्रावण महिना जप, तपस्या आणि ध्यान करण्यासाठी चांगला आहे, परंतु सोमवारचे यात विशेष महत्त्व आहे.  सोमवार हा चंद्र ग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान शिव हे आहे.  या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच नाही तर भगवान शिवचाही आशीर्वाद मिळतो.  ज्या व्यक्तीला आरोग्य समस्या, वैवाहिक अडचणी किंवा दारिद्र्य आहे, त्याने जर सावनच्या प्रत्येक सोमवारी विधिवतपणे भगवान शिवची पूजा केली तर त्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

 सोमवार आणि शिव यांच्या संबंधामुळे आई पार्वतीने सोळा सोमवारी व्रत ठेवले.  श्रावणचा सोमवार विवाह आणि मुलांच्या समस्यांसाठी योग्य मानला जातो.

श्रावण सोमवार शुभेच्छा | Shravan Somvar Status In Marathi

तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण बघणार आहे [2021] श्रावण सोमवार शुभेच्छा | Shravan Somvar Status In Marathi, Quotes, Wishes, Shubhechha, aarti, mahadev.. shravan somvar wishes in marathi, shravan somvar Quotes In Marathi, shravan somvar marathi status. Shravan Somvar images in Marathi, shravan somvar shubhechha marathi. ह्या सर्व श्रावण सोमवार मराठी शुभेच्छा आपल्या Friends, Family, Whatsapp, facebook वर तुम्ही share करू शकता. 

shravan somvar status

पहिल्या 🙏 श्रावणी सोमवारच्या आपणा

सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🦋

भगवान शंकराची 🙏 कृपा आपणा

सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!✳️

Shravan Somvar Status Marathi
Shravan Somvar Status Marathi

महाकाल महाकाल 🙏 नावाची किल्ली

उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी, 💯

होतील सर्व कामे पुर्ण तुमची💛

श्री शिव शंकराची हिच महती,

🍀☘️❇️🌷🏵️💐🌸🌹🌻🌼💮🥀ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या हार्दिक

शुभेच्छा!🌻🌻🌿

Shravan Somvar Status Marathi
Shravan Somvar Status Marathi


shravan somvar wishes in marathi

एक पुष्प….💮

एक बेलपत्र….☘️

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.✳️

Shravan Somvar Status Marathi
Shravan Somvar Status Marathi

हे देवाधिदेव महादेव आहेस

तू जगी सर्वश्रेष्ठ💮

तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,

तुझ्या कृपे शिवाय 🙏

नाही आमच्या जीवनाचा उध्दार,

आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,

✳️ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या खुप

खूप शुभेच्छा!✳️

Shravan Somvar Status Marathi
Shravan Somvar Status Marathi


shravan somvar status marathi

हातात आहे डमरू 

आणि 🙏

काल नाग आहे सोबत आहे 

ज्याची लीला अपरंपार 💮

तो आहे भोलेनाथ.

🙏श्रावण सोमवारच्या

हार्दिक शुभेच्छा!🙏

Shravan Somvar Status Marathi
Shravan Somvar Status Marathi

मायेच्या मोहातला व्यक्ती

विखुरला जातो तर🙏🙏

महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती

मात्र उजळून जातो🌼💮

हर हर महादेव.

🌼श्रावण सोमवारच्या हार्दिक

शुभेच्छा!🌼

om namah shivay in marathi

बेलाचे पान🍀

वाहतो महादेवाला

करतो वंदन दैवताला

सदा सुखी ठेव☘️

माझ्या प्रिय जनांना

हीच प्रार्थना🌸🙏

शिव शंभो शंकराला.. 🍀om namah shivay..🍀

श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

बेलाच्या पानाची🍀

हे भॊळ्या शंकरा🙂🙏👈

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,

लाविलेते भस्म कपाळा🌼

गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,✳️

लाविलेते भस्म कपाळा… om namah shivay..

❇️❇️आवड तुला बेलाची✳️✳️

श्रावण सोमवार संदेश मराठी

शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने🙏👈

आनंदाची येईल बहार,🌷

महादेवाच्या कृपेने पुर्ण

🌸☘️होवो तुमच्या इच्छा वारंवार💮💮

माझी स्थिती लहान आहे,👈

परंतु मन ही माझी शिवाला आहे,💯

मी असे करीन कारण मी मद्यपी आहे

💮💮ओम नमः शिवाय💮💮

Shravan Somvar Message In Marathi

शिव हरी शंकर,नमामी शंकर🙏

शिव शंकर शंभो🥀

हे गिरीजापती भवानी शंकर

❇️❇️शिव शंकर शंभो❇️❇️

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं

पुष्टिवर्धनम् |💮

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय

माऽमृतात् ||💯

श्रावण मास व श्रावण

🦋सोमवार च्या शुभेच्छा🦋

मायेच्या मोहातला व्यक्ती

विखुरला जातो तर💛💯

महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती

मात्र उजळून जातो

💯💯हर हर महादेव…💯💯

shravan somvar quotes in marathi

शिव हरी शंकर,नमामी शंकर

शिव शंकर शंभो💯

हे गिरीजापती भवानी शंकर

शिव शंकर शंभो.🌸🌸

भोलेच्या लीलेत व्हा गुंग

शंकरापुढे करा नमन

कारण🌸

🌸आज आहे श्रावण सोमवार.💮

तू एकांत, अरण्य ,तप

शिव साधना अंतर्धान👈

मी बिल्व ,धतूरा ,रुद्राक्ष

भौर भक्ती शंखनाद👈

क्षणभराचा संयोग नाही हा

कणांचे कणाशी असलेले

अनंत प्रेम आहे.💮💮

shravan somvar shubhechha in marathi

शंभो महादेवाची कृपा🕉️

तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच

महादेवा चरणी प्रार्थना!🙏

💛💛श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!💛💛

तुम्हा सर्वांवर श्री शंकराची

कृपा कायम राहो🕉️

पहिल्या श्रावण सोमवारच्या🙏

💯💯सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा❇️❇️

एक पुष्प….☘️

एक बेलपत्र….❇️

एक तांब्या पाण्याची धार…🍀

🏵️🏵️करेल सर्वांचा उध्दार🏵️🏵️

shravan somvar marathi

निसर्ग 🦋💯आलाय बहरून, मनही आलंय मोहरून

रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू🐦

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🏵️🏵️

पहिल्या श्रावणी 🏵️👈सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची 🙏कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!🙏

har har mahadev in marathi

🕉️ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव🕉️

🕉️ना जीने की खुशी, ना मौत का गम,

जब तक हैं दम

महादेव के भक्त रहेंगे हम।🕉️

🕉️कैसे कह दूँ कि

मेरी हर दुआ बेअसर हो गयी

मैं जब जब भी रोया,

मेरे भोले बाबा को खबर हो गयी।🕉️

mahadev quotes in marathi

चीलम और चरस के नाम से मत कर 💓बदनाम ऐ दोस्त!

महादेव💯 को इतिहास उठा के देख ले 🕉️महाकाल

ने जहर पिया था ❎❌गांजा चरस नहीं।।।

जय_महांकाल🙏 ।।।

कैसे कह दूँ कि मेरी, हर दुआ बेअसर हो गई….👈

मैं जब जब भी रोया, मेरे भोलेनाथ 🙏👈को खबर हो गई ।।

श्रावण सोमवार शुभेच्छा

बेभान 🙏मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल

श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल 👈

चाहूल🙏 तुझी लागताच येते मन बहरून

अशा या श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!👈

shravan wishes in marathi

हे 🙏सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य, शिवांचा त्याग, शिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू!👈

श्रावण 🙏महिन्याच्या या पवित्र वेळी भगवान शिव आणि माता शक्ती यांचे हे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो हीच शुभेच्छा.🙏

shravan somvar 2021

रंग रंगात रंगला श्रावण🌈

नभ नभात उतरला श्रावण☘️

पानापानात लपला श्रावण 💮

फुलाफुलांत 🌸🏵️🏵️उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!..🌹🌹

यक्षप्रश्न मनी झाला

का बरे निसर्ग🐦🐦 गाऊ लागला

संगती झाडे वेली अरे खुल्या मना रे

हा बघ श्रावण आला👈

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏

shravan Quotes In marathi

शिव🕉️ हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे 

शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे💯

शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती 🏵️

श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💮

सुरू होणारा हा श्रावण🕉️ तुमच्या मनाला सुख,

शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!🏵️🏵️

Happy shravan somvar

तुम्हाला🕉️ व तुमच्या प्रियजनांना 🏵️श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर 💛महादेव…! Happy shravan somvar

श्रावण🕉️ मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे, 👈क्षणात फिरुनी ऊन पडे।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,

मंगल तोरण काय बांधिले🙏 नभोमंडपी कुणी भासे।      

श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!!🌈

shravan somvar 2021 marathi

भक्ति🕉️ में है शक्ति बंधू, शक्ति में संसार है, त्रिलोक में है जिसकी चर्चा उन शिव जी का आज त्यौहार है.. सावन के दूसरे सोमवार की बधाई..👈

राम🙏 भी उसका रावण उसका जीवन उसका मरण भी उसका.. तांडव है और ध्यान भी वो है, अज्ञानी का ज्ञान भी वो है..👈

shrawan somwar 2021 marathi

पवित्र 🙏👈श्रावण मास च्या

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर

अशीच राहो ही सदिच्छा!🕉️💯💓

श्रावण सोमवार च्या शुभेच्छा👈

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..

त्या भगवान शंकराला नमन आहे,🙏

भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..

चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…👈

हर हर महादेव🙏

shravan 2021

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |🕉️

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

श्रावण मास व 🕉️श्रावण सोमवार च्या शुभेच्छा🕉️

शिव🕉️ सत्य आहे, शिव सुंदर आहे, 🙏👈शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🕉️

shravan 2021 marathi

शिव शंकराची💛 शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची💓 एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️🏵️

मनी तापलेल्या तारा🙏

जरा निवतात संथ;

येतां आषाढ-श्रावण

निवतात दिशा-पंथ.👈

shiv stuti in marathi

कैलासराणा शिव🕉️ चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।

कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥🕉️

🕉️रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ।

ब्रम्हांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी||🕉️

shravan Quotes in marathi

शंभो महादेवाची कृपा👈

तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच

महादेवा चरणी प्रार्थना!🕉️

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

हे सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य,👈 शिवांचा त्याग, शिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू!🏵️🏵️

mahadev aarti marathi

श्री शंकराची आरती ॥🕉️

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा।

वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।

लावण्य सुन्दर मस्तकी बाळा।🕉️

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।🕉️

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा।🕉️

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा🕉️।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा🕉️।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें🕉️।

त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।

ते त्वां असुरपणे प्राशन केलें🕉️।

नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा🕉️।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा🕉️॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी🕉️।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुळटिळक रामदासा अन्तरी🕉️॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा🕉️॥

हे पण वाचा >>>>

Happy Independence Day Quotes In Marathi

Maratha Aarakshan Captions

Corona Quotes In Marathi

तुम्हाला आजचा लेख श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes in marathi 2021, Images, status, Messages, shubhechha श्रावण सोमवार शुभेच्छा नक्कीच आवडला असणार ही आम्हाला खात्री आहे.

आम्हाला आशा आहे की श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी | Shravan somvar wishes marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या श्रावण सोमवार शुभेच्छा.

Shravan Somvar Status In Marathi हा लेख आवडला असेल तर नक्की कंमेंट करा आणि ह्या पोस्ट ला share करायला विसरू नका.

श्रावण सोमवार शुभेच्छा | Shravan somvar status marathi 2021, Images, wishes, quotes, Messages, ह्या शुभेच्छा नक्की share करा social media वर आणि visit करा आणखी माहिती साठी www.marathijosh.in ला.

आजच्या लेखाचे विषय Shravan somvar status in marathi, Shravan somvar wishes in marathi ,Shravan somvar messages in marathi,Shravan somvar images in marathi, Shravan somvar quotes in marathi mahadev status in marathi, mahadev quotes in marathi, mahakal mahadev Quotes in marathi अशाच मराठी पोस्ट साठी फोल्लो करा मराठीजोश ला इंस्टा वर आणि नवीन मराठी माहिती साठी नक्की visit करा marathijosh ला. तर मित्रांनो ही पोस्ट पूर्ण वाचल्या बद्दल धन्यवाद.. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या लेखात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *