| | | |

[100+] स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Wishes In Marathi 2022, Quotes, Status, Captions, SMS, Images

Happy Independence Day Wishes In Marathi 2021:- स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 15 August Quotes In Marathi 2021 | Independence Day Marathi Quotes | 15 ऑगस्ट कोट्स मराठी | Such 15 August Quotes And Messages Especially For you. 

Independence Day Wishes In Marathi स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2021 | Whatsapp Status For Independence Day In Marathi | Quotes On Patriotism In Marathi | Independence Day SMS In Marathi | Slogans By Freedom Fighters In Marathi | Independence Day Shayari In Marathi | 15 August caption in Marathi | Independence Day Quotes

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi 2021

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Wishes In Marathi 2021

15 August Shayari In Marathi :- स्वातंत्र्य दिन 2021 फोटो संदेश शायरी शुभेच्छा: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपण 75th वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. Checkout :- Best Instagram Captions and Quotes this Independence Day  

Independence Day fb Status In Marathi

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

देशभक्ती 🇮🇳 मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच 🤎आपला जन्म झाला आहे.

………….

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

दिल ❤️ दिया है, जान भी देंगे, ऐ वतन 🇮🇳 तेरे लिए … स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💬

………….

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

आज सलाम , 👉आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली 👦जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Independence Day Marathi ImagesHappy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

ना बोलीने😛, ना वागण्याने🕺, ना रंगांनी, 🌈ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.💯 

………….

Happy Independence Day Wishes In Marathi
Happy Independence Day Wishes In Marathi

जेव्हा डोळे 👁️‍🗨️ उघडतील तेव्हा जमीन भारताची 🇮🇳असो….जेव्हा डोळे बंद 👁️‍🗨️ होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या 🇮🇳 असो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.🔆

………….

happy independence day marathi images
happy independence day marathi images

ज्यांनी लिहीली ✍️स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी 👦ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.🤩

Independence Day Marathi Quotes 2021


happy independence day marathi images
happy independence day marathi images

तीन🌈 रंग प्रतिभेचे नारंगी🧡, पांढरा🤍 आणि हिरवा💚 रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने.

………….

happy independence day marathi images
happy independence day marathi images

बलसागर🌊 भारत होवो विश्वात शोभूनी राहो.

………….

happy independence day marathi images
happy independence day marathi images

 ना जगावे धर्माच्या ☦️☪️🛐🤲☸️😌 नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.

Swatantra dinachya shubhechha marathi


happy independence day marathi images
happy independence day marathi images

रंग,👦 रूप, 🕺वेश, भाषा 💬जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !👁️‍🗨️

………….

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,🙏

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🧡

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,❤️

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Independence Day.💓

………….

देशभक्तांच्या बलिदानामुळे🧡

स्वतंत्र झालो आपण🤍

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो

भारतीय आहोत जय हिंद💚

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

………….

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…💓

तेव्हाच सुंदर होईल आपला देश..

हॅपी 15 ऑगस्ट.🤩

Happy Independence Day wishes Quotes In Marathi

आमुचा स्वदेश हिंदुस्थान🇮🇳

आम्हां हिंदूंचा तो केवळ,

होय जीव कीं प्राण”🙏

………….

रणमर्दांनो तुमच्या पाठी✍️

मारीत मारीत मरण्यासाठी💪

उभा भारतीय चाळीस कोटी💪

हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”☀️

………….

तिरंगी🇮🇳 आमचा भारतीय झेंडा

उंच उंच फडकवू🧡

प्राणपणाने लढून आम्ही

शान याची वाढवू”💚

Independence Day fb Status in Marathi

पुढच्या पिढ्यांसाठी🧡 एक चांगले राष्ट्र निर्माण करण्यासाठी आता आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत. स्वातंत्र्य दिनाच्या🤍 हार्दिक शुभेच्छा!💚

………….

मला माझ्या देशासाठी 🤩सर्व आनंद पाहिजे आहे. आपल्यास खास स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी मी पहिली व्यक्ती होऊ दे!

Happy Independence Day Marathi images

आपल्या विचारांना आज ध्वजासह उदय होऊ द्या! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💯

………….

येथे समजूतदारपणा, कौतुक आणि कृतज्ञतेने भरलेले भविष्य आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

Independence Day Marathi Quotes

आयुष्य असे काय आहे ज्याला देशप्रेम नाही. 🤎आणि तिरंगामध्ये गुंडाळलेला नाही तो मृत्यू काय आहे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🧡

………….

जर हिरोचा उल्लेख केला असेल तर, तर नाव भारताच्या नायकाचे असेल.💓

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💕

Swatantra dinachya Shubhechha Marathi

उत्सव तीन रंगांचा 🧡🤍💚

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी माझा भारत देश घडविला,

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

………….

आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो

अनेकांच्या बलिदानाचे🗣️

त्याचे राखणे पावित्र्य💯

कर्तव्य असे आमुचे.

………….

देशाला मिळालं स्वातंत्र्य ☀️

मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, 

चला पुन्हा उधळूया रंग 🌈

आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…

वंदे मातरम्.🤩

Independence day wishes in Marathi

देश आपला सोडो न कोणी…💯

नातं आपलं तोडो न कोणी…🧐

ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.🇮🇳

………….

देशभक्ती ही झेंडा 🇮🇳फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही💚राहील. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!🧡

Independence day wishes sms in Marathi

ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी ⭐पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल? स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!💫

………….

वतन हमारा ऐसे ना छोड़ पाए कोई,⚡ रिश्ता हमारा ऐसे ना तोड़ पाए कोई, दिल ♥️हमारे एक है एक है हमारी जान, हिंदुस्तान🧡🤍💚 हमारा हैं हम हैं इसकी शान. स्‍वतंत्रता दिवस मुबारक हो !!!

Independence Day 2021 Wishes In Marathi

आपले स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. संघर्ष करून आपण ते साध्य केले आहे. म्हणूनच स्वातंत्र्यदिन हा अभिमानाचा दिवस आहे.🧡🤍💚

………….

एक व्हा. भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवा आणि राष्ट्रध्वजाची मूल्ये टिकवून ठेवण्याची शपथ घ्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, 2021.💕

Happy Independence Day Wishes Quotes In Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम 🙏त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.🧡🤍💚

………….

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.

………….

मुक्त आमुचे आकाश ☁️सारे झुलती हिरवी राने वने,🐥पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.💯

Independence Day Marathi SMS

आपल्या महान राष्ट्राला त्याच्या स्वातंत्र्यदिनी अभिवादन करूया!🙏

………….

सर्वांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटली आहे आणि त्याचा अभिमान आहे. जय हिंद!🌈

Independence Day Marathi Quotes

रंग,🧡 रूप, 🤍वेश, 💚भाषा 🔠🔤जरी अनेक आहेत

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

………….

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,🙏

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💯

Independence Day fb Status In Marathi

आयुष्य सुंदरच असतं. ⭐

पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. 💫

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…

जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…🧡

त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.🤍

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.💚

………….

!!‘‘‘‘””‘‘‘‘!

!!‘‘‘‘@‘‘‘‘‘!

!!‘‘‘‘””‘‘‘‘!

!!

!!

!!

“JAI HIND”

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 👈

Happy Independence Day Marathi Images

विचारांचं स्वातंत्र्य ,🧖

विश्वास शब्दांमध्ये,🗣️

अभिमान आत्म्याचा…

चला या स्वातंत्र्य दिनी 🇮🇳सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..🙏

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…💯

………….

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.🧡🤍💚

Swatantra dinachya Shubhechha Marathi

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, 🏞️मंदिरांसोबतच ⛩️ मस्जिद 🕌 आणि चर्च➕ आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

………….

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…🧡 जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे🤍 आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 💚💬

15 August Quotes In Marathi

विविधतेत एकता 💪आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत 🇮🇳देश महान…जय हिंद, जय भारत.

………….

ज्याचा मुकूट आहे हिमालय,⛰️ जिथे वाहते गंगा, 🏞️जिथे आहे विविधतेत 🧡एकता..’सत्यमेव जयते 🤍आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.💚☀️

15 August 2021 Quotes In Marathi

देशभक्तांच्या बलिदानामुळे🩸 स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय🇮🇳 आहोत, जय हिंद.

………….

एक देव एक देश एक आशा 🙏।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकर👈

15 August Quotes In Marathi Text

अभिमान आणि नशीब आहे कि,💪

भारत देशात जन्म मिळाला🙏

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो💯

तसे आता भ्रष्टाचारमुक्त🧡

भारत करूया🤍

Happy Independence Day

………….

देश आपला सोडो न कोणी🙏

नात आपले तोडू ना कोणी🇮🇳

हृदय आपले एक आहे👈

देश आपली शान आहे❤️

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

15 August Quotes In Marathi Language

कधीच न संपणारा❎

आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा

धर्म म्हणजे देश धर्म 🇮🇳

Happy Independence Day

………….

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..🗣️

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!🇮🇳

15 august status in marathi

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:💬

समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.

ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,

हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

………….

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

विचारांचं स्वातंत्र्य,💯

विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…🤩

independence day speech in marathi

देश विविध रंगांचा 🌈देश विविध ढंगांचा

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.🙏

………….

जिथे वाहते शांततेची गंगा,💕 तिथे करून नका दंगा…

भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.💓

भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🤎

Read More Quotes >>


Happy Independence Day Sms Marathi, Shayari, 75th Happy Independence Day Quotes In Marathi, Messages, Wishes Poems on 15 August 2021, Indian Flag Tiranga Sms In Marathi, Desh Premi Kavita lines in Marathi and English, Heart Touching Swatantra Diwas Sms In Marathi, Happy Independence Shayari Marathi, Patriotic Poems, Wallpapers Greetings Images. 15th August 75th Independence Day 2021 Wishes In Marathi 🙂 … Vande Matram….Bharat Mata ki.. Jai. Comment..Share

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *