भारतीय महिला खेळाडूकडे स्वतःचे घर सुद्धा नव्हते, आता WPL Auction लिलावात तिला मिळाले 1.90 कोटी
(WPL Auction) डब्ल्यूपीएल लिलाव: भारताची स्टार महिला क्रिकेटर रिचा घोष हिला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने 1.90 कोटींची बोली लावून महिला प्रीमियर लीग लिलावात समाविष्ट केले …