| |

ग्रामपंचायत माहिती मराठी | Gram Panchayat Information In Marathi

ग्रामपंचायत माहिती – Gram Panchayat Information In Marathi Gram Panchayat Information In Marathi १) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. २) भारताच्या संविधान अनुच्छेद ४० प्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करणेचे अधिकार राज्यशासनाचे आहेत. शासनाने…