500+ Funny Birthday Wishes In Marathi

Funny Birthday Wishes In Marathi 2021 :- विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा vadhdivsachya hardik shubhechha वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही मराठीत Funny Birthday Wishes In Marathi शोधत आहात तर तुम्ही योग्य पेज वर आला आहात तुम्हाला.

 इथे 500+ Best Funny Birthday Wishes In Marathi Text मध्ये मिळेल या Birthday Wishes तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण आम्ही Funny Birthday Wishes, Quotes, SMS, Status, Shayari, या सोबत काही Funny Birthday Images सुद्धा ऍड केलेले आहे जे ह्या Marathi Birthday Wishes ला एक वेगळी ओळख देतात.

Funny Birthday Wishes In Marathi

तुम्ही हे Funny Birthday Wishes तुमच्या मित्राला मैत्रिणीला आणि तुमच्या प्रियजनाला
Whatsapp,Facebook,Instagram किंवा इतर Social Media च्या माध्यमातून पाठवू शकता.

आम्ही Funny Categeory नुसार हे Birthday Wishes ऍड केलेले आहे जसे Funny Birthday Wishes In Marathi For Brother, & Funny Birthday Wishes In Marathi For Friend, & Funny Birthday Wishes In Marathi For Sister, ह्या सर्व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या ह्या marathi birthday wishes तुम्हाला नक्कीच आवडेल.

Funny Birthday Wishes In Marathi For Girlfriend, >> & Funny Birthday Wishes In Marathi For Wife,>> & Funny Birthday Wishes In Marathi For Husband,>>& Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl,>>& Best Friend Boy, For Friend,>> & For Best Friend Whatsapp, >> & Marathi Birthday Wishes For Whatsapp, >>ह्या सर्व Birthday wishes in marathi 2021 साठी हे आर्टिकल नक्की वाचा.

Facebook, For Mama, For Girlfriend, For Wife,Funny Birthday Wishes In Marathi Sms, For Small Brother, For Small Sister, For Female Best Friend, For Boyfriend, For Grandpa, For Grandama, For Brother In Law, For Sister In Law, Funny Birthday SMS In Marathi.

आपल्याला ह्या सर्व Funny Birthday Wishes In Marathi ह्या Categeory नुसार मिळेल तुम्हाला ज्यास ह्या Birthday Wishes जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा share करायच्या असेल त्या नुसार आर्टिकल ला खाली स्क्रोल करा. आणि इतर Types च्या आणखी Marathi Birthday Wishes साठी आपली ही Marathi Birthday Wishes Website ला भेट द्या www.marathijosh.in


Funny Birthday Wishes In Marathi For Brother

दोस्तीच्या 👬 दुनियेतला राजा माणूस, आईबाबांचा 👨‍👧‍👦 लाडका, पोरींचे 👧 विशेष आकर्षण असणाऱ्या आमच्या लाडक्या 🤫 भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

करोडो 👧 मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे🤓 भाऊ, तसेच लाखो मुलींच्या 👧👧मोबाईल चे वालपेपर असणारे, मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक🏍️, कॅमेरा घेऊन फोटोशूट 🖼️ करणारे, अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक 🚒 आणि ट्रेन 🚊 भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

एक ☝️ वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा..!!! 🤩🤩
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!”

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi


Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl

🤔खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश 🌝 गंगेमध्ये एका धूमकेतूने ✳️✳️ जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

पावसाळे ✳️ मे ऊन💥 पडया उन्हाळे मे❄️❄️ गारा..!!
थंडी मे पड्या 🌧️पाऊस..!!
और तेरा वाढदिवस आज पड्या..👈!!
इसलिये मैने फोड्या ❇️❇️लवंगी लड्या..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या..!!

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

आमचे लाडके #XYZ यांना 🤩🤩 वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून 🎶🎶 नाचत-गाजत शुभेच्छा…।।

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi


Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Boy

वहिनींचे 🤩 चॉकलेट बॉय, Girls चे 👧प्रपोजल Reject👈 करणारे, WhatsApp King🤩
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे 👧लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे🤓
लाखों पोरींच्या💓 दिलांची धडकन…!!!
तसेच pulsar चे एकमेव मालक व पोरींना आपल्या 🤩स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट👈 प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे >name< या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!!❤️❤️

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

दिसायला एखाद्या हिरो 🤔ला ही लाजवणारे, कॅडबरी बाॅय😆 आपले लाडके ❤️❤️ गोजीरे, डझनभर पोरिंच्या👧👧 मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing cool boy या नावाने प्रसिद्द असलेले.👈
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi

देवाचे 🤩🤩 आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार ☝️मित्र भेटला
मला नाही मिळाला☹️ म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना..😆😆!!
हॅपी बर्थडे शंकरपाड्या..!!!”

Funny Birthday Wishes In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi


Funny Birthday Wishes In Marathi For Friend

आपल्या दोस्तीची किंमत नाही,🤫
आणि किंमत करायला✳️
कोणाच्या बापाची हिंमत नाही..💥
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!

Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes In Marathi

आमचा भाऊ जेवढा #royal boy आहे ना
तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal
भावाला वाढदिवसाच्या ❇️ लाख लाख शुभेच्छा..!

पृथ्वीवरील 🌍 माझ्या आवडत्या,
सर्वात सुंदर प्राण्यास, 🤫
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy Birthday My Friend!

Funny Birthday Wishes In Marathi For Sister

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या,😆
तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या,🤩
पण मनाने साफ असणाऱ्या,👈
आमच्या या जीगरी दोस्ताला😆
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आमची लाडकी मैत्रिण 👧👈आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी ,👸
तरुण, सक्षम, विचारी, हुशार 👧👈😆 आणि तडफदार नेतृत्व असलेली,
अत्यंत सुंदर, 🦋सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली..🤔
साक्षात हिराच,😆
चंद्रपूर येथील उत्खननात 🤣🤣आढळलेली.
मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी..अशी आमची खास दोस्त……,😌
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪..!😉
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!

जिला पागल नाही,👈
महा पागल🤣🤣 हा word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल😆 Sister ला,
तिच्या या शरीफ 😌भावाकडून,
हैप्पी बर्थडे..!😉

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Whatsapp

Dj वाजणार 👯शांताबाई‍, 💃शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या #XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात🎧🎧 DJ, रस्त्यावर धिंगाना..

लग्न😉👈 करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले..
एवढे सगळे कुटाने करूनही💃💃
हम है सिधेसाधे 🤫🤫अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला 🤓🤓म्हणजेच योगगुरू🤫 XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

आपणास शिवनेरीची ⛳⛳श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, 👈
सिंहगडाची शौर्यता💥💥 आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!💓👈👈
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Birthday Wishes In Marathi For Whatsapp

अब्जावधी दिलांची 💓💓धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,👈
आमच्या सर्वांची जान,❤️
५००००० पोरींच्या मोबाईलचा📱📱 Wallpaper असणारा..
पोरींमधे ( Dairy Milk Boy, छावा ) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,😆😆
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… आमचा ßranded.✳️✳️
#bhau >>> 💓PERSON’S NAME💓 <<< यानां वाढदिवसाच्या,..
1 कंटेनर,😆😆 ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक,🤣🤣 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚒🚒भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा..
☝️ Happy Birthday Bhau ☝️

सर्वात दिलदार 😆😆
आणि मित्रांवर पैसे उडवनारा,😉
Party बिना बोले देणारा👈
Cool Mind❤️❤️ असलेल्या भावाला
Happy Wala Birthday..!

अंगात🤫 जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी 😉😉चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील💃💃 मस्ती जीरवणारे,
आमच्या लाडक्या भाऊंना👈❤️
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!

Birthday Wishes In Marathi For Facebook

तू खरंच भाग्यवान आहेस 👈💓💓
की तुला एक हुशार,🤫 समजदार, काळजी करणारा,
तुला लहानपणापासून 🎧ओळखणारा
माझ्यासारखा मित्र मिळाला 😊
Happy Birthday dear friend

आणखी👈 एका वर्षाने मोठा झालास तू,
मात्र समजदार तू अजून 🤓झाला नाही.
असो, वाढदिवसाच्या✳️✳️ भलकश्या शुभेच्छा मित्रा

फक्त संकटाच्या🌍🌍 काळातच तुझा सहवास असावा
कारण बाकीच्या वेळेस तू खूप त्रास देतो यार😌😌
Happy Birthday Dear Best Friend

Funny Birthday Wishes In Marathi For Mama

कधी मित्र🤫🤫 तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा सीरियस गोष्ट✳️✳️
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा💓💓
हॅपी बर्थडे मामा

मामा💓💓 जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे.👈👈
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.🤓🤓
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मामा 👨‍👧‍👦भाच्यासाठी मित्रापेक्षा👬 कम नसतात,
ज्यांचे मामा 👈चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात💥 गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!

Funny Birthday Wishes In Marathi For Girlfriend

साथ माझी तुला प्रिये👈
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा🤓
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल☝️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आकाशात☁️ दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा 🌝कोणी नाही.
लाखो 👧👧चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.🤫
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

परी 👧👧सारखी आहेस तू सुंदर ,👸
तुला मिळवून मी झालोय धन्य.👯
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी🤔
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!🦋
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Wife

प्रत्येक गोष्टींवर भांडते,👧
नेहमी नाक मुरडते..👸
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते,
माझी प्रेमळ क्युट 👸Wife.👸
आज आमच्या खडूस 👧Wife 👧चा वाढदिवस आहे..
हॅपी बर्थडे लाडके..!

एक महाग ☹️गिफ्ट तुझ्यासाठी घ्यायला जाणार होतो पण,
अचानक मला आठवलं🤔 तुझ आता वय जास्त झालंय,
गेल्या वर्षी देखील खूप साऱ्या 👧👧गिफ्ट्स दिल्या होत्या,
या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ,
प्रेम आणि शुभेच्छा मिळतील. 💓💓

मी आशा करतो की आपल्याकडे आणखी बरीच🤓🤓 वर्षे आहेत आणि आपण आपल्या दिवसाचा 🤫आनंद लुटता, पुढच्या वर्षी मी तुम्हाला भेटवस्तू😉 घेऊन येईन, जसे की गेल्या काही वर्षांपासून मी सांगत आहे, अभिनंदन!.

Funny Birthday Wishes In Marathi Sms

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा💥 गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,👈
तुम्हाला दीर्घ ☹️🤔आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

संकल्प असावेत नवे तुझे👈
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा☹️
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे🤔
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💓
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,❤️
व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.👈

Birthday Wishes In Marathi SMS

नातं आपल्या मैत्रीचे❤️❤️
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे ✳️✳️
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 😉

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा, 🌀 👈
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏

तुला तुझ्या ❤️👈आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,🌝
तुझे जीवन हे उमलत्या🍀🍀 सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज 💥तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🍥🍩🍰🎂🥞

Funny Birthday Wishes sms In Marathi

उगाचच {6 pack} ची स्वप्न पाहणारे …
मुद्दाम बायकोच्या 👸 गावाला चक्कर मारणारे,✳️
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला❤️👈👈
बायकोच्या हातातील तायित😉
कधिकाळी मुलींचा👸👈 जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन🤳

सर्वांचा आदर करणारे 😉
आई वडिलांला मानणारे,🤓
कष्टाळू होतकरू बायकोच्या 👯च आदर करणारे
अशा आमच्या या वाया 😉😉जाऊन सुधारलेल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

Funny Birthday Wishes In Marathi Images

खूप दिवसांपूर्वी, 🤓खूपच दूर असलेल्या आकाशगंगेमध्ये🤫 एक धूमकेतु 💥ने जन्म घेतला होता. आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शिक्षण:‍ software engineer भो😆👈👈

वय:- बहुतेक 25 लागल आता…

काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे🤓

अल्प परीचय:❤️👈

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .👈

लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..👈

साक्षात हिराच👈

नेहमी वेळेवर हजर असणारे

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली #image तयार केलेले👈

स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.💥🤫

🤳🤳फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.

🤔१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता

आपल्या प्रेमाचा🤣 शोध चालू च ठेवणारे…

सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू 🐦असं सांगणारे………

आपल्या दादा🦋💥 चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..

👧 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा

🍥 श्री श्री ** 🍥 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 🦋🦋 …..

Some of Marathi best wishes are

तू नव्हतीस🍥 तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने🍰
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात❤️
नव्या आनंदाने बहरून आले…👈
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे🤓
नव्या चैतन्याने सजून गेले…🍩
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ🍰
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🍰

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!🍰
यशस्वी व औक्षवंत हो!🍰
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
प्रेमाच्या या नात्याला🎂
विश्वासाने जपून ठेवतो आहे👧
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे👧💥🥞

Short Funny Birthday In Marathi

आज ना उद्या एखादी तरी पटेल, या आशेवर जीवन जगणारे❤️👈 आमचे आशावादी मित्र आमचे भाऊ मित्र श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday .

स्पीड मध्ये गाडी चालावून, रस्त्या वरच्या कुत्रांमध्ये दहशद🤣🤣 करणारे आमचे भाऊ मित्र श्री ….. 🤫याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday .

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली छापरी 🤣🤣image तयार केलेले स्वताःला मावा 🤫✳️खाऊन फिट ठेवणारे‍ आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री 🤣👈….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा # Happy birthday Friend .

Small Brother Funny Birthday Wishes In Marathi

देशातील ❤️❤️सर्वात मोठे रहस्य म्हणजे
आपले वास्तविक वय 😂😃… चीअर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुक्रिया करा त्या देवाचे❤️👈
ज्याने तुमची ओळख करुन दिली🤓❤️
एक सुंदर चांगला आणि बुद्धिमान मित्र🤫
आम्हला नाही, तुम्हाला सापडला आहे

आपल्या केकमध्ये 🍩👧🦋सामील होण्यासाठी आणखी मेणबत्त्या त्यांच्या मार्गावर 🍰🍰आहेत. आशा आहे की आपण लवकरच त्यांना पाहू शकाल.

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Facebook, Whatsapp

मी वयाशी 🍰संबंधित कोणताही विनोद कधीच करत नाही. कारण मला माहिती आहे की हे तुमच्यासारख्या एखाद्याला दुखावते.🍩

मला तुमच्या पहिल्या व्यक्तीची शुभेच्छा द्या. माझ्या आधी कोणी हे करावे अशी माझी इच्छा नाही.🍩

आज रात्री कोणीही आपल्या आवडीच्या वस्तू खाण्यापासून रोखणार नाही. मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.🎂

Funny Birthday Wishes In Marathi For Female Best Friend

मला माहित असलेल्या व्यक्तीनपैकी तुम्ही सर्वात गोड व्यक्ती👈 आहात आणि या वाढदिवशी एक नवीन सुरुवात आहे. मी❤️ तुम्हाला आत्मविश्वास,🤓❤️ धैर्य आणि क्षमता मिळो इच्छितो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👈

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं , तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं , त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!👈😉😉

कॉलेज👨‍🏫👩‍🎓 मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Wife

आज परत नाचण्याचा🕺💃 दिवस आला,
गाण्याचा उत्सव पप्पी घेण्याचा,😉🥞👈
प्रकट दिवस साजरा करण्याचा,
माझ्या अर्धांगीनीला दिवसाच्या शुभेच्छा.

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल😉👈
तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!”

Funny Birthday Wishes In Marathi For Husband

जन्मापासूनच जिमचा शोकीन असलेले, 😉👈
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून {६ पॅक} चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,🤫👈
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.

आपल्याकडे अजूनही दात 😁😁असताना आपण जितके हसू 🤣🤣 शकता ते सर्व हसा आणि मजा करा, ते जास्त दिवस राहणार नाही, आनंदी दिवस!

Funny Birthday Wishes In Marathi For Boyfriend

परमेश्वराचे खूप खूप आभार, 🕺
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.💃
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात, 🤫😉👈
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,😁🤫
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.

Funny Birthday Wishes In Marathi For Grandapa

वडिलांच्या मारापासून आई वाचवते 😉
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू👵👴
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील 🥞
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे आजोबा…👴
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,👴
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,👴
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!

Funny Birthday Wishes In Marathi For Grandama

वडील रागावले की आई वाचवते,
आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते…!
हॅपी बर्थडे आजी👵👈

शिकवले आहे तुम्ही मला नखरे
न करता खायला प्रत्येक भाजी
हॅपी बर्थडे आजी..!👵👈

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी😉👵👈

Funny Birthday Wishes For Brother In Law In Marathi

माझ्या गोड दादास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. 🍰तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छिते..🎂

तुम्ही मला नेहमी चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे🍩 माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने, प्रेमाने आणि🎂 सूर्यप्रकाशाच्या किरणांनी उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या शुभेच्छा Bhau..🥞

Funny Birthday Wishes For Sister In Law In Marathi

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला🍩
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको🎂

तुझं आयुष्य ईमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या 🍩
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂

आज तर शहरा शहरात चर्चा होणार
🎧🎧Dj वाजणार, सर्व नाचणार,
धिंगाणा होणार ग पोरी
कारण तुझा बर्थडे आहे
आणि माझासाठी तो Special आहे

Funny Birthday SMS In Marathi

ऐकावं तेवढा कमीच ….🤫👈
आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि🎂🍩
गोंडस असा हा पोरगा …
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे.

कोणाच्या हुकमावर नाय जगत ❤️
स्वताच्या रूबाबबवर जगतोय👈
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला🤫
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!….

Funny Birthday Msg In Marathi

ए मित्रा, तू आहे माझा पाळीव कुत्रा. 🐕🐕तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

भावाचा बर्थडे वाजले बारा, 🐓🍗अन कोंबडे कापले तेरा.

हे पण वाचा >>>>

🔗 Happy Independence Day Wishes In Marathi

🔗 Maratha Aarakshan Captions

🔗 Corona Shayari In Marathi

Funny birthday wishes in marathi for sister ||जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा funny |Funny birthday wishes for best friend | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Funny birthday wishes for friend |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny..>> Funny birthday wishes in marathi for brother >>>> जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता…Funny birthday wishes for best friend >> वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

Leave a Comment