| | | |

[100+] रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2024, Quotes, Status, Messages, For Brother, Sister, Images, Banner

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2021 :- रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Raksha Bandhan Quotes In Marathi | Raksha Bandhan Status In Marathi | Raksha Bandhan Wishes In Marathi |रक्षाबंधन निम्मित हार्दिक शुभेच्छा..रक्षाबंधन चा हार्दिक शुभेच्छा..रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Marathi Quotes | Happy Raksha Bandhan 2021 Marathi Quotes | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा फोटो | रक्षाबंधन मराठी शुभेच्छा | Rakshabandhan Quotes In Marathi, Status, Shayari, Wishes, Msg, SMS, Images, Banner, Poster, Banner Background, Hardik Shubhechha In Marathi Download. Such Happy Raksha Bandhan Wishes In Marathi, Messages, Quotes Especially For You. Marathijosh..>>>

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi


Raksha Bandhan Wishes In Marathi For Brother
| Raksha Bandhan Wishes In Marathi For Sister | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा 2021 | Raksha bandhan Quotes In Marathi For Brother, Sister, Status, Shayari, SMS, Messages, Images In Marathi. Whatsapp Status For Raksha Bandhan In Marathi | Quotes On Raksha Bandhan In Marathi | rakshabandhan message in marathi | raksha bandhan captions In Marathi, Happy Raksha Bandhan Marathi, Raksha Bandhan Shayari In Marathi.

Table of Contents

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2021

रक्षाबंधन हा एक असा सण आहे की दरवर्षी भावा – बहिणीचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होते.  वर्ष 2021 चे रक्षाबंधन देखील येणार आहे आणि बहिणी पुन्हा त्यांच्या भावांसाठी सुंदर राखी शोधू लागतील.  आणि भाऊ त्यांच्या बहिणींसाठी सुंदर आणि हृदयस्पर्शी भेटवस्तू खरेदी करतील.  कुठेतरी तुमच्या तयारीच्या दरम्यान, तुमच्या भावाला किंवा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका, म्हणून आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये रक्षाबंधनाच्या शुभेच्छा लिहिल्या आहेत.

हा पवित्र सण आनंदाने साजरा करा आणि आनंदाचे क्षण तुमच्या हृदयात आयुष्यभर ठेवा.  आणि खालील रक्षा बंधनाच्या शुभेच्छा Raksha Bandhan Wishes In Marathi, Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha, In Marathi देण्यास विसरू नका.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा – Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

रक्षणाचे वचन,  🤩प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण👈

लाख लाख👇 शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!💯💯

..रक्षाबंधन मराठी शुभेच्छा..

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

बंध हा प्रेमाचा,😍 नाव जयाचे राखी,🌼

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने,🤗 उजळूनी दीपज्योती…..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….

बंधन असूनही, बंधन हे थोडेच🌸,

या तर हळव्या रेशीमगाठी…….🙏

🔗 Raksha Bandhan Nibandh In Marathi

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..👈👈

दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…👇👇

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi


रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा फोटो – रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा

राखी🌼… एक प्रेमाचं प्रतिक आहे

राखी🌼… एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास….🤗

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी

मी तुला देऊ इच्छितो….🥳

रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔗 Nag Panchami Chya Hardik Shubhechha Banner

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

आपल्या लाडक्या बहिणीने 👧आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून👦 भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.🙏🙏

– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षाबंधन. . .✳️✳️

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण🏵️🏵️

रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

🔗 Nag Panchami Wishes Images In Marathi

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi


रक्षाबंधन की हार्दिक शुभेच्छा – रक्षाबंधन निम्मित हार्दिक शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,👈

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…🤩🤩

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

चंद्राला चंदन देवाला वंदन👇

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤩🤩

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,

नवीन आला विचारांचा वारा..😍

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…

Happy Rakshabandhan Dada !👦🤩👈

🔗 Nag Panchami Photos In Marathi

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi


रक्षाबंधन चा हार्दिक शुभेच्छा –  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

किती वाट पाहायला लागली🤩 तुझ्या जन्मासाठी मला..

तुझ्या रुपाने मिळाला मला माझा 🤗रक्षण करणारा भाऊराया,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🤩

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…👦

रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🤩🤩

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi
Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

भाऊ बहीण सख्खे असो की चुलत पण वेळ पडल्यावर एकमेकांना साथ नक्की देतात.🤗🤗

🔗 Nag Panchami Images In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते🤩

दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.😍

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ🤩

रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा😍

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन🙏🙏

सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !👈

Raksha Bandhan Status In Marathi

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..🤗

कायम तूच केलीस माझी रक्षा..🤭

आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा🤗

आपल्या लाडक्या बहिणीने👈 आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला 🌼जागून भाऊ तिच्या रक्षणाची😍 जबाबदारी स्विकारतो.🙏

रक्षाबंधनाच्या या सणातून 😍😍स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.

आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👦👧

ताई तू काळजी करू नकोस या वर्षी🤩 आपण हा सण एकत्र साजरा करत नसलो म्हणून काय झाले तू बांधलेली गेल्यावर्षीची राखी🌼 अजूनही माझ्या हातातच आहे.

🔗 Nag Panchami Marathi Nibandh

Raksha Bandhan Wishes In Marathi

बंध हा प्रेमाचा, 🤩नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया 👦आज तुझ्या हाती

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती😍

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,🌼

या तर हळव्या रेशीमगाठी

माझे आयुष्य तू खूप सुंदर बनवले आहेस मी तुला प्रत्येक वाईट संकटातून वाचवण्याचे वचन देतो आणि नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. लव्ह यू सिस्टर.🤗🤗

आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावर आपलीच बाजू घेणारी फक्त बहिण 👧असते. अशा गोड बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.👈

Raksha Bandhan Shayari In Marathi

ताई तू सासरी गेली🥺

पण मी तुला विसरलो नाही🤩

तुझ्या आठवणीत रडतो🥺

रक्षाबंधनाची वाट पाहतो👉

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे💛

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे😇

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे❤️

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू बांधलेली राखी💌 मी जीवापेक्षा जास्त जपतो, 

कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी 💛

तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.💞

happy raksha bandhan marathi sms

भाऊ👦 तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी👧

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी😇😇

मस्ती करणारी एक बहीण असते👧👈

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🙏

सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा

जगा दाखवू भाव मनीचा❤️❤️

रक्षाबंधनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो.✳️🤩✳️

पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई!💞

🔗 Nag Panchami Wishes In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi For Brother

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,💞

कितीही उशीर झाला तरी तुला💛

भेटल्याशिवाय राहणार नाही.💯

लग्न झाले म्हणून काय झाले.💌

तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.🥳🥳

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,राखी एक विश्वास आहे, तुझ्या 💌💌रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र मी तुला देऊ इच्छितो.🤍

इवल्याशा राखीत🌼💮 काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते🌼🌼.

Happy Raksha Bandhan Quotes In Marathi For Brother

तू माझी सर्वात चांगली मैत्रीण💮 आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. मला माहित 🌼आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस💮 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन😍

एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील

तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.🌼

राखी नाही एक दोरा आहे ते आपले

अतुट बंधन.. येतोयस ना दादा🤩

आज आहे रक्षाबंधन💞💞

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे🤭

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे🤗

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💟💟

raksha bandhan marathi sms

हातावर👊 राखी बांधून आज 

तू दे मला वचन जगाच्या पाठीवर 💛

कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा❤️❤️

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ… 💞💞

रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले 🤗

तू माझा जीवाभावाचा भाऊ रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼🌼

राखी बांधल्यानंतर प्रत्येक 😍

भावाची छाती 56 इंचाची होते. 🌸

कारण जगातली ती सगळ्यात 

मोठी जबाबदारी असते.👧👧

🔗 15 August Bhashan In Marathi

raksha bandhan messages for brother in Marathi

कोणती राखी तुझ्यासाठी🤭 निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो

पण कोणतीही राखी 🤩आणली तरी तू तुझे काम

अगदी जबाबदारीने पार पाडतोस.✳️✳️

दादा👦🥺👉 तू कितीही चिडलास तरीही मला माहित आहे तुझे माझ्यावर खूप प्रेम❤️ आहे. आता ये ना लवकर मी माझ्या गिफ्ट ची वाट पाहतेय. लव्ह यू दादा.❤️❤️

लहान बहिणीसारखी चांगली 😍

गोष्ट आयुष्यात असू शकत नाही. 💛

बहिणी तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💯

raksha bandhan messages in marathi

राखी💮 म्हणजे नुसता दोरा नाही. 

तर आहे एक अतुट विश्वास..💞 

कधी येतोयस भाऊराया आता 

मला फक्त तुझीच आस💌

श्रावणाच्या सरी अखंड 🤩बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय 🙏काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा भाऊ🌸 तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😍

थोडी लढणारी थोडी भांडणारी थोडी चिडणारी थोडी काळजी🌸🌸 घेणारी मस्ती करणारी एक बहीण👧👧 असते तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👦👦

raksha bandhan msg in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,👉👈 अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ,❤️ माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला✳️ असेल, राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत🪢 विश्वासच तो सदैव उरलेला असेल… रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

डिअर सिस्टर,👉👧 तू या जगातील सर्वात सुंदर😍 व्यक्ती आहेस मी खूपच भाग्यवान आहे कारण तू माझ्या सोबत आहेस तुला 🥳रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा🥳.

तुझ्या सर्व ❌चुकीची शिक्षा मी भोगली 🥺आहे तुझ्या वरचा सर्व मारही मीच 🤭खाल्ला आहे कारण छोटी तुझे रक्षण करण्याचे वचन मी तुला दिले आहे.💮💮

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

raksha bandhan funny quotes in marathi

ना तोफ ना तलवार 🗡️🔪

मी तर फक्त घाबरतो 😄

माझ्या ताईला फार, 👧

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🤗

दादा तू कधीच सुधारणार नाहीस🤩

यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस🤗

लहानपणी तुझ्या कितीतरी 🤩

चुकांचा फटका मी खाल्ला आहे 👦

कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे.🤗

raksha bandhan chya hardik shubhechha in marathi

ताई👧👈 तू काळजी करू नकोस या वर्षी❤️👈 आपण हा सण एकत्र साजरा करत नसलो म्हणून काय झाले तू बांधलेली गेल्यावर्षीची राखी अजूनही माझ्या हातातच आहे.🌸🌸

ताई तू माझी किती काळजी करतेस, मी काहीही न बोलता तू माझ्या मनातले कसे 👈ओळखतेस.ताई तुला मनापासून धन्यवाद.लव्ह यू ताई.😍👧

दादा🥺🥺 तू कितीही चिडलास तरीही मला माहित आहे तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. आता ये ना लवकर मी माझ्या गिफ्ट ची वाट पाहतेय. लव्ह यू दादा.🌸🙏

raksha bandhan marathi messages for brother

दादा👦👈 तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा🎁🎁 माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही. 

भावाच्या हातावर राखी 🌸🌸बांधून मिळते एक समाधान… सोबत असल्याचा असतो तो एक विश्वास😍

बहीण- भावासाठी 🤭💯हा दिवस असतो फारच खास… होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव❤️

🔗 Shravan Somvar Status In Marathi

raksha bandhan quotes for brother in marathi

काही नाती खूप अनमोल असतात,😍

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील….

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,❤️

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल….

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे🌼

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन⚡

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो

नाते बहीण – भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे…

जपून ठेवू या हे बंध रेशमाचे !💯💯

अतूट बंधन रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

दृढ बंध हा राखीचा,💥

गौरव अतुट नात्याचा,⚡

नाजुक अक्षय प्रेमाचा,🤠

हा बंध रेशमी धाग्याचा..!💢

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 😇

raksha bandhan wishes for brother in marathi

दिवा बनून मला सदैव वाट दाखवत मार्गदर्शन करणाऱ्या भावा💟👊👦 तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”

माझ्या सोन्या सारख्या भावाला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”😇😇

प्रिय 👧👈ताई तुझे आयुष्य सदैव सुख समाधानाने जावो हि परमेश्वर चरणी प्राथर्ना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Raksha Bandhan Status In Marathi For Brother

देवाने मला दिलेली सगळ्यात चांगली भेटवस्तू म्हणजे तू रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”❤️👈

भाऊ-बहिणीचे अतूट नाते🙏

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली. . .

खुदा करे तुझे खुशियाँ हजार मिलें,

जीवन तुझे खुशहाल मिले,👇👇

रहे हर जन्म साथ अपना और तू ही हर जन्म मुझे भाई मिलें।

Raksha Bandhan Wishes In Marathi For Brother

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, ❤️

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💛💛

राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे 😍

बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात,👦

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात,👧

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात. 🏵️

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳

किती वाट पाहायला लागली 👦

तुझ्या जन्मासाठी मला.. 🥳

तुझ्या रुपाने मिळाला मला 

माझा रक्षण करणारा 🥳🥳

भाऊराया,रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

🔗 Independence day wishes in marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi For Sister

आधार तू माझा,🙏

मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला💯

फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा❤️

यंदाच्या रक्षाबंधनाच्या👈 दिवशी देतो तुला वचन

सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,

ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!🤗🤗

Happy Raksha Bandhan Quotes In Marathi For Sister

ताई तू सासरी गेली👈

पण मी तुला विसरलो नाही

तुझ्या आठवणीत रडतो🥺

रक्षाबंधनाची वाट पाहतो…🤗

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

रक्षाबंधनाचा सण हा आला❤️

ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,

एका राखीत सर्व काही सामावले👈

बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे…

थोडी लढणारी थोडी भांडणारी🤩

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते👦

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!👈

Raksha Bandhan Status In Marathi For Sister

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…❤️❤️

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,👈

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे…👧

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

असेल हातात हात,🙏🙏

अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ,👈

माझ्या जीवनाचा हरेक क्षण🤩

तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत💟

विश्वासच तो सदैव उरलेला असेल…

रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक😇

हार्दिक शुभेच्छा!!

Raksha Bandhan Wishes In Marathi For Sister

आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणार कुठल्याही🤍🤍 संकटात हक्कान तुला हाक मारणार विश्वास आहे माझा तुझ्या वरचा धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.💟💟

ताई तुला या जगातील सर्व आनंद देईन तुझा भाऊ असण्याचे🤗 प्रत्येक कर्तव्य मी पार पाडीन.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.🏵️

चंद्राला चंदन देवाला वंदन🙏

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

आपण काही अंतर दूर असू शकतो परंतु मी नेहमीच तुझा आदर करते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते.🙏🙏 रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मी माझे प्रेम आणि शुभेच्छां सोबत राखी पाठवत आहे.

माझ्या बहिणीला माझ्या कडून खूप सार प्रेम लव्ह यु सिस्टर!!

बहिणीच्या मायेचा 🥺

भावाच्या प्रेमाचा ❤️

सण जिव्हाळ्याचा 💥💥

रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा👧👦👈🌼 

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन❤️

घेऊन आला हा श्रावण😍

लाख लाख शुभेच्छा तुला💮

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी ,✳️

बंधिते भाऊराया आज तुझ्या हाती…💮

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपञ्योती…💟

रक्षावे मज सदैव , अन अशीच फुलावी प्रीती…

बंधन अशीच , बंधन है थोडेच,💛

या तर हळव्या शेशीमगाठी…

लाडकी बहीण , देवाने तुझ्या वेषात माझ्या आयुष्यात एक सुंदर देवदूत पाठवला.💞

चांगल्या वेळी किंवा वाईट वेळी, तू मला मदत आणि पाठिंबा देण्यास तयार आहात.💌

तू जे काही करता त्याबद्दल धन्यवाद.

happy raksha bandhan

Raksha Bandhan Wishes In Marathi 2021

बहीण असणे म्हणजे एक चांगला मित्र असण्यासारखे आहे

ज्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही.💛

आपण जे काही करता ते आपल्याला माहिती आहे,

ते नेहमी आपल्या सोबत असतील💟

लक्षात आहे ते बालपण

ते लढायचं , रुसायचं💛

हेच आहे बहीण भावाचा प्रेम

ह्या प्रेमाला वाढवायला येत आहे

रक्षाबंधन चा सण💞

रक्षाबंधन ची हार्दिक शुभेच्छा

मी वर्षभर या दिवसाची वाट पाहत आहे,

जेणेकरून तू माझ्या हातावर राखी बांधून माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना कर .💟

प्रिय बहीण , माझी इच्छा आहे की आमचे बंधन दररोज अधिक मजबूत होते.💔

रक्षाबंधन शुभेच्छा !!

Happy Raksha Bandhan Marathi

आपणच माझे सर्व रहस्य लपविले आणि मला आयुष्यात सर्वकाही करण्याचे स्वातंत्र्य दिले. लव्ह यू भाई!

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!💘💘

जर माझी हि मोठी बहिण नसती तर मी आज या ठिकाणी नसतो. तू माझे मनोधैर्य💟 वाढवले नसते तर मी काही गोष्टी करण्याचे धाडस दाखवू शकलो नसतो. रक्षाबंधन दिनाच्या शुभेच्छा दी.💕👧👈

मी मागू शकलेलो तू उत्तम भेटवस्तू आहेस.🎁💰 या रक्षाबंधनावर आमचा खास संबंध साजरा करू या आणि आज आणि नेहमीच एकमेकांना संरक्षण देण्याचे वचन देतो!💕

Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 👦💥💞

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे❤️

ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.💕

Raksha Bandhan Quotes For Sister

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 🤩

तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!💟💟

राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे👦

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात👧🤩

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸🌸

Raksha Bandhan Messages For Brother In Marathi

लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र 🌼राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं🥺

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💞

ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते 🤩

Raksha Bandhan SMS In Marathi

माझे पहिले मित्र आणि पालक म्हणून धन्यवाद भाऊ. रक्षाबंधन तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!💞

मला ते बालपण आठवते,

ते भांडतात, आणि परत मनवतात,❤️

हेच बहिण भावंडांवरच प्रेम आहे,

आणि हे प्रेम वाढत आहे💟

रक्षाबंधन सण आहेच असा.

पुन्हा मांडू भातुकली अन्💘

पुन्हा खेळ खेळू रडीचा😍

सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा

जगा दाखवू भाव मनीचा💞

रक्षाबंधनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा💥

Raksha Bandhan Status Marathi

राखीचा🪢 धागा हा केवळ एक सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. 😍अशा या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा🤭🤭

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,💕

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !🤩

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे👇

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !💮💮

🔗 Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

Raksha Bandhan Marathi Status

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे💯

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..💌

रक्षाबंधनाच्या  हार्दिक शुभेच्छा…!✳️💮

हे बंध स्नेहाचे,💕

हे बंध रक्षणाचे,❤️

रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!💘

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन

जगाच्या पाठीवर कुठेही गेलास😍

तरी राहशील माझ्या जवळ,🤩

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…!🤭

Happy Raksha Bandhan In Marathi

बहीण नाही त्याचं आज दुःख कळतंय, 💕

हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.

हातातील राखी म्हणजे 🌸

प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, 

आपल्या बहिणीला जपण्याचे🌼

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. 

कायम तूच केलीस माझी रक्षा..🤩

आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा🤭

🔗 Raksha Bandhan Nibandh Marathi

रक्षाबंधन?

 मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे रक्षाबंधन तुमच्या सर्व कुटुंबासोबत मोठ्या थाटामाटात साजरा करा, तुमच्या बहिणींना आणि भावांना आनंदी ठेवा आणि त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी एक छान भेट द्या आणि सर्व बहिणी त्यांच्या भावाला आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2021, Quotes, Status, Messages, For Brother, Sister, Images | Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Quotes In Marathi | Raksha Bandhan Status In Marathi | Raksha Bandhan Shayari In Marathi | Raksha Bandhan Images In Marathi, Happy Rakshabandhan Message Marathijosh..  हे शेअर करा त्यांच्यासोबत शायरी स्टेटस आणि त्यांनाही या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, आणि त्यांनाही आनंद आणि प्रेम द्या.

 मित्रांनो, जर तुम्ही सर्व हिंदू सणांसाठी आणि या विशेष शुभेच्छांसाठी Shayari, Status, Wishes, Images In Marathi शोधत असाल, तर आमच्या वेबसाइटवर तुम्हाला सर्व सण आणि सर्व Shayari, Wishes, Whatsapp Status In Marathi सापडतील जर तुम्हाला हे Happy Raksha Bandhan Wishes In Marathi तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाइटवर अवश्य  पहा, दररोज नवीन कविता आणि सर्व सणांशी संबंधित शुभेच्छा आमच्या वेबसाइटवर आहेत, आपण Free Raksha Bandhan Images In Marathi Free Download करू शकता आणि आपल्या सर्व मित्रांसह आणि सर्व नातेवाईकांसह Rakshabandhan Wishes Marathi सामायिक करू शकता.

 धन्यवाद.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *