[2021] Rakshabandhan Caption In Marathi | रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी

Raksha Bandhan is celebrated each year in the spirit of brother sister love, Care, and affection. Our raksha bandhan status and quotes for whatsapp Facebook,Rakshabandhan Caption In Marathi, Happy Rakshabandhan Caption In Marathi, Raksha bandhan Caption In Marathi,  Raksha bandhan Quotes In Marathi will help you wish your brother or sister this time, over a message or sms. 


Raksha Bandhan Caption In Marathi
Raksha Bandhan Caption In Marathi 


Raksha Bandhan Caption In Marathi  रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी


 Latest Raksha Bandhan Wishes in Marathi 2021 ( रक्षाबंधन शुभेच्छा ) only on www.marathijosh.in . Rakshabandhan Messages In Marathi | Rakshabadhan Wishes in Marathi..

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठीतून (Raksha Bandhan Quotes In Marathi 2021)

www.marathijosh.in ची rakshabandhan caption in marathi..

रक्षाबंधन कोट्स मराठी (Raksha Bandhan Quotes In Marathi). Raksha Bandhan Quotes Marathi.


Raksha Bandhan Caption In Marathi
Raksha Bandhan Caption In Marathi 


Raksha Bandhan Quotes in Marathi  रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी


We always update Marathi Rakshabandhan Messages, Rakshabandhan Caption In Marathi 

, Raksha bandhan marathi status are funny and quirky like the relation between brother and sister.

 Remembering your far living brother or sister and celebrating rakhi with them is always a wish रक्षाबंधन शुभेच्छा संदेश. 

Rakhi the festival of siblings is on Sunday, 22 August 2021. If you are searching special Raksha Bandhan status for your brother or your sister In Marathi to wish them on this special occasion then the following raakhi status helps you to convey your feelings that how much you love your younger and elder siblings. 

Following are the latest best collection of raksha bandhan Caption, quotes, Status for brother and sister In Marathi 🙂


🔗 Happy Raksha Bandhan Quotes For Sister


Raksha bandhan Caption In Marathi


💌💌दृढ बंध हा राखीचा,

दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,

अलवार स्पंदन आहे…..

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!💞😍


Raksha Bandhan Caption In Marathi
Raksha Bandhan Caption In Marathi 


💌💌रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!😍💯


Raksha Bandhan Caption In Marathi
Raksha Bandhan Caption In Marathi 


💮💞राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !🤩🤩

Raksha Bandhan Caption In Marathi
Raksha Bandhan Caption In Marathi 


🔗 Raksha Bandhan Quotes For Brother


Rakshabandhan Caption for brother in Marathi 


🤩🤩नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ

मी सदैव जपलंय…

हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी

आज सारं सारं आठवलंय

ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…💌💌


🤩🤩रक्षाबंधन. . .

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली.💌😍


💥बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….

अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….

माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….

राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..💌😍


Rakshabandhan Caption for sister in Marathi 


💌रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..

रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा⚡


💛🧡श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…

हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Rakshabandhan❤️❤️


💛चंद्राला चंदन

देवाला वंदन

भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे

रक्षाबंधन💌💟


🔗 Raksha Bandhan Nibandh Marathi


Raksha Bandhan funny quotes in Marathi 


🤭🤭रब करे तुझे खुशियाँ आपर मिलें

तेरी गर्लफ्रेंड बाँध दे तुझको राखी

तुझे एक बहन का प्यार मिलें🤪


🤭🤭जली  को आग कहते है

बुझी को राख कहते है,

जिसे पहन कर लड़को की उम्मीद तुट जाती है,

उसे राखी कहते है ।🤪


🤭🤭लड़की (लड़के से) – “कल मैं तुम्हारे लिये राखी लायी थी, तुमने क्यों नहीं बंधवाई ?”

लड़का – “अगर मैं तेरे लिये मंगलसुत्र लाऊ तो तू बंधवा लेगी क्या ?🤪Short quotes on Raksha Bandhan in Marathi💟दादा तू कधीच सुधारणार नाहीस..

यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस💛🧡


😽जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते

दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.💟💌


💟दूर असलास म्हणून काय झाले

हातावर खरीखुरी राखी नसली तरी

मनाने मी कायम तुझ्या मनगटावर

कायमची राखी बांधली आहे.💌💕


🔗 Happy Raksha Bandhan Wishes In Marathi


raksha bandhan caption in marathi wishes


💜🤎रक्षाबंधनाचा सण हा आला ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या, एका राखीत सर्व काही सामावले बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…🖤❤️


♥️🤍राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !💘❤️


🖤🤍कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤎🖤


🔗 Marathi Movies Telegram Channel


Raksha Bandhan Quotes In Marathi


💓💞यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन

सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💌


💟आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या

राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.

रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.

आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💌


🤍रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ! 💌


🔗 Nag Panchami Wishes In Marathi


Raksha Bandhan Status In Marathi


🤍♥️लहानपणीच्या राखी मी आजही जपून

ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत

तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! ♥️❤️


💟💕 दादा तुला कधीच सोडणार नाही.

  पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच

   कोणाला घेऊ देणार नाही. 🤎


♥️ रक्षाबंधन

  निराळ्या मायेचा झरा,

   कायम असाच भरलेला.

    वाहत राहो निखळपणे,

     शुभेच्छ बहिण-भावला..

      रक्षाबंधनाच्या

       हार्दिक शुभेच्छा. 💌


Raksha Bandhan Wishes In Marathi


💌जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते

दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते. 💓


❤️ रक्षाबंधनाचा सण यावा रोज..

  गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,

   रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

 राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

  राखी एक विश्वास आहे

   तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

    हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो ! 💞💌


🔗 Funny Birthday Wishes In Marathi Text


Raksha Bandhan Shayari In Marathi


❤️♥️श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..

हीच आहे माझी इच्छा💌💌


🧡💛भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💟💕


Raksha Bandhan Messages In Marathi


💟💕थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤍💟


💜रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला

हा श्रावण लाख लाख शुभेच्छा

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.

Happy Rakshabandhan Sister❤️♥️


💟तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!💕


🔗 Shravan Somvar Quotes Marathi


Raksha Bandhan Images In Marathi


🪢रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा

वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा🤭

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!❣️


💌थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!💕


💓राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !❤️♥️


Raksha Bandhan Photos In Marathi


💜❤️प्रिय बहिणी, तू नेहमी आनंदी आणि आरोग्याच्या गुलाबी राहू दे. तुम्हाला राखीच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Raksha Bandhan💕💟


❤️♥️आई आणि वडिलांनी मला दिलेली सर्वोत्तम भेट तुमच्यासारखी एक सुंदर बहीण आहे. राखीच्या शुभेच्छा, बहिणी!💜🧡


♥️आमचे एकमेकांवरील प्रेम कधीही कमी होणार नाही या छोट्याशा आशेने, मी तुम्हाला राखीच्या खूप शुभेच्छा देऊ इच्छितो💕


🔗 Happy Independence Day Quotes In Marathi

🔗 Balak Palak Marathi Movie Review


Pay attention: So friends, tell us exactly how you felt in the above Raksha Bandhan Quotes in Marathi, Raksha Bandhan Caption In Marathi.. in the comment.  If you have any more quotes about Raksha Bandhan Quotes, please let us know so that we can include your quotes in the above article.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.