| | | |

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी खास तुमच्यासाठी | Diwali Shubhechha Marathi

Diwali Shubhechha Marathi : Diwali Chya Hardik Shubhechha, Diwali Shubhechha In Marathi, Diwali Wishes In Marathi, Diwali Shubhechha Marathi SMS, Diwali Shubhechha Sandesh In Marathi, Diwali Shubhechha Banner In Marathi, Diwali Shubhechha Marathi Images, Diwali Shubhkamnaye In Marathi, Diwali Shubhechha Marathi PNG, दिवाळी शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा बॅनर, दिवाळी शुभेच्छा संदेश, दिवाळी शुभेच्छा मराठी, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा, Diwali Shubhechha Message, Quotes, Shayari, Status, Wishes Especially For You.

Diwali Shubhechha Marathi
Diwali Shubhechha Marathi

Diwali Shubhechha Marathi – दिवाळी शुभेच्छा मराठी

°छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.°

……………………..

°दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा°

……………………..

°या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!°

……………………..

°पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°

Diwali Shubhechha Marathi
Diwali Shubhechha Marathi

……………………..

°छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा°

……………………..

°तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा°

……………………..

°या विशेष वेळेसाठी कुटुंब आणि मित्र एकत्रितपणे एकत्र येतात.
दिवाळीच्या उत्सव आणि नेहमीच … दिवाळी शुभेच्छा°

……………………..

°स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा°

……………………..

°दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!°

……………………..

°गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!°

……………………..

°फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!°

……………………..

°मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!°

……………………..

°दिव्यांचा प्रकाश तुमच्या आयुष्यात एक नवी सोनेरी पहाट घेऊन येवो हीच शुभेच्छा या दीपावलीच्या दिवशी.°

……………………..

°फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.°

……………………..

°ईश्वराचे खूप खूप आभार कारण त्यांनी मला खूप सुंदर कुटुंब दिले आहे आणि त्यांनी माझी प्रत्येक दिवाळी खूप खास बनवली आहे.° दिवाळी शुभेच्छा मराठी

……………………..

°दिवाळी हा सण पराभवावर विजय, अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञानाने केलेला विजय साजरा करणारा प्रसंग. या शुभप्रसंगी तुमचे जीवन आनंदाने शांततेने उजळून जावो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.°

……………………..

°फटाके न लावता सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करूयात. हॅप्पी दीपावली.° दिवाळी शुभेच्छा मराठी

……………………..

°अत्तर, उटण्याचा मंद सुगंध घेऊन आली आज दिवाळी पहाट
दिव्याच्या सोनेरी तेजाने उजळून जावो वहिवाट
दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!°

……………………..

°शंका अंधारासारखी असते आणि विश्वास हा प्रकाशासारखा असतो, त्यामध्ये अंधारा टाकून प्रकाश नष्ट करण्याचा कोणताही मार्ग नाही, तर आपण एकत्र येऊ आणि दिवे उत्सवाचा आनंद घेऊया, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा°

……………………..

°झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.° दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

……………………..

°मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.° दिवाळी शुभेच्छा संदेश

……………………..

°दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली. ° दिवाळी शुभेच्छा

……………………..

°दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…. Diwali Shubhechha Marathi…धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा°

www.marathijosh.in या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , दिवाळी शुभेच्छा मराठी | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali Shubhechha Marathi | Best Diwali Shubhechha In Marathi With Images | Diwali Wishes In Marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे काही मत असेल तर कंमेंट मध्ये कळवा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *