| | | | |

भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश | Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi [2021], Sister, Wishes, Status, Captions, Shayari, Images

रक्षा बंधन 2021 : भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi : Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi  ; भाऊ आपल्या बहिणीवर सर्वात जास्त प्रेम करतो.  भाऊ आणि बहिणीचे नाते हे शुद्ध आणि अतूट नाते आहे.  रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सण आहे. 

 भारतीय पौराणिक कथांमध्ये रक्षा बंधनाचा शुभ सण खूप महत्त्वाचा आहे.  रक्षा बंधन मुळात भाऊ -बहिणींचे एकमेकांसाठीचे बंधन, काळजी आणि प्रेम दर्शवते.  हा सण हिंदू धर्माचा अतिशय महत्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पंचमी नंतर येतो. या वर्षी 2021 मध्ये हा सण 22 ऑगस्ट रोजी आहे.

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi


भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा संदेश – Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi 

तुम्ही रक्षाबंधनाचे Raksha Bandhan Quotes, Status, Shayari, SMS, Messages, Wishes, Photos, Images, Grittings, banner, Wallpapers In Marathi, शोधत आहात तर तुम्हाला सर्व Happy Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi, Rakshabandhan Quotes For Brother In Marathi, Ouotes For Raksha Bandhan In Marathi, Raksha Bandhan Wishes For Brother In Marathi, Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi, Raksha Bandhan Caption For Brother In Marathi,

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी साठी हे आर्टिकल पूर्ण वाचा>>>>>

>>>>> 

>>

> Rakshabandhan Caption In Marathi

 

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi 

हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸💮

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 💮💮

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास💕💕

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

Happy Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा🤩 नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी🌸 आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.💮

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi

आजचा दिवस खूप खास आहे.🤩. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे..💮 तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे🌼

Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Raksha Bandhan Quotes For Brother In Marathi
Rakshabandhan Quotes For Brother In Marathi

दादा तुला कधीच 🤩सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही. 🌼

राखीचा सण आला आनंदाचा…💕 बहीण-भावासोबत एकत्र साजरा करण्याचा, राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!🤩

Ouotes For Raksha Bandhan In Marathi

हातातील राखी 🤩म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे 😍

राखी बांधल्यानंतर प्रत्येक 🤩भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते. 💕

Raksha Bandhan Wishes For Brother In Marathi

लहानपणी राखी 🌼बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही. 🤩

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन

जगाच्या पाठीवर कुठेही गेलास 💥तरी राहशील माझ्या जवळ,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

🔗 Nag Panchami Images In Marathi

🔗 Nag Panchami Nibandh Marathi

🔗 Nag Panchami Wishes In Marathi

Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

आयुष्यात कुठल्याही क्षणी..🌸

कुठल्याही वळणावर…💕

कुठल्याही संकटात….🌼

हक्कानं तुलाच हाक मारणार

विश्वास आहे माझा तुझ्या वरचा😍

धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.🤩

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,

नवीन आला विचारांचा वारा..💕

नाही केले रक्षण माझे तरी चालेल,

राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…🌸

Happy Rakshabandhan Brother !🌼

Happy Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

दूर असलास म्हणून काय झाले🌸

हातावर खरीखुरी राखी नसली तरी🌸

मनाने मी कायम तुझ्या मनगटावर💕

कायमची राखी बांधली आहे😍

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..🌼

गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💕

Raksha Bandhan Caption For Brother In Marathi

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो

पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम😍

अगदी जबाबदारीने पार पाडतोस.💌

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे💕

भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..😍

राखी शिवाय काही नाही माझ्याकडे✳️

म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..💟

हीच आहे माझी इच्छा💮

भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

🔗 15 August Speech In Marathi

🔗 Funny Marathi Birthday Wishes

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा👈

वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा💥

यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!💯

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे

कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे

हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे👈

यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🤩

Raksha Bandhan Quotes In Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,🌼

घेऊन आला हा श्रावण,🤩

लाख लाख शुभेच्छा तुला🌸

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…💕

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳

काही नाती खूप अनमोल असतात,💌

हातातील राखी मला याची कायम,

आठवण करून देत राहील..✳️

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलंच तर त्याला आधी,💯

मला सामोरे जावे लागेल…🌼

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🌸

Nag Panchami Chya Hardik Shubhechha Banner

Raksha Bandhan Status For Brother In Marathi

आम्ही हसतो आणि रडतो,🌸

आम्ही खेळतो आणि लढाई करतो.

आम्ही आनंद आणि दु: खाचे क्षण share केले,

ज्यामुळे आमचे बंधन अधिक मजबूत होते.🌼

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!🤩

तू प्रेमळ बहिण आहेस तू सभ्य आहेस

जगातील सर्व गोष्टी योग्य आहे🌼

पण मला एक गोष्ट सांगायला अभिमान आहे.💕

तू माझी छोटी बहीण आहेस आणि तुझा अभिमान आहे आणि नेहमीच राहील….🌸

रक्षाबंधन शुभेच्छा !!😍

🔗 श्रावण सोमवार शुभेच्छा

🔗 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Raksha Bandhan Shayari For Brother In Marathi

कधीकधी एक भाऊ बनणे हे सुपरहीरो होण्यापेक्षा अधिक चांगले असते🌸🌸

बहीण असणे म्हणजे एक चांगला मित्र असण्यासारखे आहे

ज्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही.🤩

आपण जे काही करता ते आपल्याला माहिती आहे,

ते नेहमी आपल्या सोबत असतील🌼

Raksha Bandhan Messages For Brother In Marathi

आम्ही हसतो आणि रडतो, 😍

आम्ही खेळतो आणि लढाई करतो.💌

आम्ही आनंद आणि दु: खाचे क्षण share केले,❤️

ज्यामुळे आमचे बंधन अधिक मजबूत होते.💞

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!💌

आपणच माझे सर्व रहस्य लपविले आणि मला आयुष्यात✳️ सर्वकाही करण्याचे स्वातंत्र्य दिले. लव्ह यू भाई!💌

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!💯

Raksha Bandhan SMS For Brother In Marathi

चंद्राला चंदन💕

देवाला वंदन💌

भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे

रक्षाबंधन💕

पवित्र प्रेमाचं अतूट नातं,💯

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

Nag Panchami Wishes Images In Marathi

Raksha Bandhan Photos In Marathi

Banner, Shubhechha, Wallpapers, Background, For Brother and Sister In Marathi

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं😍

खूप खूप गोड आहे.💯

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा💕

Raksha Bandhan Images For Brother In Marathi

माझ्या प्रिय भावा, मला जे काही हवे आहे त्याबद्दल आशीर्वाद द्या. राखीच्या हार्दिक शुभेच्छा.💌

हे रक्षाबंधन आपल्याला आठवण करून देतात की मी फक्त दूर💯 आहे. आपण आणि मी दूर असू शकतो, परंतु असे काहीही नाही कोणीच आपल्याला दूर ठेऊ शकणार नाही. रक्षाबंधन शुभेच्छा.💞

Nag Panchami Photos In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi

आपण माझा मित्र आणि मला मिळालेली सर्वात चांगली भेट आहे! मला माहित आहे की तू नेहमीच माझ्यासाठी आहेस. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!💌

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे 

राखी एक विश्वास आहे 😍

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन 

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या 💯

या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !💕

raksha bandhan quotes for little brother in marathi

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे राखी.. … 🌸

एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ… 🌼

मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास….

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी😍

मी तुला देऊ इच्छितो…..

रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🤗

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ💯

मि सदैव जपलंय…हरवलेले ते गोड दिवस, 💕

त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं 😍

आठवलंय ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय….🤭

Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षाबंधन निराळ्या मायेचा झरा, 💯

कायम असाच भरलेला. वाहत राहो 💕

निखळपणे, शुभेच्छ बहिण-भावला…

आपल्या बहिणीसारखी 💯

दुसरी मैत्रीण कोणीच नसते. 

नशीबवान असतात ते ज्यांना बहीण💌

Beauty Tips In Marathi

Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

दादा तुला कधीच सोडणार नाही. 😍

पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क

कधीच कोणाला घेऊ देणार नाही.💌

राखीचा दोरा साधा असला तरी 💯

आपले बंध हे दृढ आहेत.💕

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी..Raksha Bandhan Quotes In Marathi..Raksha Bandhan Status For Brother In Marathi.. Raksha Bandhan Shayari For Brother In Marathi..Raksha Bandhan Messages For Brother In Marathi..Raksha Bandhan SMS For Brother In Marathi..Raksha Bandhan Images For Brother In Marathi..Raksha Bandhan Photos, Banner, Shubhechha, Wallpapers, Background, For Brother and Sister In Marathi..raksha bandhan quotes for little brother in marathi.. Raksha Bandhan Quotes In Marathi.

आजच्या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो.  राखी कोट्स, रक्षाबंधन कोट्स, रक्षा बंधनासाठी कोट्स, रक्षा बंधन मजेदार कोट्स, सैनिकांसाठी मराठीमध्ये सर्वोत्तम रक्षा बंधन कोट्स, हॅप्पी रक्षा बंधन कोट्स बहीण, हॅप्पी रक्षाबंधन कोट्स भाऊ, इत्यादी जे तुम्ही तुमच्या भावा, बहीण, भाऊ, भावांसह शेअर करू शकता. , भाऊ, बहीण, बहीण, बहिणी, भाऊ, भाऊसाहेब, भाऊ आणि बहीण, भाऊ, चुलत भाऊ आणि मित्र आणि कुटुंब whatsapp, facebook आणि Instagram वर शेअर करू शकतात.  आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *