दिवाळी पाडवा भाऊबीज शुभेच्छा / Diwali Padwa Bhaubij shubhechha / Wishes / Quotes / Status / Message

Padwa Bhaubij shubhechha In Marathi 2021 : दिवाळी पाडवा भाऊबीज शुभेच्छा (Bhau Beej Wishes Marathi) पाडवा भाऊबीज शुभेच्छा ( Padwa Bhaubij shubhechha ) दिवाळी पाडवा व भाऊबीज शुभेच्छा (Diwali Padwa Bhaubij shubhechha) पाडवा आणि भाऊबीज शुभेच्छा ( Padwa Bhaubij shubhechha In Marathi )

Padwa Bhaubij shubhechha
Padwa Bhaubij shubhechha

पाडवा भाऊबीज शुभेच्छा / Diwali Padwa Bhaubij shubhechha

💠नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा💠

—————–

Padwa Bhaubij shubhechha
Padwa Bhaubij shubhechha

💠असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💠
Padwa Bhaubij shubhechha, Padwa Bhaubij shubhechha In Marathi,
Padwa Bhaubij shubhechha

Bhau Beej Wishes Marathi

💠उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!💠
Padwa Bhaubij shubhechha
Padwa Bhaubij shubhechha

—————–

💠जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!💠
पाडवा भाऊबीज शुभेच्छा
पाडवा भाऊबीज शुभेच्छा

पाडवा भाऊबीज शुभेच्छा

💠पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा!
त्यात असु दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!
शुभ पाडवा!💠

—————–

Diwali Greetings In Marathi

💠कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!💠

Padwa Bhaubij shubhechha

💠तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!💠

—————–

Diwali Information Marathi

💠आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!💠

दिवाळी पाडवा भाऊबीज शुभेच्छा

💠साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा!
दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!💠

—————–

💠दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!💠

Diwali Padwa Bhaubij shubhechha

💠पाडव्याच्या शुभमुहूर्तावर,
एकात्मतेचे दिवे लावू,
भिन्न विभिन्न असलो तरीही,
सारे मनाने एक होऊ.
दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!💠

पाडवा आणि भाऊबीज शुभेच्छा

💠शुभ सकाळ जय श्री कृष्ण
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा💠

Padwa Bhaubij shubhechha In Marathi

💠आभाळी सजला मोतियांचा चुडा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा,
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा.
दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!💠

दिवाळी पाडवा व भाऊबीज शुभेच्छा

💠भाऊबीज च्या शुभ दिनी
आपणास खूप खूप शुभेच्छा
आपल्या जीवनात सुख, शांति व
समॄद्धि नेहमी राहो.
भाऊबीज च्या लक्ष लक्ष शुभेच्छा💠

marathijosh.in या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , पाडवा भाऊबीज शुभेच्छा / Diwali Padwa Bhaubij shubhechha In Marathi , Diwali Padwa Greetings In Marathi / Padwa Bhaubij Images In Marathi 2021 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा, धन्यवाद

Leave a Comment