भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi / Bhaubeej Quotes In Marathi

Bhaubeej Wishes Wishes In Marathi : भाऊबीज हा भारताचा महत्त्वाचा सण आहे.  हा सण दिवाळी दरम्यान साजरा केला जातो.  दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.  

हा दिवाळी दरम्यान साजरा केला जातो जो भारत आणि नेपाळ मधील सर्वात लोकप्रिय सण आहे.  (bhaubij information in marathi)..

या विशेष प्रसंगी भाऊ आपल्या बहिणींना अनेक भेटवस्तू देतात आणि त्या बदल्यात बहिणी आपल्या भावांना मिठाई देतात.

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej Wishes In Marathi

  हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे.  हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण कार्तिक महिन्यात साजरा केला जातो.  आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगू  ( Bhaubeej Wishes In Marathi ) भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा Bhaubeej Shubhechha In Marathi (भाऊबीज हार्दिक शुभेच्छा) bhaubeej message marathi (भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा) bhaubeej wishes in marathi for sister/brother (सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा) bhaubeej wishes images in marathi (भाऊबीज दिवशी सुंदर मेसेज) bhaubeej wishes in marathi 2021 (भाऊबीज शुभेच्छा) bhaubeej greetings in marathi (भाऊबीज शुभेच्छा मराठी) diwali padwa and bhaubeej wishes in marathi (भाऊबीज सणाच्या शुभेच्छा ) bhaubij quotes in marathi : bhaubij status in marathi : Diwali Wishes In Marathi : Bhaubij Caption In Marathi : Bhaubij Images/Pictures In Marathi.

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi 

▪️रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे

बहीण भावाचा पवित्र सण…

भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!▪️

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej Wishes In Marathi

_____________________

▪️शुभ सकाळ!

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा!▪️

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej Wishes In Marathi

Happy Bhaubij Wishes In Marathi / भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

▪️दीपावलीचा आरंभ होतो

पणत्यांच्या साक्षीने

जवळीकतेचा आरंभ होतो

दिव्या दिव्याच्या ज्योतीने

भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा▪️

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej Wishes In Marathi

_____________________

▪️माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो

हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा▪️

Bhaubeej Wishes In Marathi
Bhaubeej Wishes In Marathi

Bhaubij Wishes In Marathi / भाऊबीज हार्दिक शुभेच्छा

▪️दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची

आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.

भाऊबीजेच्या शुभेच्छा!!▪️

(Diwali Greetings In Marathi)

_____________________

▪️दिवाळीचे हे दिवे लखलखते

उजळून टाकू दे बंध प्रेमाचे

चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा▪️

marathi bhaubeej messages / सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

▪️गुणी माझा भाऊ याला ग काय मागू

हात जोडूनिया देवाजीला सांगू

औश्र माज वाहू दे त्याच्या पाया

आतुरली पूजेला माझी काया.

भाऊबिजेच्या हार्दिक शुभेच्छा▪️

_____________________

▪️असं हे भाऊ बहिणीचं नातं

क्षणात हसणारं, क्षणात रडणारं

क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं

क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं

पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच▪️

bhaubeej wishes in marathi for sister

▪️आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

बंध अतूट विश्वासाचे

नाते भाऊ-बहिणीचे…

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!▪️

_____________________

(Diwali Banner In Marathi)

▪️दिवाळीचे हे दिवे लखलखते

उजळून टाकू दे बंध प्रेमाचे

चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!▪️

bhaubeej wishes in marathi for brother

▪️बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

_____________________

▪️शुभ सकाळ!

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा!▪️

bhaubeej wishes in marathi 2021

▪️दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण▪️

_____________________

▪️नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

bhaubeej wishes marathi / भाऊबीज दिवशी सुंदर मेसेज

▪️जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा!▪️

(Diwali Essay Marathi)

_____________________

▪️भाऊबीज च्या शुभ दिनी

आपणास खूप खूप शुभेच्छा

आपल्या जीवनात सुख, शांति व

समॄद्धि नेहमी राहो.

भाऊबीज च्या लक्ष लक्ष शुभेच्छा▪️

diwali bhaubeej wishes in marathi

▪️बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

_____________________

▪️यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यांग स्नान

मानाचे लक्ष्मीपूजन

समृध्दिचा फराळ

प्रेमाची भाउबीज

अशा मंगल दिवाळीच्या

आपल्याला शुभेच्छा!▪️

diwali padwa and bhaubeej wishes in marathi

▪️आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव

गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे

आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !👍

बलिप्रदीपदा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..▪️

_____________________

▪️बहिण भावाचा, सण सौख्याचा

देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा

आपुलकीच्या नात्याचा, बंध प्रेमाचा

आला सण भाऊबीजेचा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!▪️

bhaubij quotes in marathi

▪️उत्सव आपुलकीचा

उत्सव आनंदाचा

उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा

उत्सव नाती जपण्याचा

भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!▪️

_____________________

▪️गुणी माझा भाऊ याला ग काय मागू

हात जोडूनिया देवाजीला सांगू

औश्र माज वाहू दे त्याच्या पाया

आतुरली पूजेला माझी काया.

भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या▪️

bhaubeej 2021 wishes in marathi

▪️आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,

जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता

भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा▪️

_____________________

▪️जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे

भाऊबीजेच्या शुभेच्छा!▪️

bhaubij marathi picture

▪️पवित्र नाते

बहिण भावाचे,

लखलखते राहू दे,

दीप जिव्हाळ्याचे..!!

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा▪️

_____________________

▪️मायेचे अन् विश्वासाचे राहिल सदैव जन्म-जन्माचे आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा ▪️

bhaubij images marathi

▪️माझा भाऊ लोंकानसाठी कसा का असेना 

पण माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडा आहे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.▪️

(Navratri Wishes In Marathi)

_____________________

▪️कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे 

म्हणूनच भाऊ बहिणीच नातं खुप गोड आहे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.▪️

bhaubij status in marathi / भाऊबीज सणाच्या शुभेच्छा 

▪️बहीण किती पन नखरेवाली असु दे 

तिचे नखरे भावा पेक्षा जास्त कोण सहन करु शकत नाही

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.▪️

_____________________

▪️आईच लहान रूप म्हणजे बहिन 

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.▪️

bhaubij and padwa wishes in marathi

▪️बहिणीची असते भावावर अतुट माया 

मिळो त्याला अशीच प्रेमाची छाया

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.▪️

_____________________

▪️मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा▪️

भाऊबीज शुभेच्छा / Bhaubij Shubhechha

▪️तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.▪️

_____________________

▪️दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी.▪️

हे पण वाचा : 

दसरा शुभेच्छा

मराठी सुविचार

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

marathijosh.in या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद , भाऊबीज शुभेच्छा / Bhaubeej shubhechha In Marathi , भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi / Bhaubeej Quotes In Marathi / Bhaubij Images In Marathi 2021 हि पोस्ट कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा, धन्यवाद

Leave a Comment