[2022] दिवाळी शुभेच्छा | Diwali Wishes In Marathi, Quotes, Message, Shubhechha, Status, Images, Banner, Greetings

Diwali Wishes In Marathi : Happy Diwali Wishes In Marathi 2021, Diwali 2022 wishes In Marathi SMS Greetings, Diwali Quotes In Marathi with pictures/images, Diwali festival images heart touching poems In Marathi, Diwali Wishes In Marathi 2021, Diwali Message In Marathi, Happy Diwali Marathi Wishes, Diwali Wishes In Marathi.

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

आजच्या लेखात मी तुम्हाला काही दिवाळी शुभेच्छा देणार आहे Happy Diwali Wishes In Marathi आणखी Diwali Message In Marathi / Diwali Images In Marathi / Diwali Banner Marathi / Diwali Greetings In Marathiadvance diwali wishes in marathi ✓ सुद्धा तुम्हाला आमच्या ह्या वेबसाईटवर मिळेल.

या लेखात मी दिवाळीसाठी ज्या काही शुभेच्छा दिल्या आहेत, त्यापैकी कोणतीही दिवाळी शुभेच्छा मराठी माझ्या स्वतःच्या ज्ञानाने लिहिली गेली नाही.  या सर्व दिवाळीच्या शुभेच्छा ज्या इतर वेबसाईटवरून घेतल्या गेल्या आहेत.

जसे की : दिवाळी शुभेच्छा / दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा  / दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / दिवाळी शुभेच्छा मराठी / दिवाळी शुभेच्छा संदेश / diwali wishes in marathi for girlfriend / दिवाळी माहिती. / Bhaubeej Shubhechha.

दिवाळीच्या शुभेच्छा, Diwali Wishes In Marathi, Happy Diwali Wishes In Marathi Text, Diwali Chya Hardik Shubhechha, Diwali Shubhechha In Marathi, Shubh Diwali Marathi, diwali padwa quotes in marathi.

[2021]  दिवाळी शुभेच्छा | Diwali Wishes In Marathi, Quotes, Message, Shubhechha, Status, Images, Banner, Greetings, Happy Diwali Quotes In Marathi For Whatsapp, Facebook, Instagram Caption, Nibandh, Slogans, Best Diwali Wishes In Marathi / Diwali Status Marathi especially For You.

Table of Contents

दिवाळी शुभेच्छा – Diwali Wishes In Marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

Dipawali Wishes In Marathi – दिवाळी विशेष इन मराठी

……………………

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

……………………

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.

……………………

Diwali Wishes In Marathi 2021

……………………

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

……………………

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.

……………………

हे पण वाचाNavratri Wishes In Marathi

Happy Diwali Marathi Wishes

……………………

✿ धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी. ✿

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

✿ उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ✿

……………………

✿ दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! ✿

……………………

Happy Diwali Wishes In Marathi

……………………

✿ दारी दिव्यांची आरास,

अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,

आनंद बहरलेला सर्वत्र,

आणि हर्षलेले मन,

आला आला दिवाळी सण,

करा प्रेमाची उधळण..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

Diwali Wishes In Marathi
Diwali Wishes In Marathi

……………………

✿ घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ! ✿

……………………

✿ आली दिवाळी उजळला देव्हारा..

अंधारात या पणत्यांचा पहारा..

प्रेमाचा संदेश  मनात रुजावा..

आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

हे पण वाचा : Dasara Wishes In Marathi

Diwali Quotes In Marathi / दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

……………………

✿ महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! ✿

……………………

✿ नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

Diwali Message In Marathi / Diwali SMS In Marathi

……………………

✿ यशाची रोषणाई

कीर्तीचे अभ्यंग स्नान

मनाचे लक्ष्मिपुजन

समृद्धीचे फराळ

प्रेमाची भाऊबीज

अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा ✿

……………………

धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली !

……………………

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

……………………

हे पण वाचा : Good Thoughts In Marathi

Diwali Status In Marathi

……………………

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

……………………

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

……………………

पहिला दिवा आज लागे दारी

सुखाचा किरण येवो तुमच्या घरी

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

दि हार्दिक शुभेच्छा..diwali wishes in marathi language.. Happy Diwali…

……………………

diwali wishes in marathi for girlfriend

……………………

काही नकोय तुझ्याकडून

फक्त तुझी साथ हवी आहे

तुझी साथ हि दिवाळीच्या

मिठाई पेक्षा गोड आहे

……………………

तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी..

……………………

जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर एक रॉकेट विकत घ्या, त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.

……………………

Funny diwali message in Marathi

……………………

या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

……………………

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali

……………………

हे पण वाचा : Birthday Wishes In Marathi

आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.

……………………

Diwali Banner Marathi / दिवाळी शुभेच्छा बॅनर

 
Diwali Banner Marathi
Diwali Banner Marathi

…………………..

✿ पहिला दिवा आज लागे दारी

सुखाचा किरण येवो तुमच्या घरी

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

..दिवाळी हार्दिक शुभेच्छा.. ✿

……………………

✿ सर्व मित्र परिवाराला …

दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा… ✿

..diwali wishes in marathi banner..

……………………

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

Diwali Greetings In Marathi

✿ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ✿

Diwali Greetings In Marathi
Diwali Greetings In Marathi

……………………

✿ पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

Diwali Greetings In Marathi
Diwali Greetings In Marathi

……………………

✿ धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली! ✿

……………………

Diwali Chya Hardik Shubhechha

……………………

✿ धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली ! ✿

……………………

✿ दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,

इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

Diwali Shubhechha In Marathi

……………………

✿ उत्कर्षाची वाट उमटली

विरला गर्द कालचा काळोख…

क्षितिजावर पहाट उगवली,

घेऊनिया नवा उत्साह सोबत…

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… ✿

……………………

✿ धन त्रयोदशी!!

नरक चतुर्दशी!!

लक्ष्मी पूजन!!

बली प्रतिपदा!!

भाउबीज!!

आपला संपूर्णा दीपोत्सव मंगलमय होवो

शुभ दिपावली ✿

……………………

Shubh Diwali Marathi

……………………

✿ लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेऊनी नवी उमेद,

नवी आशा होतील पूर्णा मनातील सर्वा इच्छा,

दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा… ✿

……………………

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✿

……………………

Diwali Caption In Marathi

……………………

✿ दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✿

……………………

✿ गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…! ✿

……………………

advance diwali wishes in marathi

……………………

धनाची पूजा, यशाचा प्रकाश

किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन

संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा

प्रेमाची भाऊबीज

अशा या दीपावलीच्या सोनेरी शुभेच्छा!

.. Happy Diwali Advance In Marathi ..

……………………

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

.. Happy Diwali Advance In Marathi ..

……………………

✿ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ✿

.. Happy Diwali Advance In Marathi ..

……………………

Diwali Sms Marathi

……………………

आज सजली तुळस

शालु हिरवा नेसून,

कृष्ण भेटीसाठी तिचं

मोहरला पान पान..

……………………

अंगणात उभारला

आज विवाह मंडप,

ऊस झेंडूच्या फुलांची

त्यात सजली आरास..

……………………

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा! / tulsi vivah wishes in marathi

……………………

मुळे सजवली तिची

आज चिंच आवळ्यांनी,

आणि रांगोळी घातली

गुलाबाच्या पाकळ्यांनी..

……………………

आहे साताचा मुहूर्त

करू नका हो उशीर,

पण येताना जरूर

तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

……………………

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

……………………

Diwali In Marathi / दिवाळी शुभेच्छा कार्ड

……………………

या विशेष वेळेसाठी कुटुंब आणि मित्र एकत्रितपणे एकत्र येतात.

दिवाळीच्या उत्सव आणि नेहमीच … दिवाळी शुभेच्छा

……………………

देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

……………………

✿ फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ✿

……………………

Diwali Images In Marathi / दिवाळी शुभेच्छा फोटो

……………………

✿ या दिवाळीला भरभरून आनंद व्यक्त करा, आपल्या लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवा दीपावलीच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. ✿

Diwali Images In Marathi
Diwali Images In Marathi

……………………

✿ दिवाळीच्या तेजस्वी प्रकाशाने आपले व आपल्या प्रियजनांचे जीवन उज्वल आणि आनंदी होवो. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ✿

……………………

✿ आपल्यासारख्या प्रेमळ लोकांच्या शुभेच्छांसह दीपावलीचा हा आनंदमय उत्सव अपूर्ण आहे दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ✿

……………………

दिवाळी शुभेच्छा / Diwali Shubhechha

……………………

✿ दिवाळी म्हणजे काळया रात्रीवर उजेडाने मिळवलेला विजय. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ✿

……………………

✿ लक्ष लक्ष दिव्यांनी तुमची सर्व स्वप्न उजळून जावो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो, दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ✿

……………………

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा / Diwalichya Hardik Shubhechha

……………………

✿ शंका अंधारा सारखी असते तर विश्वास प्रकाशा सारखा असतो आणि या प्रकाशाला कोणताही अंधार नष्ट करू शकत नाही. चला हि दिवाळी आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करूयात. ✿

……………………

✿ या दिपावलीत आपल्या सर्व प्रियजनांचे आभार मानूयात. आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र आणि ईश्वराची आपल्यावर असणारी कृपा.. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ✿

……………………

✿ जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला

किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!! ✿

……………………

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali Information In Marathi

……………………

✿ रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,

आकाश कंदिलाच्या रोषणाईची,

फराळाच्या चटकदार चवीची,

ही दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची,

दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…!!! ✿

……………………

सगळा आनंद सगळे सौख्य,

सगळ्या स्वप्नांची पूर्णता,

यशाची सगळी शिखरे,

सगळे ऐश्वर्य,

हे आपल्याला मिळू दे,

ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

……………………

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

……………………

दिवाळी शुभेच्छा मराठी / diwali padwa wishes in marathi 

……………………

आपणास आजपासुन सुरु होणार्‍या मंगलमय पर्वाच्या खुप खुप शुभेच्छा!!!

……………………

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

……………………

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,

होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,

मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,

असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!

दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या

कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

……………………

दिवाळी शुभेच्छा संदेश / diwali wishes in marathi text

……………………

दिवाळी अशी खास,

तिच्यात लक्ष्मीचा निवास…

फराळाचा सुगंधी वास,

दिव्यांची आरास…

मनाचा वाढवी उल्हास,

अशा दिवाळीच्या शुभेच्छा…

तुमच्यासाठी खास !!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,

 भरभराटीची, आनंदाची जावो…

……………………

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने

पावन झालेल्या भुमीत,

आई जगदंब देवीच्या क्रुपेने,

तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला

दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

……………………

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट!!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

……………………

दिवाळी शुभेच्छा (diwali wishes in marathi hd images)

……………………

✿ दिव्याने दिवा जळत राहो

मनाने मनं जुळत राहो

तुम्हा प्रत्येकाच्या घरात

आज लक्ष्मी करो वास

सुख, समृद्धी घरी येवो

आनंद प्रत्येकाच्या घरात नांदो

दिवाळीच्या  हार्दिक शुभेच्छा! ✿

……………………

✿ रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.

शुभ दिपावली!

♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨ ✿

……………………

✿ स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा दिवाळी सण आला…..

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य समृद्धि लाभो आपणा सर्वाँना…..शुभ दिपावली ✿

……………………

Diwali 2021 wishes In Marathi

……………………

✿ माझ्याकडून आणि माझ्या

परिवाराकडून आपणास आणि

आपल्या परिवारास दीपावलीच्या

खूप खूप शुभेच्छा! ✿

……………………

✿ नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली

नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली

सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली

शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली

दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा! ✿

……………………

✿ थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर. ✿

……………………

Diwali whatsapp messages in Marathi

……………………

✿ दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया. ✿

……………………

✿ दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ✿

……………………

Diwali chya hardik shubhechha

……………………

✿ दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे. ✿

……………………

✿ दिवाळीच्या निमित्ताने आहे आनंदाची जत्रा, न राहो कोणी एकटं, जो भेटेल त्याला करा आपलं. शुभ दिवाळी. ✿

……………………

✿ पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✿ diwali wishes in marathi language…..

……………………

हे पण वाचा :

हे आर्टिकल Diwali Wishes In Marathi, Happy Diwali Wishes In Marathi नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला खात्री आहे.

या लेखात आम्ही तुमच्यासाठी 2021 दिवाळी शुभेच्छा संदेश, दिवाळी शायरी, दिवाळी कोट्स, दिवाळी घोषणा, Diwali Wishes Marathi, Marathi Diwali SMS, Diwali Quotes In Marathi, / Diwali message in Marathi / Shubh diwali in Marathi / मराठी दिवाळी संदेश, diwali greetings in marathi, (marathi diwali messages) दिलेले आहे.

Happy Diwali Wishes In Marathi for WhatsApp, Facebook, SMS, Shayari, Slogans, Instagram, Twitter, Indeed update केलेले आहे.

आपण इच्छित असल्यास, आपण या शायरी सोशल मीडियावर देखील सामायिक करू शकता.

टिप्पण्यांद्वारे आपले विचार आपल्या सर्वांसह सामायिक करा.

Happy Diwali, Wishing You a Very Happy Diwali To you and your family Deepawali Best Wishes In Marathi, Quotes On Diwali In Marathi ला शेअर करायला विसरू नका। Happy Diwali | ही दिवाळी ची माहिती शुभेच्छा आवडल्या असेल तर कंमेंट नक्की करा आणखी माहिती साठी मराठीजोश ला भेट द्या.

Leave a Comment