| | |

[2022] नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Navratri Wishes In Marathi, Quotes, Status, Captions, Shubhechha, Messages, Images

Navratri Wishes In Marathi 2021 : Happy Navratri Wishes Quotes Images In Marathi | आपण आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी शोधत आहात तर इथे – (Navratri Wishes Marathi) Happy Navratri SMS, Happy Navratri Wishes, Happy Navratri Shayari, Navratri Messages, Navratri Wishes In Marathi हैप्पी नवरात्री सन्देश मराठी, नवरात्रीच्या शुभेच्छा, Navratri Quotes In Marathi, Navratri Quotes Msg, Navratri Status In Marathi, Best Navratri Wishes Sms, Navratri Status for Whatsapp & Facebook In Marathi, Navratri Quotes In Marathi इथे मिळेल. या पवित्र सणाला माता राणीचे आशीर्वाद तुम्हा सर्वांसोबत राहोत.

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा – Navratri Wishes In Marathi

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

…………………….

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला

कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,

शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती

आणि शांती देवो !

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

Happy Navratri Wishes In Marathi

माता दुर्गेच्या आशीर्वादाने

तुमचे जीवन होवो आनंदमय

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

…………………….

उत्सव नवरात्रीचा

ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,

महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

Navratri Quotes In Marathi

लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ 

माता दुर्गेच्या आशीर्वादाने 

तुमचे जीवन होवो आनंदमय

Navratri Wishes In Marathi
Navratri Wishes In Marathi

…………………….

आई भवानी नवश्रोत 

मी जागविन तेजाची नवरात्र 

करीन गरुड झेप घेई आकाशी 

नवरात्रीत इच्छा मनाशी पाव माते मज 

पतित करिते आराधना नवरात्रीत

Happy Navratri wishes in marathi
Happy Navratri wishes in marathi

Navratri Status In Marathi

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर 

आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि 

तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि 

सुखमय होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

Read More : Ghatasthapana Navratri Marathi

…………………….

पंचपक्वान्नाचे भोज करू सोळा 

भाज्यांचा नैवेद्य करून पूजा आणि 

आरती शेवटी पानांचा विडा करी देऊ 

आई भूल चूक मजशी माफ करो सुख 

समृद्धीने दान पदरी घालो

Navratri Shubhechha In Marathi

चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी…एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…शुभ नवरात्री !

Navratri Captions In Marathi

झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ द्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

आईचं हे पर्व घेऊन येतं

हजारो-लाखों आनंदाचे क्षण 

या वेळी आई करू दे 

सर्वांची इच्छा पूर्ण 

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.

Read More: Dasara Nibandh Marathi

navratri marathi quotes

आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि  समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना शुभ नवरात्री !

…………………….

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

Navratri Messages In Marathi

नवी पहाट, नवी आशा

तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा

नवे स्वप्न नवीन आकांक्षा

विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा… 

…………………….

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

Navratri Images In Marathi

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना  सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

दुःखांच्या समस्येत कधीही न रहा …

पाप पाग दुर्गाचे आशीर्वाद आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री

navratri wishes in marathi with images

आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला

कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,

धन , शिक्षण ,

सुख , समृद्धी ,

भक्ती आणि शक्ती देवो .

जय आंबा माता

हैप्पी नवरात्री

…………………….

देवी आईच्या चरण आपल्या घरी येतात,

तुम्हाला आनंदाने न्हाऊन, तुम्हाला त्रास देतो

डोळे उघडा, तुम्हाला भरपूर नवरात्री द्या शुभेच्छा

नवरात्रीच्या शुभेच्छा!

navratri quotes in marathi

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

…………………….

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला

कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,

शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती

आणि शांती देवो!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

chaitra navratri wishes in marathi

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना… तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते

navratri 2021 images wishes in marathi

नवरात्रीच्या मंगल समयी

देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि

ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो…

हीच देवीला प्रार्थना…

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

…………………….

देवी आईच्या चरण आपल्या घरी येतात,

तुम्हाला आनंदाने न्हाऊन, तुम्हाला त्रास देतो

डोळे उघडा, तुम्हाला भरपूर नवरात्री द्या शुभेच्छा

नवरात्रीच्या शुभेच्छा!

Read More : Dasara Information In Marathi

navratri 2021 quotes in marathi

लक्ष्मीचा वरदहस्त

सरस्वतीची साथ

माता दुर्गेच्या आशीर्वादाने

तुमचे जीवन आनंदमय होवो

…………………….

आपली सर्व कार्य पूर्ण होवोत

कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो

धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन

ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा

navratri devi quotes in marathi

विश्व स्वामिनी, जगतजननी,

आदिशक्ती ला वंदन आमुचे

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

आई भरते झोळी खाली

आई माझी शेरोवाली,

संकट आणि विपदा हारी

Happy Navratri

navratri inspirational quotes in marathi

नारी तू  नारी तू सबला

तुझ्या तेजाने उजडे

सृष्टी नमितो आम्ही तुजला..!!

…………………….

नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी

तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करो

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच प्रार्थना..!!

gudi padwa and navratri wishes in marathi

या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपिन संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः..!!

…………………….

अंबा माया दुर्गा गौरी आदिशक्ती

तूच सरस्वती सकल मंगल माझ्याच

गटी विश्वाची स्वामिनी जगतजननी..!!

chaitra navratri wishes in marathi

दो बोला उदो अंबाबाई माऊलीचा

हो उदो कार गर्जती अंबाबाई माऊलीचा हो..!!!

…………………….

पंचपक्वान्नाचे भोज करू सोळा

भाज्यांचा नैवेद्य करून पूजा आणि

आरती शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भूल चूक मजशी माफ करो सुख

समृद्धीने दान पदरी घालो..!!

Read More : Dasara Quotes In Marathi

navratri special wishes in marathi

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा,

आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी

चरणी प्रार्थना..!!

…………………….

तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी

तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी …

एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…

शुभ नवरात्री..!!!

Coming soon Navratri festival quotes in marathi

नवरात्रीच्या मंगल समयी

देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि

ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो…

हीच देवीला प्रार्थना…

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

…………………….

तुझी भक्तीची नऊ रात्रीची विलक्षण इच्छा आहे,

अध्यात्म आणि आनंद मा मे शॉवर

तिच्यावर आपणास निवडक आशीर्वाद

नवरात्रीच्या शुभेच्छा!

Quotes on Navratri in Marathi

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

…………………….

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

Navratri best wishes in Marathi

चुलीवर ठेवला तवा…!!

त्यावर टाकला ओवा…!!

या नवरात्रीला…..!!

सगळ्यांना चांगली…

बुद्धी मिळू दे रे देवा

…………………….

Read More : Dasara Wishes Marathi

घरात एक चालती बोलती

लक्ष्मी पाणी भरते आहे 

अन्नपूर्णा होऊन

भोजन बनवते आहे 

Read More :

Good Thoughts In Marathi

Marathi Josh 

Share Market Information In Marathi

तुम्हाला आजचे हे आर्टिकल नक्कीच आवडले असेल Dasara Wishes In Marathi, Dasara Quotes In Marathi, Dasara Status In Marathi, Dasara Messages In Marathi, हे नवरात्री मराठी स्टेटस तुम्हाला नक्कीच आवडले असेल हे Navratri In Marathi , Navratri Chya Hardik Shubhechha. Happy Navratri To all 🙂😊❤️.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *