| | |

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा – (Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi) Quotes, Status, Photos, Hardik Shubhechha, Captions, Aagman, Visarjan

Happy Ganesh Chaturthi (Ganpati) Wishes In Marathi, Images, Photos, Wallpaper, Messages, Status, Captions, Hardik Shubhechha, Quotes, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा : सप्टेंबर ला, गणेश चतुर्थीचा पवित्र सण देशभरात साजरा केला जाईल. 

 या दिवशी गणपतीची विधिपूर्वक पूजा केली जाते.  गणपती हे प्रथम पूजनीय देवता आहे. 

 कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते.  गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे आशीर्वाद आनंद, शांती आणि सौभाग्य घेऊन येतात. 

 आपण आपल्या प्रियजनांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर संदेश देखील पाठवू शकता. 

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi,Ganesh Chaturthi Wishes In Marathi, Ganesh Chaturthi Wishes Marathi, Ganesh Chaturthi Quotes In Marathi आजच्या ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळेल. हे गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा तुमच्या मित्राला नक्की share करा.

Table of Contents

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना.. 

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Quotes In Marathi

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले..

तुझ्या भेटीची आस लागते

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

✿✿✿

Ganpati Bappa Wishes In Marathi

बाप्पा आला माझ्या दारी

शोभा आली माझ्या घरी…

संकट घे देवा तू सामावून

आशीर्वाद दे भरभरुन…

गणपती बाप्पा मोरया,

मंगल मूर्ती मोरया…

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Photos In Marathi

वक्रतुंड महाकाय,

सूर्य कोटी समप्रभ!..

निर्विघ्नं कुरु में देव,

सर्व कार्येषु सर्वदा….

हॅप्पी गणेश चतुर्थी!’

✿✿✿

Ganesh Chaturthi Quotes Marathi

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझें

प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा

गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Bappa caption for Whatsapp

श्रावण संपला,

रम्य चतुर्थीची पहाट झाली….

सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,

आली आली….

गणाधिशाची स्वारी आली…

✿✿✿

Morya In Marathi

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास

घरात आहे लंबोदराचा निवास..

दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास..

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

…..Ganpati Bappa morya……

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Wishes In Marathi

कोरोनाच्या संकट काळात बाप्पा आपले रक्षण करो

अशा मनापासून सदिच्छा..

श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेशभक्तांना

खूप खूप शुभेच्छा…

✿✿✿

Ganpati Bappa Morya Marathi

 बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…

 नाद घुमू दे एक पुन्हा…

 तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…

 गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश

 भक्तांना हार्दिक शुभेच्छा…

 ✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Captions In Marathi

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!..

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया

✿✿✿

Ganesh Chaturthi 2021 Wishes In Marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे..

कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा

तुझ्या नावातच समाधान आहे..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

सजली अवघी धरती

पाहण्यास तुमची कीर्ती

तुम्ही येणार म्हटल्यावर..

नसानसांत भरली स्फूर्ती

आतुरता फक्त आगमनाची

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची..

✿✿✿

!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Ganesh Chaturthi Images Marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते

जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते..

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Wishes In Marathi

आम्ही तुझी लेकरं तूच दे

आमची साथ..

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे

प्रेमाची बरसात,…

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

✿✿✿

Ganesh Chaturthi Images In Marathi

मोदकांचा केला प्रसाद 

केला लाल फुलांचा हार 

मखर झाले नटून तयार ..

आले वाजत गाजत बाप्पा

गुलाल फुले अक्षता उधळे 

बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे ..

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Chaturthi Shubhechha

भगवान गणेश आपल्या सर्व चिंता, दु: ख आणि तणाव नष्ट करुन आपले आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरुन दे. गणेश चतुर्थीच्या  च्या हार्दिक शुभेच्छा!..

✿✿✿

Chaturthi Wishes In Marathi

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी खूप शुभेच्छा..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganesh Jayanti Quotes In Marathi

गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी खूप शुभेच्छा…

✿✿✿

Ganpati Bappa Coming Soon Quotes In Marathi

११ दिवस मंडपात, आणि ३६५ दिवस

हृदयात राहणारा आपला बाप्पा येतोय..

…… सप्टेंबरला

गणपती बाप्पा मोरया!

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Invitation Card In Marathi

आगमनी गणरायाच्या,

नटली नगरी सारी..

येतील बाप्पा आमुचे,

घेऊन मूषक स्वारी..

✿✿✿

Shree Ganesh Visarjan Quotes In Marathi

बाप्पा चालले आपल्या गावाला,

चैन पडेना आमच्या मनाला,..

ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,

वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Marathi Quotes For Ganpati Aagman

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,..

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…

✿✿✿

Lord Ganesha Blessing Quotes In Marathi

बाप्पाच्या आगमनला

सजली सर्व धरती..

नसानसात भरली स्फुर्ती

आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Quotes On Ganpati Visarjan In Marathi

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात..

भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!..

✿✿✿

Ganpati Aagman Quotes In Marathi

मागच्या वर्षाचा अपूर्ण थाट होवो पूर्ण

बाप्पाच्या आगमनाने दुख दूर होवो..

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Happy Ganesh Chaturthi Wishes Quotes In Marathi

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास , पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ,आतुरता आगमनाची. गणपती बाप्पा मोरया. हॅप्पी गणेश चतुर्थी !..

✿✿✿

Ganpati Modak Quotes In Marathi

जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते

प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,..

आणि आपली कामाची सुरुवात

श्री गणेशा पासून होते…

✿✿✿

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Bappa Welcome Quotes In Marathi

उत्सव हा मराठ्यांचा, उत्सव हा प्रेमाचा, ..

सोहळा आहे गणपती आगमनाचा, सुखाचा व समृद्धीचा.

✿✿✿

Gauri Ganpati Quotes In Marathi

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी..

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!..

✿✿✿

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Ganpati Welcome Quotes In Marathi

जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली

कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी

उभा द्वारी लागली..

तुझ्या आगमनाची ओढ.

✿✿✿

Aaturta aagmanachi marathi text

श्रावणधारा , पडती गारा..

गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा

धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा

बाप्पा… आतुरता फक्त तुझ्या आगमनाची!

✿✿✿

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Happy Ganesh Chaturthi In Marathi

गणपतीच्या मंदिरात प्रसादाला

असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा

आमची ही जोडी…

✿✿✿

गणेश चतुर्थी स्टेटस मराठी

देव प्रत्येक वादळाला इंद्रधनुष्य देईल, प्रत्येक अश्रूला हसू देईल. प्रत्येक काळजीसाठी वचन आणि प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

✿✿✿

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणपती Quotes मराठी

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ..

तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,

गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

✿✿✿

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

नशिबाचा देव तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल, तुम्हाला चांगली सुरुवात देईल, तुम्हाला सर्जनशीलतेमध्ये प्रेरणा देईल आणि तुम्हाला शहाणपण देईल! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

✿✿✿

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

अवघी सृष्टी करत आहे नमन

होत आहे बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थी च्या मनापासुन शुभेच्छा!

✿✿✿

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा फोटो

भगवान गणेश नेहमी तुमच्या जीवनाला प्रबोधन आणि आशीर्वाद देवो. तुम्हाला विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

✿✿✿

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणेश चतुर्थी मराठी

मला आशा आहे की गणेश तुम्हाला चांगल्या कर्मांकडे घेऊन जाईल आणि तुमच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक शक्तींना रोखेल. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद!

✿✿✿

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

आज संकष्टी चतुर्थी

आजच्या या मंगल दिनी

सर्व गणेशभक्तांच्या मनातील

सर्व इच्छित मनोकामना..

श्री गणराय पूर्ण करोत,

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…

सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

✿✿✿

गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा

कोरोनाच्या संंकट काळात बाप्पा आपले रक्षण करो

अशा मनापासुन सदिच्छा..

श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्व गणेशभक्तांंना

खुप खुप शुभेच्छा

✿✿✿

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा

घरात आहे लंबोदराचा निवास

दहा दिवस आहे आनंदाची रास

|| गणपती बाप्पा मोरया ||

|| गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ||

✿✿✿

गणेश चतुर्थी शुभेच्छा

हार फुलांचा घेऊनी |

वाहु चला हो गणपतीला ||

आद्य दैवत साऱ्या जगाचे |

पुजन करुया गणरायाचे ||

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा !

✿✿✿

गणेश चतुर्थी मराठी संदेश

गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा..

|| गणपती बाप्पा मोरया ||

✿✿✿

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता

अवघ्या दिनांचा नाथा..

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा.

✿✿✿

गणपती बाप्पा मोरया इन मराठी

मोरया मोरया मी बाळ तान्हे,

तुझीच सेवा करू काय जाणे,..

अन्याय माझे कोट्यान कोटी,

मोरेश्वरा बा तू घाल पोटी..

✿✿✿

Ganpati Janva Which Side Direction

आज गौरी आगमन

गौरीच्या प्रवेशाने

तुमच्या घरात,..

सुखं शांती आणि धनधान्याची..

भरभराट होऊ दे…

✿✿✿

Ganpati Janva Side In Marathi

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,..

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…

✿✿✿

Best Ganesh Chaturthi Messages

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना

सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच

बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”..

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!

✿✿✿

pudhchya varshi lavkar ya

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,

चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,

आभाळ भरले होते तु येताना,

आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना…

गणपती बाप्पा मोरया!

पुढच्या वर्षी लवकर या!!

…Ganpati Bappa in marathi..

..pudhchya varshi lavkar ya in marathi..

..nirop gheto deva aata in marathi..

..bappa chalale aaplya gavala..

✿✿✿

हे पण वाचा :-

मराठी आणि इंग्रजीमध्ये गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा – गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो गणपतीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. 

 गणेश चतुर्थीचा हा सण विनायक चतुर्थी म्हणूनही साजरा केला जातो.  गणेश जीच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने, आज आम्ही तुमच्यासाठी मराठी भाषेत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत, गणेश चतुर्थी संदेश, मराठीमध्ये गणेश चतुर्थी संदेश, गणेश चतुर्थी कोट्स, गणेश चतुर्थी एसएमएस, गणेश चतुर्थी शायरी,  Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi, Ganesh Chaturthi Quotes In Marathi, Ganpati Quotes Marathi, ज्या तुम्ही शेअर करू शकता. तुमचे मित्र आणि कुटुंब. तुम्ही कुटुंबातील सदस्यांना पाठवून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi Language । Happy Ganesh Chaturthi । Happy Ganesh Chaturthi Wishes Marathi । Ganesh Chaturthi Messages In Marathi । Ganesh Chaturthi Message In Marathi । Ganesh Chaturthi Quotes । Ganesh Chaturthi Sms । Ganesh Chaturthi Wishes । Ganesh Chaturthi Shayari Marathi.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *