| | | | |

ᐈ प्रेरणादायी मराठी सुविचार | Good Thoughts In Marathi

मित्रानो आम्ही तुमच्यासाठी मराठी सुविचार  | Good Thoughts In Marathi आणले आहेत, आणि तुम्हाला जीवनात प्रेरित करण्यासाठी Marathi Good Thoughts, Marathi Thoughts, आत्मविश्वास सुविचार मराठी, Marathi Thoughts On Time आणले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे.

जर तुम्हाला जीवनात Success पाहिजे असेल तर काही महान व्यक्तीचे Marathi Thoughts On Life..Motivational quotes in marathi for success.. motivational quotes, marathi hindi..Good Thoughts in Marathi for students..Good Thoughts In Marathi text सुविचार नक्की वाचा. आत्मविश्वास सुविचार मराठी.

Good Thoughts In Marathi

Life Quotes In Marathi या सकारात्मक विचारांचा Marathi Suvichar हेतू आपल्याला प्रेरणा देणे आहे.  हे Motivational Thought in Marathi तुमच्या जीवनात उपयोगी ठरू शकतात. 

 म्हणून ते Marathi thoughts On success पूर्णपणे वाचा.  आपल्याकडील कोणतीही मौल्यवान वस्तू गमावू नका. आम्ही तुमच्यासाठी good thoughts in marathi good morning प्रेरणादायी कोट्स घेऊन येत आहोत.

Good Thoughts Status In Marathi

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, …निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी ..घोळक्यात दिसतो.

——————–

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने.. लढायला शिका.

Good Thoughts Quotes In Marathi

खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी ..नवीन शिकण्याची संधी असते.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे …असेल तर हृदयाचा उपयोग करा.

——————–

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा,. किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

Motivational Quotes In Marathi

सुरुवात करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे.

ना कुणाशी स्पर्धा असावी, ..ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे ..म्हणजे शिक्षण.

——————–

व्यक्तीची ओळख चेहरा.. किंवा कपड्यांवरून नव्हे, त्याची वागणूक आणि गुणांवरून होती.

Good Thoughts Marathi Sms

कधीकधी अगदी.. छोटे निर्णय पण आपल्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवतात.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

काळानुसार चालले.. नाही तरी चालेल, मात्र सत्या सोबत रहा काळ तुमच्यासोबत येईल. 

——————–

आपली मनोवृत्ती.. हीच आपले मोठेपण निश्चित करत असते.

Read More: Birthday Wishes In Marathi

Marathi Shayari Marathi Thoughts

विचार केवळ.. वाचून बदल होत नाही, या विचारांच्या आधारे वाटचाल करून परिवर्तन घडत असते.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

कुणाचा सरळ.. स्वभाव हा त्याच्या कमकुवतपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात.

——————–

डोक शांत असेल तर निर्णय ..चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Best Thoughts In Marathi

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.

Good Thoughts In Marathi
Good Thoughts In Marathi

——————–

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

——————–

एकदा वेळ विधून गोली की

सर्व काही बिघडून जातं मग कितीही

पश्चाताप करून उपयोग नसतो.

Read More : गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Thoughts In Marathi

✿ कुणीतरी करायला पाहिजे यापेक्ष्या मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचशे प्रश सोडवितो.✿ 

Thoughts In Marathi
Thoughts In Marathi

——————–

✿ ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.✿ 

——————–

✿ भव्य विचार हा सुगंधासारखा असतो, तो पसरावा लागत नाही, तो आपोआपच पसरतो.✿ 

Marathi Thoughts

✿ मनात आणलंच तर या जगात अशक्य असे काहीच नाही.✿ 

Thoughts Marathi, marathi suvichar, marathi quotes,
Thoughts Marathi

——————–

✿ प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.✿ 

——————–

✿ गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना.✿ 

Life Thoughts In Marathi

✿ लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला

नमस्कार घालतात, मावळत्या नाही.✿ 

good thoughts in marathi images, motivational quotes in marathi,
good thoughts in marathi images

Read More : Ganpati Quotes In Marathi

——————–

✿ वळून कोणी पाहिलं नाही म्हणून

माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही

शेवटी पानांनीही साथ सोडली

पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.✿ 

——————–

✿ अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत.✿ 

Suvichar in marathi text

✿ क्षेत्र कोणतेही असो

प्रभाव वाढू लागला की

तुमची बदनामी होणं अटळ असतं.✿ 

——————–

✿ आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही.✿ 

——————–

✿ ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.✿ 

Marathi thoughts On success

✿ दगडाने डोकेही फुटतात

पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली

तर लोक त्यावर डोकं टेकतात.✿ 

——————–

✿ थोडे दुःख सहन करुन

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर

आपण थोडे दुःख सहन करायला

काय हरकत आहे.✿ 

——————–

✿ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात

तो कधीही एकटा नसतो.✿ 

Read More: ahilyabai holkar information in Marathi

Good Thoughts In Marathi english

✿ हिम्मत एवढी मोठी ठेवा

कि

तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.✿ 

——————–

✿ नशीबही हरायला तयार आहे

फक्त

तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.✿ 

——————–

✿ जीवनात चांगला माणूस होण्यासाठी

एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं

तर माफ करा.✿ 

Navin marathi suvichar

✿ लक्षात ठेवा

काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे

तर

आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. ✿ 

——————–

✿ लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करा, पण त्यांना कधीच वाटत नाही कि तुम्ही त्यांच्या पेक्षा चांगला करा.✿ 

——————–

✿ तुम्ही नेहमी एवढे छोटे बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कोणीच बसला नाही पाहिजे.✿ 

Whatsapp status marathi

✿ आयुष्य नेहमी दुसरी संधी देते त्याला सोप्प्या शब्दात उद्या म्हणतात.✿ 

——————–

✿ तुम्हाला चांगले विचार तो पर्यंत माहित पडणार नाही, जो पर्यंत तुम्ही वाईट विचाऱ्यांवर काम करत नाही.✿ 

——————–

✿ वेळेनुसार सगळं काही बदलतं लोक सुद्धा, रस्ते पण आणि कधी कधी आम्ही आणि तुम्ही सुद्धा.✿ 

Read More : Shivaji Maharaj Information In Marathi

Thought of the Day in Marathi

✿ जो लगेच मिळतो ते नेहमी साठी राहत नाही, जो नेहमी साठी राहतो तो लगेच मिळत नाही.✿ 

——————–

✿ काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.✿ 

——————–

✿ कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!✿ 

motivational quotes, marathi hindi

✿ आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानी दिशा बदली तरत्यांची सुध्दा राख होणार आहे.”✿ 

——————–

✿ आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही.✿ 

——————–

✿ वाईट माणसे वाईटमार्गाने आली तर लवकरओळखता येतात परंतु हीच वाईट माणसे जर चांगल्या मार्गाने आली तर ओळखणे फार कठीण जाते.”✿ 

marathi thought on life

✿ होईल की राव आपलं पण चांगलं,

आपण कोणाचं वाईट केलं आहे✿ 

——————–

✿ दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात

स्वतः संपून जाल.

त्या मुळे स्वतःच्या

प्रगती कडे लक्ष दया !!✿ 

——————–

Read More : Funny Birthday Wishes In Marathi

✿ समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.✿ 

good thoughts in marathi with meaning

✿ कुणीतरी करायला पाहिजे यापेक्ष्या मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचशे प्रश सोडवितो.✿ 

——————–

✿ एकावेळी एकच काम करा,

पण असे करा की

जग त्या कामाची दखल घेईल.✿ 

——————–

✿ जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.✿ 

good thoughts in marathi about life

✿ नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.✿ 

——————–

✿ काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात

करून दाखवायच्या असतात.✿ 

——————–

✿ जेवढी माणसाची स्वप्न मोठी असतात, तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश देखील तेवढेच मोठे मिळते.✿ 

good thoughts in marathi motivational

✿ नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.✿ 

——————–

✿ पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात

ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.✿ 

——————–

✿ समुद्रात किती लाटा आहेत

हे महत्वाचा नसून.

त्या किणा-याला किती स्पर्श

करतात ते महत्वाचं असत.✿ 

good thoughts in marathi pdf

✿ यश आणि अपयश हे आपल्या विचारावरच अवलंबून असते, आपण मान्य केले तर अपयशी आणि जर ठरवलेच तर आपल्याला यशस्वी होऊ शकतो✿ 

——————–

✿ जर तुम्हाला मोठेपणा प्राप्त करायचा असेल तर परवानगी मागणे थांबवा.

तुम्हाला जर बळकट व्हायचं असेल तर एकट्याने लढायला शिका.

हे पूर्ण होईपर्यंत हे नेहमीच अशक्य दिसते.✿ 

——————–

✿ चिकाटी चमत्कार करू शकते.

प्रत्येक नकारात्मक विचार सकारात्मक बदला.

लहान लक्ष्य गुन्हा आहे; उत्तम हेतू.✿ 

good thoughts in marathi good morning

✿ उद्याचा विकास करून उद्याची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही.

आपल्याकडे सकारात्मक जीवन आणि नकारात्मक मन असू शकत नाही.✿ 

——————–

✿ एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात✿ 

——————–

✿ गर्दीचा हिस्सा नाही,

गर्दीच कारण बनायचं.✿ 

good thoughts in marathi for friends

✿ माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.✿ 

——————–

✿ जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,

तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.✿ 

——————–

✿ प्रयत्न करत राहा कारण

अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.✿ 

good thoughts in marathi images

✿ स्वतःचा विकास करा.

ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.✿ 

——————–

✿ आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही.

त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.✿ 

——————–

✿ एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं

की भावनांना विसरायचंच असतं.✿ 

Marathi Inspirational Quotes On Life

✿ सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,

नाजुक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ✿ 

——————–

✿ कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही.✿ 

——————–

✿ खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.✿ 

Marathi Motivational Thoughts

✿ जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.✿ 

——————–

✿ यशाचा उत्तम मार्ग म्हणजे

अजुन एकदा प्रयत्न करने होय.✿ 

——————–

✿ तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

यात तुमचा काहीच दोष नाही पण जर

तुम्ही गरीब म्हणून मेलात

तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.✿ 

Motivation Thought in Marathi

✿ जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते

त्याचा तिरस्कार कधीच करू नका,

कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.✿ 

——————–

✿ कधी कधी काही चुकीची माणसं

आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.✿ 

——————–

✿ तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर

तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर

थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा

आणि पुढे चालत रहा.✿ 

Good Thoughts In Marathi Images About Life

✿ काहीच हाती लागत नाही

तेव्हा मिळतो तो अनुभव.✿ 

——————–

✿ खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..✿ 

——————–

✿ झाडासारखे जगा खुप उंच व्हा … पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका✿ 

Good Thoughts in Marathi For Students 

✿ कुणाची मदत करत असताना त्यांच्या डोळ्यात बघू नका..

कारण त्याचे झुकलेले डोळे

तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो✿ 

——————–

✿ स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा….

इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा

उपयोग करा…✿ 

——————–

✿ आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.✿ 

Good Morning Thoughts In Marathi

✿ जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचारशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.✿ 

——————–

✿ पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.✿ 

——————–

✿ जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..✿ 

Good Night Thought In Marathi

✿ इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल✿ 

——————–

✿ इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!✿ 

——————–

✿ ज्ञान लेऊन सज्ज हो

शास्त्र घेउन कर्ता हो

जीव-जीवाशी हर्ष कर

धर्म होऊन शासन कर✿ 

Read More : Mp4Moviez Marathi

Success Good Thoughts In Marathi

✿ जगण्याचा एकच नियम आहे

आणि तो म्हणजे कोणाकडूनही

कोणतीही अपेक्षा न करणे .✿ 

——————–

✿ समुद्रावरून दिसणारा हा सूर्योदय

असा भासत आहे जणू आपल्या

नवीन स्वप्नांसाठी आशेचे किरण होऊन

एक सुंदर दिवस घेऊन आला आहे.✿ 

——————–

✿ दिवस तोच आहे

पण मनात एक

नवीन अशा आहे .✿ 

Great Thoughts In Marathi

✿ तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूककरित असाल तर नक्किचसमजा तुमची प्रगती होत आहे..✿ 

——————–

✿  खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील✿ 

——————–

✿ चांगली वस्तु”., “चांगली माणसे”.,

“चांगले दिवस आले की

माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”✿ 

Nice Thoughts In Marathi

✿ आयुष्यात भावनेपेक्षा

कर्तव्य मोठे असते.✿ 

——————–

✿ जीवनात नाती तशी अनेकच असतात,

पण ती जपणारी लोक

फार कमीच असतात…✿ 

——————–

✿ शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.✿ 

Positive Thoughts In Marathi

✿ मेणबत्ती प्रमाणे स्वत: जळून दुसर्यांना थोडा प्रकाश दिला तरी मी स्वत:ला धन्य मानीन.✿ 

——————–

✿ तुम्हांला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसर्याचे मित्र बना✿ 

——————–

Read More : Happy Independence Day Wishes In Marathi

प्रिय मित्रांनो तुमच्या जवळ आणखी marathi thoughts , मराठी सुविचार | Good Thoughts In Marathi, Marathi Status, Life Quotes In Marathi , suvichar in marathi, Good Morning Thoughts In Marathi, Good Night Thought In Marathi, Nice Thought In Marathi असतील तर कंमेंट मधे जरुर लिहा. आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे Good Thoughts In Marathi प्रकाशित करू

Note :- आम्हाला खात्री आहे Good thoughts in marathi , marathi good thoughts on life with images, मराठी प्रेरणादायक सुविचार, मराठी सुविचार, सुविचार मराठी छोटे, तुम्हाला नक्कीच आवडले असेलच.

 तर मग आता आपल्या मित्र- मैत्रिणीला Good Thoughts In Marathi Facebook, Whatsapp वर share करायला अजिबात विसरु नका.

मित्रांनो इथे लक्ष द्या जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts, Good Thoughts In Marathi, Nice Thought In Marathi, Thought Marathi, Positive Thoughts In Marathi इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला Marathijosh वर नक्की भेट द्या.

तुमच्याजवळ स्वतः Good Thoughts In Marathi असतिल तर आम्हाला Marathi Thoughts, Marathi Suvichar पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू धन्यवाद.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *