Valentine Day Wishes In Marathi [2023] – व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मराठी

On this 14 February 2022 here Valentine Day wishes in marathi and व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मराठी, Valentine Day Status in marathi. Also Valentine Day Shayari In Marathi, Valentine Day Wishes for Girlfriend / Boyfriend/ husband/ wife /family/funny/friends Valentine Day Funny Jokes in marathi, quotes in Marathi, message and more. Totally all about stuff for Valentine day wishes marathi 2022. Hope you like Valentine day Marathi wishes.

Valentine Day Wishes In Marathi [2023] – व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मराठी

Valentine’s Day is celebrated on February 14, the seventh day of the festival of love and affection.  Valentine’s Day is celebrated in most countries of the world.  Sometimes different views come to the fore regarding this, but in spite of this, people especially the youth have to wait for this day or this whole week.

Valentine Day Wishes In Marathi
Valentine Day Wishes In Marathi

Valentine Day quotes in Marathi

आजही तो दिवस आठवतो

ज्या दिवशी तू दिसलीस

सुखवलेल्या मनामध्ये

जणू गुलाबाची कळी फुलली..

——————

डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण !

किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!!

——————

नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…

नाही जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकेच तुला सांगणार आहे…

व्हॅलेंटाईन डे च्या प्रेमळ शुभेच्छा!

Valentine Day shayari in marathi

 
Valentine Day Wishes In Marathi
Valentine Day Wishes In Marathi

रूप तुझे पाहता राधे,

वेडे मन झाले दंग

साथ तुझ्या प्रेमाची

मला देशील का सांग?

——————

तू मिठीत घेता मजला

हृदयात उमलते काही

श्र्वसांची होते कविता

अन् स्पर्शाची शाही

——————

या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट

मध्ये तू आणि तुझा वेळ हवा आहे.

जो फक्त माझ्यासाठी असेल.

हॅपी व्हॅलेंटाईन डे

Valentine Day Message in marathi

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मराठी, Valentine Day Wishes Marathi,
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मराठी

प्रेम कधी झालं कसं झालं

मला माहित नाही

पण जस झालं तेवढ मनापासून

तुझ्यावरच झालं

——————

जेव्हा तू सोबत असतोस,

तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास

——————

स्वप्न माझे हे संपले तरीही,

मनात तूच उरणार आहे

तुझ्यात मी नसेल तरी,

माझ्यात तूच सापडणार आहे.

Valentine Day funny quotes in Marathi

 
Valentine Day funny quotes in Marathi
Valentine Day funny quotes in Marathi
अगोदरच आपल्याला

girlfriend नाही…

आणि त्यात valentine

day चे मेसेज टाकून

उगाच जळवू नका…

लई पाप लागेल बघा

तुम्हाला देव नरकात

पण जागा देणार

नाही…

——————

Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या

जागा वगैरे निघाल्या असतील

तर…..

मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल.

——————

“आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू… – Happy valentine day

Valentine Day status in marathi

 
Valentine's day wishes in marathi
Valentine’s day wishes in marathi

#तुझ्या सोबतही तुझाच होतो

तुझ्याविनाही तुझाच आहे

——————

#मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,

ह्याच जन्मात तू हवी आहे आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

——————

#दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना..

आजच्या

या प्रेमदिवशी, समज माझ्या

वेदना…

——————

#Status आवडतो म्हणनारे

खुप आहेत

त्यात तु आवडतोस म्हणारी

एक तूच आहे.

Valentine Day sms in marathi

 
Valentine Day Wishes In Marathi
Valentine Day Wishes In Marathi

आज प्रेमाचा दिवस..

तू माझं पाहिलं प्रेम..

आपल्या या गोड गोड प्रेमाच्या

तुला खूप खूप शुभेच्छा…

——————

ना Rose पाहिजे,

ना Chocholate पाहिजे,

ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,

ना Hug पाहिजे,

फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे

——————

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा

प्रेम होत असेल तर

प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम

करेल आणि मला ते आवडेल

Valentine Day images In Marathi

 
Valentine Day images In Marathi
Valentine Day images In Marathi

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…

——————

B for Boyfriend नाही तर तुझ्या

सुखा दुःखात साथ देणारा

N for नवरा बनायचं आहे मला

——————

तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,

याच जन्मी काय पुढच्या

सातही जन्मी

तु फक्त मलाच मागशील

Valentine Day banner In Marathi

 
Valentine Day quotes in Marathi
Valentine Day quotes in Marathi

प्रेम काय आहे माहिती नाही मला…

पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

प्रत्येक जन्मी हवय मला

——————

घेता जवळी तु मला,

पारिजात बरसत राहतो.

हळव्या क्षणांच्या कळ्या,

देहावर फुलवत राहतो!

——————

कधीतरी बायको सोबतही,

प्रियकरासारखं जगा..

कधीतरी तिलाही,

एक गुलाब देऊन बघा…

प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !

Valentine Day wallpapers in marathi

 
Valentine Day Wishes In Marathi
Valentine Day Wishes In Marathi

या जगाची परवा करत नाही मी

कारण,

तुला देवाकडे मागितलंय ह्या

लोकांकडे नाही.

प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

——————

तुझ्यापासुन सुरु होउन

तुझ्यातच संपलेला मी,

माझे मी पण हरवून,

तुझ्यात हरवलेला मी…

——————

Happy Valentine Day तिला

पण बोला..

जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या

आधीपासून,

तुमच्यावर खूप प्रेम करते >>

Happy valentines day aai..

Valentine Day Messages in Marathi

Best Heart Touching Valentine day quotes Wishes status images messages in Marathi

रात्री आकाश ओसंडुन गेले

होते तार्‍यांनी,

मी तुला शोधत उभा तर

वेड्यात काढले मला सार्‍यांनी!

——————

नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे

… नाही जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकेच तुला सांगणार आहे

——————

नेहमी तुला विसरायचं ठरवुन

नेहमी तुला आठवत राहते

स्व:ताला कधी विसरता येतं का?

उमगुन मग स्वःतावर हसत राहते!

Best Valentine quotes in Marathi 

आज प्रेमाचा दिवस तू माझं पाहिलं प्रेम..आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला खूप खूप शुभेच्छा Happy Valentines Day Marathi

——————

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे…

——————

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे..

Valentine Day status for husband in Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी,

अवचित ऊन पडतं…..

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं

! Happy Valentine’s Day you!

——————

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!

——————

खुप लोकांना वाटते की,

“I LOVE YOU”

हे जगातील सुंदर शब्द आहेत,

पण खरं तर…

“I LOVE YOU TOO

हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत

HAPPY VALENTINE DAY!

Valentine quotes for wife in Marathi

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे

कधी तुझी सावली बनून

कधी तुझे हसू बनून आणि

कधी तुझा श्वास बनून.

——————

आज पाठवत आहे तुला मी रोज,

तुझी आठवण येते मला दररोज…

——————

आजही तो दिवस आठवतो

ज्या दिवशी तू दिसलीस

सुखवलेल्या मनामध्ये

जणू गुलाबाची कळी फुलली..!

Valentine day quotes for family in Marathi

स्पर्शांना अर्थ मिळाले

नात्यांना आली गोडी

माझ्यातून ‘मी’ कातरला

अन् सुटली सारी कोडी

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

——————

मित्र ही अशी व्यक्ती असते

जी तुमच्याबद्दल सगळं जाणूनही

तुमच्यावर प्रेम करते

——————

आयुष्यात एक वेळ अशी येते

जेव्हा प्रश्न नको असतात

फक्त साथ हवी असते

Valentine day Marathi wishes

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,

तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

————————

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!

————————

दाटून आलेल्या संध्याकाळी,

अवचित ऊन पडतं…..

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

Valentine Day Shubhechha In Marathi

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर

तू नक्कीच आहेस,

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे

————————

प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,

प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते

ती म्हणजे I Love You!!!

हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

————————

तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने

मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार

आज व्हॅलेंटाईन डे दिवशी

करते मी तुझ्या प्रेमाचा स्विकार

Valentine’s Day messages for boyfriend in Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो…

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणा पर्यंत….

मी फक्त तुझीच आहे !!!

हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

——————

तुझं माझं नातं असं असावं,

जे शब्दाच्या पलीकडे उमगाव!

——————

मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून,

ह्याच जन्मात तू हवा आहेस आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत.

Valentine day quotes for husband in Marathi

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत

भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

——————

तू आणि मी – या पेक्षा सुंदर गोष्ट काहीही असू शकत नाही.

प्रेम दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.

——————

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास

पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे

तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे.

Valentine’s Day messages for husband in Marathi

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…

——————

“तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव… आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात.. आयुष्यभर असचं राहवं ‘हेप्पी वेलेनटाईन मराठी  डे!!

——————

रात्री चंद्र असा सजला होता तान्यांनी चिंब भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश पाहुन तुला बिच्यायाचा चेहरा पडला होता. Happy Valentine Day My girlfriend!!!

Valentine quotes for husband in Marathi

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…हेप्पी वेलेनटाईन डे… !

——————

न सांगताच तू , मला उमगते सारे…

कळतात तुलाही, मौनातील इशारे

दोघात कशाला मग,  शब्दांचे बांध

कळण्याचा चाले कळण्याची संवाद

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

——————

तुझ्या माझ्या प्रेमाला

तुझी माझी ओढ

थोडं तु पुढे ये

थोडं मला मागे ओढ

Read More >>

 

Friends, love is not found again and again, when it is found, it should be appreciated because it may or may not be known tomorrow.  Now if you liked our article valentine Day Wishes In Marathi, valentine Day message marathi, valentine Day quotes marathi, valentine day status Marathi, valentine day in marathi, happy valentine Day Wishes In Marathi, quotes on valentine’s day in Marathi 2022, don’t forget to share it and write something about your love through comments.

Leave a Comment