| | |

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Happy New Year Wishes In Marathi 2022 | Navin Varshachya Hardik Shubhechha

Happy New Year Wishes In Marathi 2023: See a beautiful collection of Happy New Year Wishes Marathi & Quotes, Status, Images, Messages, Banner, Greetings In marathi. Navin Varshachya Shubhechha Free Download Best Happy New Year Messages In Marathi Shayari Images and Send to Your loved ones. Also, Share & Post these Marathi New Year Wishes to your social media accounts Facebook, WhatsApp, or Instagram.

Happy New Year Wishes In Marathi 2022
Happy New Year Wishes In Marathi 2022

नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा : नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा :

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा : Navin Varshachya Hardik Shubhechha : नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश : नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश : मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा : इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा :नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 : आणि शायरींचा एक उत्तम संग्रह घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ शकता आणि नवीन वर्ष आनंदाने साजरे करू शकता.  हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे जावो आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो हीच अपेक्षा. 2022 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Table of Contents

Happy New Year 2022 Wishes In Marathi – नवीन वर्षाच्या शुभेच्छा

येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या मनःपूर्वक शुभेच्छा,

नव वर्षाच्या या शुभदिनी..!

Happy New Year Wishes In Marathi 2022
Happy New Year Wishes In Marathi 2022

————–##————

गेलं ते वर्ष,

गेला तो काळ,

नवीन आशा अपेक्षा,

घेवून आले 2022 साल..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year Wishes In Marathi

Happy New Year Wishes In Marathi – नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

————–##————

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year Wishes In Marathi

————–##————

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..

नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,

अशी श्रीचरणी प्रार्थना..

नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year Wishes In Marathi

————–##————

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”

सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा..!

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year Wishes In Marathi

Happy New Year Quotes In Marathi – नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

इडा, पीडा टळू दे..

आणि नवीन वर्षात

माझ्या भावांना,

कडक आयटम मिळू दे…

Happy New Year 2022!

In Advance

Happy New Year भावांनो

————–##————

मला आशा आहे की नवीन वर्ष

आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..

आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि

आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!

नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

Happy New Year Wishes In Marathi
Happy New Year Wishes In Marathi

————–##————

Happy New Year Message In Marathi – Navin Varshachya Hardik Shubhechha

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,

मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,

तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,

आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..

नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

(New Year Wishes For GF/BF)

————–##————

३१ डिसेंबरला

थंडग्लास ग्रहण आहे..

संपूर्ण भारतात हे

दिसणार आहे आणि

हे उघड्या डोळ्यांनी

दिसणार आहे..

जरूर लाभ घ्यावा..

Happy New Year Status In Marathi – नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवीनवर्ष येणार म्हणून,

जास्त उड्या मारू नका..

फक्त कलेंडर बदलणार आहे..

💞 बायको 💞

तिच राहणार आहे..😜

31 डिसेंबर 2021

————–##————

नववर्षाची सकाळ होताच

तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय

ही प्रार्थना करू..

नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला

खूप खूप चांगलं जावो..

Happy New Year Images In Marathi – नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं

आणि मनात असतील

ज्या काही इच्छा-आकांक्षा,

या नववर्षात त्या होवोत खऱ्या

ही आहे मनापासून इच्छा..

Happy New Year 2022

————–##————

आपण एकमेकांपासून लांब असलो

तरी मनातून जवळ आहोत,

म्हणूनच न सांगताही

एकमेकांचं दुःख समजून घेतो..

नव्या वर्षातही असंच राहूया..

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Happy New Year Caption In Marathi – मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा बहार, नवा मोहोर,

नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,

नव्या वर्षाचे स्वागत करूया..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

————–##————

तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद

आणि शांती देईल..

Happy New Year SMS In Marathi – इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,

आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,

नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

————–##————

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवीन संकल्प नवीन वर्ष…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New Year Shayari In Marathi – नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.

————–##————

कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.

Happy New Year Banner In Marathi

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

————–##————

आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे, काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.

Happy New Year Wallpaper In Marathi

तुझ्यासारखी आई असणं ही देवाचीच कृपा आहे. मला देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत. तुझा आशिर्वाद या नव्या वर्षातही माझ्यासोबत कायम राहो आई. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

————–##————

अशीच आशा करतो की, तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ, राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात, येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो

Advance Happy New Year Wishes In Marathi

तुमच्या या मैत्रीची साथ

यापुढे ही अशीच कायम असू द्या…

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…

येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

————–##————

चला या नवीन वर्षाचं.

स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना,

नव्याने फुल्वूया,

नववर्षाभिनंदन

Happy New Year Photos In Marathi

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,

नवी उमेद व नाविन्याची कास धरत

 नवीन वर्षाचं स्वागत करू,

 आपली सर्व स्वप्नं, आशा,

 आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…

 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

————–##————

मना मनातून आज उजळले

आनंदाचे लक्षदिवे…

समृध्दीच्या या नजरांना

घेऊन आले वर्ष नवे….

आपणांस व आपल्या परीवारास

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

New Year Wishes In Marathi

दाखवून गत वर्षाला पाठ चाले

भविष्याची वाट करुन नव्या

नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !

 नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,

 समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि

 आरोग्यदायी जावो

————–##————

नवा बहार, नवा मोहोर, नवी आशा,

नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,

नव्या वर्षाचे स्वागत करूया.

New Year Quotes In Marathi

मी आशा करतो की नवीन वर्ष सुरू होणार आहे तेव्हा आपले आयुष्य आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असेल. आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आशीर्वाद मिळावा.

————–##————

कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही. जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!

New Year Status In Marathi

नवीन वर्ष आपण मित्रांसाठी एक पर्वणीच आहे. मागील वर्षाचे क्षण लक्षात ठेेवू आणि नवीन वर्षाचे एकत्र पार्टी करत स्वागत करु. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

————–##————

पाकळी पाकळी भिजावी,

अलवार त्या दवाने ..

फुलांचेही व्हावे गाणे

असे जावो वर्ष नवे !!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

New Year Caption In Marathi

#इडा, पीडा टळू दे..

आणि नवीन वर्षात

माझ्या भावांना,

कडक आयटम मिळू दे…

————–##————

#येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,

नव वर्षाच्या या शुभदिनी…!

Happy New Year Msg In Marathi

एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार Happy New Year 2022

————–##————

चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy New Year Greetings In Marathi

सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील, एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला, नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.

————–##————

नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स, जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो. मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

Marathi New Year Wishes

नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.

————–##————

मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.

आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि

आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!

Marathi New Year Messages

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

————–##————

सरत्या वर्षात झालेल्या चुका

विसरून जाण्याचा प्रयत्न करूया,

नवीन वर्षात नवे संकल्प करूया,

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy New Year in Marathi

पुन्हा एक नवी दिशा

नवी स्वप्न, नवी क्षितिजं

सोबत माझ्या शुभेच्छा..

————–##————

नवीन वर्षात संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पा

दुस-याच्या सुखासाठी मोकळा करुया हृद्याचा एक छोटासा कप्पा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

New Year Messages in Marathi

नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी…

नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

————–##————

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.

Happy new year shubhechha

पाकळी पाकळी भिजावी,

अलवार त्या दवाने ..

फुलांचेही व्हावे गाणे

असे जावो वर्ष नवे !!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

————–##————

नव्या वर्षात नव्या उमेदीने

पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…

येणा-या नवीन वर्षासाठी

आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

————–##————

हॅपी न्यू ईयर ही माझी तुला आहे विश.

जी पाठवत आहे विथ एक किस.

Funny new year wishes in marathi

2022 मधे जर कोणी बोलला

“miss you 2021”

तर तंगड तोडण्यात येईल त्यांच!

————–##————

इडा, पीडा टळू दे..

आणि नवीन वर्षात

माझ्या भावांना,

कडक आयटम मिळू दे…

Happy New Year 2022!

In Advance

Love You भावांनो…

Nutan Varshabhinandan – नूतन वर्षाभिनंदन

आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,

ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.

नववर्षाभिनंदन

————–##————

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.

माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

Best Happy New Year Wishes In Marathi

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!*

चला..

या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,

आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

————–##————

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा – Navin Varshachya Hardik Shubhechha

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..

नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,

अशी श्रीचरणी प्रार्थना…

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

————–##————

सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!

————–##————

हे पण वाचा :: > >

नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 मराठी मध्ये: (Happy New Year Wishes In Marathi 2022) मित्रांनो, नवीन वर्ष (New Year 2022) जगभरात मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते, 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून, लोक त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत नवीन वर्ष साजरे करतात आणि फटाके फोडून साजरे करतात. तसेच New Year Marathi Wishes देऊन 2022 नवीन वर्षाचे स्वागत करा.

यासह, लोक नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शायरी (New Year Wishes In Marathi 2022) आणि New Year Marathi Messages पाठवून त्यांच्या दूरच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा देतात.

यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश (Happy New Year Quotes In Marathi 2022) आणि नवीन वर्षाच्या शायरी शुभेच्छा नवीन वर्षाच्या (Advance Happy New Year Wishes, Quotes, Messages In Marathi) आवश्यक आहेत.

तर तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासोबत नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Navin Varshachya Shubhechha) शायरी, Happy New Year Wishes For Family In Marathi, इंग्रजी नवीन वर्ष शुभेच्छा , New Year Wishes For Girlfriend In Marathi, नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 शेअर केल्या आहेत.

तुम्ही या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र, मैत्रिणी, बॉयफ्रेंड,गर्लफ्रेंड आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *