2021 + Good Night Quotes In Marathi | Good Night Images In Marathi | Good Night Messages Marathi, Status, sms & Wishes

Best Good Night Images, Quotes, Messages, Wishes, Status In Marathi and Wallapers for facebook and whatsapp status update share This Good Night Quotes Marathi with friends and family Marathi Good Night SMS Status Messages, Shubh Ratri Marathi, Good Night Messages Marathi.

Good Night Images In Marathi
Good Night Images In Marathi

Good Night Quotes In Marathi :- गुड नाईट शायरी मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री मेसेज, गुड नाईट मराठी स्टेटस, गुड नाईट शुभ रात्री, शुभ रात्री मराठी कविता.

मित्रांनो या Good Night Images Quotes Messages Status & Wishes या सर्वोत्कृष्ट Good Night Status In Marathi & Good Night Wishes In Marathi New Collection Good Night Marathi madhe आपले स्वागत आहे, जर तुम्ही मराठी गुड नाईट कोट्स, Good Night Suvichar Marathi, Good Night sms marathi, Good Night In Marathi गुड नाईट शायरी, शुभ रात्री मराठी शुभेच्छा, शुभ रात्री मराठी स्टेटस, गुड नाईट व्हिडिओ, गुड नाईट मेसेज, गुड नाईट फोटो डाउनलोड, शुभ रात्री शुभेच्छा फोटो,

गुड नाईट फोटो गैलरी मराठी शोधत असाल, तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी आहे, आम्ही येथे तुमच्या साठी Good Night Messages Marathi चा सर्वोत्तम संग्रह आणला आहे, हे Best Good Night Messages Quotes In Marathi जे तुम्ही तुमच्या Whatsapp, Facebook, Instagram आणि Pinterest वर देखील शेअर करू शकता.

Table of Contents

Good Night Quotes In Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला

रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि

सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

—————————————–

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?

इटुकली पिटुकली पिल्ले दोन!

छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,

पांघरून घेऊन झोपा आता छान.

शुभ रात्री!

—————————————–

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,

आपण सगळेच जण झोपतो..

पण कुणीच हा विचार करत नाही,

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,

त्याला झोप लागली का.?

शुभ रात्री!

Good Night Images In Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,

पण कौतुक हे स्मशानातच होतं…

शुभ रात्री !

—————————————–

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.

—————————————–

चांदणं चांदणं, झाली रात,

चांदणं चांदणं, झाली रात,

आता झोपा की,

कोणाची बघता वाट..

शुभ रात्री!

Good Night messages Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

तुझ्या सहवासात,

रात्र जणू एक गीत धुंद,

प्रीतीचा वारा वाहे मंद,

रातराणीचा सुगंध,

हरवावे वाटते तुझ्या कुशीत,

करून पापण्यांची कवाडे बंद.

शुभ रात्री!

—————————————–

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,

त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…

शुभ रात्री !

—————————————–

चांदण्या रात्री तुझी साथ,

माझ्या हाती सख्या तुझाच हात.

अशी रात्र कधी संपूच नये,..

सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..

शुभ रात्री!

Good Night Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

सत्य आणि स्पष्ट बोलणारा

कडू वाटत असला तरी,..

तो धोकेबाज कधीच नसतो…

शुभ रात्री !

—————————————–

लाईफ छोटीशी आहे,

“लोड” नाही घ्यायचा…

मस्त जगायचे आणि,

“उशी” घेऊन झोपायचे.

गुड नाईट!

—————————————–

चांगली झोप लागावी म्हणून,

गुड नाईट…

चांगले स्वप्न पडावे म्हणून,

स्वीट ड्रीम्स…

आणि,

स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,

टेक केअर.

Best Good Night Quotes Marathi 


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर

दोनच गोष्टी विसरा

तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते

व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

—————————————–

खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार

नेहमी चांगला असतो…

शुभ रात्री !

—————————————–

किंमत पैशाला कधीच नसते..

किंमत पैसे कमावतांना केलेल्या,

कष्टाला असते…

शुभ रात्री !

Good Night Quotes In Marathi 


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

सर्वात मोठं वास्तव..

लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर

संशय व्यक्त करतात,

परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,

लगेच विश्वास ठेवतात…

शुभ रात्री !

—————————————–

हसता हसता सामोरे जा आयुष्याला,

तरच घडवू शकाल भविष्याला,

कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,

आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…

शुभ रात्री !

—————————————–

स्वप्नं ती नव्हेत जी

झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती की जी तुम्हाला

झोपूच देत नाहीत…

शुभ रात्री !

Good night wishes in marathi  

Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने

लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.

शुभ रात्री !

—————————————–

संयम ठेवा,

संकटाचे हे ही दिवस जातील..

आज जे तुम्हाला पाहून हसतात,

ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…

शुभ रात्री !

—————————————–

कोणावर इतका भरोसा

ठेऊ नका कि,

स्वतःचा आत्मविश्वास,

कमी पडेल…

शुभ रात्री !

Good Night Status In Marathi  

Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून

पार पडत नाही..

शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात,

त्यांनाच यश प्राप्त होते…

शुभ रात्री !

—————————————–

संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच…

शुभ रात्री !

—————————————–

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून,

मी जो काल होतो,

त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.

शुभ रात्री !

Good Night Images In Marathi   


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

प्रत्येक दिवशी जीवनातला

शेवटचा दिवस म्हणून जगा,

आणि प्रत्येक दिवशी

जीवनाची नवीन सुरवात करा…

गुड नाईट!

—————————————–

यश एका दिवसात मिळत नाही

पण एक दिवस नक्की मिळते…

गुड नाईट!

—————————————–

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..

ती फक्त, पहायची असतात…

शुभ रात्री!

Good night message in Marathi   

Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.

शुभरात्री!

—————————————–

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला

वेळच मिळणार नाही..

शुभरात्री!

—————————————–

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि

तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.

शुभरात्री!

Good Night messages Marathi  


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

हे देवा…

मला माझ्यासाठी काही नको…

पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड

माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते..

मिळु दे…

शुभ रात्रि

!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!

—————————————–

आम्हाला सवय

आहे बरं का

रोज रात्री न चुकता

तुमची आठवण

काढायची.

गुड नाईट

—————————————–

आठवण

नाही काढली तरी

चालेल

पण

विसरून जाऊ नका.

गुड नाईट

Good Night sms marathi 


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

ठरवलं ते प्रत्यक्षात होतच

असं नाही आणि जे होतं ते

कधी ठरवलेलं असतंच असंही

नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.

शुभ रात्री स्वीट ड्रीम

—————————————–

दुरावा जरी

काट्याप्रमाणे भासला

तरी….

आठवण मात्र

गुलाबासारखी सुंदर असावी..!!

शुभ रात्री मराठी

—————————————–

नेहमी आनंदीत राहा

 आपली काळजी घ्या.

Shubh Ratri

Funny Good Night Messages Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

रात्र is coming

तारे are chamking

Everyone is zoping

Why are U jaging

So गो 2 अंथरुण

And take पांगरून घ्या झोपून.

 शुभ रात्री Good Night 

 —————————————–

सो गया ये जहान,

सो गया आसमान,

सो गयी सारी मंजिले

मग तुम्ही पण झोपा!! 

—————————————–

Good Night बोलून

online राहणाऱ्यांनासाठी

वेगळी शिक्षा आहे नरकात.

 Good Night Msg In Marathi 


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

चिंतेत राहाल तर

स्वतः जळाल

आनंदात राहाल तर

दुनिया जळेल……!

 शुभ रात्री 

 —————————————–

माणसाची निती

चांगली असेल

मनात कुठलीच भिती

उरत नाही…

 SHUBH Ratri

 —————————————–

आपली आणि आपल्या परिवाराची

काळजी घ्या..नेहमी आनंदात

राहा..स्वस्थ राहा..गुड नाईट तुम्हाला

Good night image marathi – गुड नाईट फोटो गैलरी मराठी


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

आपली “जिव्हाळ्याची माणसं”

तीच असतात.

जी आपल्या आवाजावरुन सुद्धा

अंदाज लावतात.

आपण सुखी आहे की दुःखी.

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

शुभ रात्री स्वीट ड्रीम

—————————————–

या जगातील सर्वात

दुर्मिळ गोष्ट

म्हणजे आपल्याला

समजून घेणारं

माणूस

 शुभ रात्री

 —————————————–

विचार कमी करा

आणि

शांत झोपा..

जे होईल ते चांगलच

होईल.

शुभ रात्री 

Good night Message Quotes Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

*!.शुभ रात्री.!*

जगातील सर्वात सुंदर वृक्ष

म्हणजे ” विश्वास”…

कारण तो जमिनीवर नाही तर

मनात उगवतो…!

—————————————–

भावना समजायला

शब्दांची साथ लागते

मन जुळून यायला

हृदयाची हाक लागते

 शुभ रात्री 

—————————————–

तुमचे दोन गोड शब्द

पुरेसे असतात

आम्हाला आनंदी रहायला

!! good night स्वीट ड्रीम !!

Marathi Good Night SMS – शुभ रात्री मेसेज


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

नात्याला किती वर्ष  झाली

याला महत्व नाही,

तर त्या नात्यात किती

आपलेपणा  आहे

याला महत्व असतं..

शुभ रात्री खास मेसेज

—————————————–

नाती असतात ‘One Time

आपण निभवतो ‘Some Time

आठवण काढा ‘Any Time’

आपण आनंदी व्हा ‘All Time’

ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”

Good Night शुभ रात्र

—————————————–

आजचे सत्य :

झोप ङोळे बंद केल्यावर नाही;

“नेट बंद केल्यावर येते”.

Best Good Night Quotes Marathi


Good Night Quotes In Marathi
Good Night Quotes In Marathi

दाबले बटन विझली लाईट

झोपा आता गुड नाईट

—————————————–

जिंकायची मजा तेव्हाच आहे.

जेव्हा अनेकजण तुमच्या “पराभवाची”

आतुरतेने वाट पाहत असतात

|| शुभ रात्री मराठी||

—————————————–

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,

त्यांची आठवण काढावी लागत नाही,

ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे….

शुभ रात्री

Best Good Night Messages Marathi


Good Night messages Marathi
Good Night messages Marathi

रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा

आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा

पण आनंद आणि मस्ती ला Forward करा

शुभ रात्री Good Night

—————————————–

आयुष्यात काही नसले तर चालेल……

पण “तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची” साथ मात्र आयुष्य भर असू द्या.

गुड नाईट

—————————————–

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.

कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं

यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ

खरच खुप चांगला होता !! शुभरात्री !!

Good Night Suvichar Marathi

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.

ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.

। शुभ रात्री ।

—————————————–

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच

कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.

। शुभ रात्री ।

—————————————–

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा

ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

। शुभ रात्री ।

Good Night Marathi Status

 मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे शुभ रात्री

 —————————————–

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत शुभ रात्री  

—————————————–

नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे शुभ रात्री  

Good Night Marathi sms

 शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात शुभ रात्री

 —————————————–

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको शुभ रात्री  

—————————————–

आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर आसु द्या शुभ रात्री  

Good Night Marathi madhe message

इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल संबंध ठेवा नात्यात इतका की आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील शुभ रात्री  

—————————————–

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही शुभ रात्री  

—————————————–

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात शुभ रात्री  

Good Night Marathi Message Text

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शुभ रात्री   

—————————————–

झोप लागावी म्हणून गुड नाईट चांगले स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम्स आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून काळजी घ्या शुभ रात्री  

—————————————–

 चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तूला उठवण्यासाठी शुभ रात्री 

Good Night Marathi Sms For Friends

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत शुभ रात्री  

—————————————–

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची Good Night  

—————————————–

 रात्र नाही स्वप्नं बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते शुभ रात्री 

Love Good Night Marathi 

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद शुभ रात्री  

—————————————–

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही शुभ रात्री  

—————————————–

 जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी हसत रहा शुभ रात्री 

New Good Night Marathi Image – गुड नाईट फोटो डाउनलोड

 समोरच्याला प्रेम देणं हि सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो शुभ रात्री  

—————————————–

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे शुभ रात्री  

—————————————–

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही शुभ रात्री  

Whatsapp Good Night Marathi Image – शुभ रात्री शुभेच्छा फोटो

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात शुभ रात्री  

—————————————–

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खुप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते शुभ रात्री  

—————————————–

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते शुभ रात्री  

Latest good night messages 

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी शुभ रात्री  

—————————————–

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात शुभ रात्री  

—————————————–

 रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं वाटतं कारण या डोळ्यांना नेहमीच तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं शुभ रात्री 

Share chat good night marathi – गुड नाईट व्हिडिओ

प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतोआणि एक अनुभव घेऊन संपतो शुभ रात्री  

—————————————–

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही शुभ रात्री  

—————————————–

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री  

शुभ रात्री मराठी शुभेच्छा

 स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा शुभ रात्री 

 —————————————–

एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं शुभ रात्री  

—————————————–

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही शुभरात्री  

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून शुभरात्री  

—————————————–

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या

दुनियेपेक्षा खरी आहे…

पण मला मात्र माझी

स्वप्नातली दुनियाच बरी आहे…

शुभ रात्री!

—————————————–

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..

जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..

तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..

कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…

शुभ रात्री!

गुड नाईट मराठी स्टेटस

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,

सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,

जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…

शुभ रात्री !

—————————————–

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,

कारण साखर आणि मीठ

दोघांना एकच रंग आहे…!

शुभ रात्री !

—————————————–

आठवण त्यांनाच येते,

जे तुम्हाला आपले समजतात…

शुभ रात्री!

गुड नाईट शायरी मराठी

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या

दुनियेपेक्षा खरी आहे…

पण मला मात्र माझी

स्वप्नातली दुनियाच बरी आहे…

शुभ रात्री!

—————————————–

पूर्वी जांभई आली की,

कळायचं झोप येतेय..

आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं..

काळजी घ्या दातं-बीतं पडतील…

शुभ रात्री!

—————————————–

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस,

थोड्याच वेळात,

मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…

तरी सर्वांना विनंती आहे की,

सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.

शुभ रात्री!

गुड नाईट शुभ रात्री

आयुष्यात कोणतीही

गोष्ट अवघड नसते..

फक्त विचार Positive पाहिजे.

शुभ रात्री !

—————————————–

नशिबाशी लढायला

मजा येत आहे मित्रांनो!

ते मला जिंकू देत नाही,

आणि मी हार मानत नाही…

शुभ रात्री !

—————————————–

ठेच तर लागतच राहिल,

ती सहन करायची हिंमत ठेवा,

कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या

माणसांची किंमत ठेवा…

शुभ रात्री !

शुभ रात्री मराठी स्टेटस

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते

पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते

शब्द ओठातले

आणि

हसताना विसरावे दु:ख जिवनातले.

—————————————–

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण

उघडू शकतो फक्त आपल्याकडे

माणूस KEY 🔑

असली पाहीजे…

—————————————–

‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬

कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬; ‎धारदार हत्यारामध्ये‬ होत असते….☜

Good Night

गुड नाईट मेसेज

ना हालिंग ना डूलींग⛄

नुसता गारठा फिलींग…..🌨

😴 …..शुभ रात्री…😴

—————————————–

पाऊस यावा पण🌧

महापूरा सारखा नको

वारा यावा पण🌪

वादळा सारखा नको.

आमची आठवण काढा पण 

आमावस्या – पोर्णिमा सारखी नको…

❤☺ Shubh Ratri ☺❤

—————————————–

तुझ्या सहवासात,

रात्र जणू एक गीत धुंद,

प्रीतीचा वारा वाहे मंद,

रातराणीचा सुगंध,

हरवावे वाटते तुझ्या कुशीत,

करून पापण्यांची कवाडे बंद…

😴शुभ रात्री😴

शुभ रात्री मराठी कविता

भेटीचे हे क्षण हातातून

अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात

आठवणींचे वारे वाहतात

शुभ रात्री

—————————————–

मंद गतीने पाऊले उचलत

चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र

पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

शुभ रात्री

—————————————–

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात

त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात …….!

!! शुभ रात्री !

मला फक्त आशा नाही तर पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला मराठी हार्ट टचिंग गुड नाईट कोट्स नक्कीच आवडले असतील जे तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्कीच वाचले आहेत. Good Night Quotes Marathi, Good Night Messages Marathi, Good Night Status In Marathi, Good Night Images In Marathi, Good Night Wishes In Marathi, हे सुविचार आणि गुड नाईट मराठी कविता नक्कीच तुम्हाला आवडल्या असेलच.

आणखी या लेखात गुड नाईट मराठी मेसेज तुमच्याकडे असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही ह्या पोस्ट नक्कीच तुमचे Good Night Shubh Ratri Thought नक्कीच ऍड करू.

अश्याच Good Night Marathi Messages ब्लॉग पोस्ट साठी मराठीजोश. इन ला नक्की विसीट करा.

आशा आहे की तुम्हाला इथे दिलेली गुड नाईट मराठी शुभ रात्री शुभेच्छा मराठी आवडल्या असेल. हे Good Night Quotes  स्वत: वाचण्यासोबतच, ते तुमच्या मित्रांना आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना Whatsapp आणि Facebook वर नक्की शेअर करायला विसरू नका. आणखी वाचा : Good Night Messages Marathi.

Leave a Comment