शरीरात ब्लड प्रेशर किती हवे : ऑक्सिजन लेव्हल : PULSE PR ; TEMPERATURE : उपचार : HRCT Score म्हणजे काय ?

hrct score meaning in marathi 

शरीरात ब्लड प्रेशर किती हवे : ऑक्सिजन लेव्हल : PULSE PR ; TEMPERATURE : उपचार : HRCT Score म्हणजे काय ? 

hrct score meaning in marathi
hrct score meaning in marathi 

शरीरात ब्लड प्रेशर किती हवे.

  • 120 / 80 —  Normal  चांगले
  • 130 / 85 —  Normal (Control)
  • 140 / 90 —  High जरा वाढले
  • 150 / 95 —  Very High खूपच जास्त

Oxygen Leval)

ऑक्सिजन लेव्हल

ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर ऑक्सिजन लेव्हल किती हवी…

  • 94 – Normal चांगले
  • 95, 96, 97  ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.
  • 90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी
  • 80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी डॉक्टर यांच्या सल्ल्याने अॅडमिट होणे.

PULSE PR 

  • 72  Per Minute  (Standard) खूप चांगले.
  • 60 — 80 P.M. (Normal) मध्यम
  • 90 ते 120  Pulse वाढली

TEMPERATURE

Digital Thermometer चेक केल्यावर किती हवे.

  • 92 ते 98.6  F (Fever) पर्यंत ताप नाही  (Normal)
  • 99.0 F ताप थोडा
  • 100 .F ते 102 F  ताप जास्त
  • HRCT किंवा छातीचा CT SCAN , वरून Corona चे गांभीर्य कळते.
  • 1. HRCT score: 0 – 8 सौम्य (Mild Infection). 
  • 2.HRCT score: 9 – 18 मध्यम (Moderate Infection). 
  • 3. HRCT score: 19 – 25 गंभीर (Severe Infection) . 
  • 👇

उपचार :

1. सौम्य आणि मध्यम गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो.

2. गंभीर इन्फेक्शनला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची गरज भासते.

👇

HRCT Score म्हणजे काय ? hrct score meaning in marathi 

  कोरोना इन्फेक्शन मुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषणाऱ्या पिशव्यांना सूज येऊन त्यात पाणी /कफ भरतो. छातीचा CT SCAN करताना फुफ्फुसाचे 25 भाग करून त्या पैकी किती भाग हे Infected आहे हे पाहून त्याचा SCORE काढतात

अर्थात जितका SCORE जास्त तितका ऑक्सिजन घ्यायला त्रास जास्त म्हणुन रक्तातील ऑक्सिजन ची पातळी कमी आणि पर्यायाने धोका जास्त.

👇

काळजी घ्या,सुरक्षित राहा..

🤝 आपला माणूस हक्काचा माणूस🤝

आणखी वाचा :-

Leave a Comment