| |

चाईल्ड लाईन माहिती मराठी – Childline Information In Marathi

 चाईल्ड लाईन माहिती मराठी – Childline Information In Marathi

तर मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण माहिती करणार आहे की Childline information in Marathi चाईल्ड लाईन माहिती मराठी मध्ये आणि सर्व माहिती बघणार आहे.

 चाईल्ड लाईन काय आहे? चाईल्ड लाईन कशासाठी सुरू केली? चाईल्ड लाईन चे काम काय? ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आमच्या ह्या मराठी आर्टिकल मध्ये मिळेल, Child Line च्या माहिती साठी तुम्ही आमचे हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि मिळवा latest marathi mahiti तर मित्रांनो चला सूरु करूया आणि मिळवू  माहिती childline ची.

Childline Information In Marathi

लहान मुलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली आहे Childline ज्या लहान मुलांना संरक्षणाची, मदतीची गरज असेल त्यांनी या childline चा उपयोग करावा. Child line Number 1098. 

बाल संरक्षण समिती, पोलीस, चाईल्ड लाईन, महिला बाल विकास मंडळ यांनी एकत्र आल्यास बाल गुन्हे कमी होण्यास मदत होईल. आणि लहान मुलांवर जे अत्याचार होत आहे ते अत्याचार कमी होऊ शकते. असे मत व्यक्त करण्यात आलेले आहे.

बाल गुन्हेगारी, पळून गेलेले मूल, लैंगिक अत्याचार, असे अनेक लहान मुलांचे प्रकरण हे दररोज वाढत चालले आहे, अशा प्रकरणांना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने मुंबईत child line 1098 ची स्थापना केली आहे. 

या हेल्पलाईन मुले लहान मुलांचे जे पण problems असेल ते सर्व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ह्या Child Help Line चा उपयोग करण्यात येणार आहे.

आणि लहान मुलांचे प्रॉब्लेम्स 1098 वर Call करून तुम्ही त्याचे समाधान नक्की मिळवू शकता.

लहान मुलांचे वेगवेगळे केसेस आता बाहेर येत आहेत, वस्ती मध्ये मारा मारी करणारे मुले, घर सोडून पळून जाणारे मुले, लहान मुलांवर अत्याचार, असे अनेक वेगवेगळे केसेस आहे लहान मुलांच्या बाबतीत ते आता वाढत चालले आहे आणि याचे समाधान Child Line संस्था काढणार आहे.

लहान मुलांसंबंधीत होणाऱ्या गुन्ह्यावर आता आळा घालण्याची गरज आहे हे यात स्पष्ट होत आहे.

आता पोलीस आणि चाईल्ड लाइन सोबत काम करताना तुम्ही बघू शकता, लहान मुलाबद्दल कायद्याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात येईल.

Read More:- पेट्रा जॉर्डन चा इतिहास

Read More:- Battleground Mobile India Information In Marathi

Read More:- मेरा भारत महान मराठी निबंध 

Read More:- वाघाची सर्व माहिती मराठी

Read More:- Google Adsense Information In Marathi

तर मित्रांनो तुम्हाला आमची ही Childline Information In Marathi नक्की आवडली असेल आणि तुम्हाला याबद्दल महत्त्वाची माहिती नक्की मिळाली असेल अशी आम्हाला खात्री आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या मराठी माहिती ला तुमच्या मित्राबरोबर नक्की share करा. तुम्ही एक कंमेंट सुद्धा करू शकता. आणि अशाच मराठी लेटेस्ट माहिती साठी Follow करा Marathijosh वेबसाईट ला आणि मिळवा नवीन माहिती मराठी भाषेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *