TRP म्हणजे काय? TRP Full Form काय आहे | TRP Full Form In Marathi

 TRP म्हणजे काय? TRP Full Form काय आहे | TRP Full Form In Marathi


TRP Meaning In Marathi, marathi TRP,
Tv serial Trp in marathi

TV TRP Marathi :- काय तुम्हाला माहीत आहे का TRP म्हणजे काय? तुम्ही याबद्दल ऐकले असेलच पण तुम्हाला याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे, चला तर डिटेल मध्ये सर्व माहिती बघूया TRP Full Form Meaning In Marathi. तर चला सुरू करूया.

तुम्ही TV बघता का? सर्व जण बघतच असतील नाही तर बघितलेली असेल तुम्हाला The Kapil Sharma Show बद्दल माहिती असेलच आज च्या वेळेला हा show खूप जास्त बघितला जातो.

आज च्या Time ला The Kapil sharma show ची TRP खूप जास्त आहे. आणि यामुळेच यांची कमाई सुद्धा जास्त होत आहे. तुम्हाला मी short मध्ये सांगतो ज्या tv चॅनेल जी जेवढी जास्त TRP त्यांची तेवढी जास्त कमाई. चला तर डिटेल मध्ये माहिती बघूया.

TRP काय आहे? What Is TRP In Marathi

TRP चा Full Form होतो [Telivision Rating Point] आणि याचा Short Form आहे TRP. चला तर आणखी डिटेल मध्ये जाऊया, जो TV Channel किंवा TV Show जास्त वेळा किंवा जास्त Time बघितला जातो.

 त्या Tv show किंवा TV Channel ची TRP तेवढी जास्त असते. TV channel ची TRP माहीत असल्यामुळे Advertiser ला फायदा होतो कारण यामुळे त्यांना कळते की कोणत्या channel वर Ads दाखवायच्या आहेत.

यामुळे त्याची ADS जास्त लोक बघतील आणि त्यांना जास्त फायदा होईल.

 तुम्ही एखादा Tv show किंवा serial, movies Tv वर बघत असाल तेव्हा तुम्हाला थोड्या वेळाने 1 मिनिट किंवा 5 मिनिटे ADS दिसतात, तेव्हा ह्या ADS Advertiser ने लावलेल्या असतात. ह्या ADS मधूनच ह्या TV channel ची 80℅ पर्यंत कमाई होते, आणि हे ADS कसे लावले जातात तुम्हाला माहीत आहे का तर हे ADS Channel ची TRP बघून लावले जातात.

हे पण वाचा : ब्लॉग म्हणजे काय

TRP कशी कळते कशी माहीत करायची

आता तुम्हाला हे तर माहीतच झाले आहे की [What Is TRP In Marathi] TRP म्हणजे काय? तर आता बघूया की TRP ही कशी माहीत करायची TRP ही Set Top Box च्या मदतीने माहीत करता येते.

हेच कारण आहे की Tv Cable वर Set Top Box लावले जाते. यामुळे योग्य TRP आपल्याला मिळेल.

People Meter नावाचे एक device असते, ह्या device ला Big Cities मध्ये लावले जाते. ज्याचे काम हे असते की कोणत्या channel वर कोणता शो किती वेळ बघितला आहे आणि किती जनांनी बघितला आहे.

इथे हे Device ह्या सर्व लोकांना हा डेटा देते ज्याना ह्या डेटा ची गरज आहे. यामुळे या डेटा चा उपयोग करून हे माहीत करता येते की कोणता शो किंवा चॅनेल ची किती पॉप्युलरीटी आहे. यावरून TRP चा अंदाज लावला जातो.

TRP वरून TV चॅनेल ची कमाई कशी होते

ज्या चॅनेल ची TRP जास्त असते त्या चॅनेल ला ADvertiser Ads देतो, जास्त TRP वाले जे शो असतात त्या शो वर ads लावायचे जास्त पैसे घेतले जातात. याचा सरळ अर्थ असा होतो की जेवढी जास्त TRP तेवढी जास्त कमाई.

TV channel वर TRP कमी जास्त झाल्यास याचा काय प्रभाव पडतो.

Tv channel ची जर TRP कमी झाली तर जो advertiser आहे ads लावणारा तो ह्या channel ला कमी पैसे देतो Ads लावण्याचे, आणि जर जास्त TRP असली तर channel वाले जास्त पैसे मांगतात. कारण जास्त लोक हे चॅनेल बघत आहेत आणि ADS सुद्धा जास्त लोक बघतात.

 

हे पण वाचा : मॉर्गेज लोन म्हणजे काय

TRP Meaning In Marathi

Trp Mhanje Kay? हे तर तुम्हाला माहित झाले असेलच आणि याचा TRP Marathi Meaning असा आहे Telivision Rating Point [दूरदर्शन रेटिंग पॉईंट] असा TRP Meaning In Marathi चा अर्थ होतो.

हे पण वाचा : वन्य प्राण्यांची माहिती

Final word

आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला TRP kay aahe हे माहीत झाले असेलच, तसेच TRP काय आहे? TRP म्हणजे काय TRP Information In Marathi ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या आर्टिकल मध्ये मिळाले असेलच. जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असेल तर नक्की share करा. तुमच्या मित्राला किंवा whatsapp वर share करा. आणि अशीच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला माहीत करायची असेल तर तुम्ही marathijosh ला नक्की subscribe करा. आणि मराठीत माहिती मिळवा.

Leave a Comment