| | | |

[2021] नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi, Status, Quotes, Shubhechha, SMS, Messages, Images

Nag Panchami Wishes In Marathi 2021 :- तुम्ही नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा शोधत आहात Marathi मध्ये तर तुम्हाला आमच्या ह्या Marathi Quotes Website वर Nag panchami Quotes In marathi, Nag panchami status in marathi, Nag Panchami Wishes 2021, For Whatsapp, Facebook, Nag Panchami Shayari, Nag Panchami Shubhechha In Marathi.

 साठी सर्व नागपंचमी स्टेटस मराठी मध्ये तुम्हाला इथे मिळेल with images, Nag Panchami Messages In Marathi या साठी हे Nag Panchami Wishes In marathi, Nag Panchami Images लेख पूर्ण वाचा. happy nag panchami 2021.

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Status | Quotes

Nag Panchami Information In Marathi :- नाग पंचमी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे.  हिंदू दिनदर्शिकेनुसार सावन महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी नाग पंचमी म्हणून साजरी केली जाते.  या दिवशी नाग देवतेची किंवा सापाची पूजा केली जाते आणि दुधाने स्नान केले जाते. सापांना दूध पाजल्याने त्यांचा पचन न झाल्यामुळे किंवा एलर्जीमुळे मृत्यू होतो.

Happy Nag Panchami 2021 Wishes Images Messages Shayari Quotes SMS Greetings In Marathi नाग पंचमीच्या शुभेच्छा 2021 शुभेच्छा Images, Sms, Quotes, Status, Messages मराठी मध्ये शुभेच्छा: श्रावण भगवान शिवचा विशेष आणि पवित्र महिना आहे आणि नागपंचमीचा सण येतो.  नाग देवतेचा हा सण शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी विशेष पद्धतीने साजरा करा आणि आपल्या सर्व प्रियजनांना पवित्र शुभेच्छा पाठवा.

Nag Panchami Wishes in Marathi 

हे ⚕️ सर्प देवता सर्वांना समृद्ध 🥰 आणि

सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,👈

आपल्याला व कुटुंबातील 👨‍👩‍👧‍👦सर्व लोकांना

💮 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!! 💮

Nag Panchami Wishes In Marathi
Nag Panchami Wishes In Marathi

शिव शक्तीने, 🕉️शिव भक्तीने 🌈

आज ✳️ नागपंचमी च्या शुभ प्रसंगी

जीवनात प्रगती मिळो |🌼

✳️ नाग पंचमी च्या शुभेच्छा..!! ☘️

Nag Panchami Wishes In Marathi
Nag Panchami Wishes In Marathi

माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या😜😜

सर्व मानवरुपी नागांना 🤫🤫

💮 नागपंचमीच्या शुभेच्छा! 💮

Nag Panchami Wishes In Marathi
Nag Panchami Wishes In Marathi


Nag Panchami Messages In Marathi

भगवान शिव 🕉️ शंकर सर्वांना शक्ती

आणि सामर्थ्य देवो… 💛

आपणांस आणि आपल्या परिवारास

🌼नागपंचमीच्या शुभेच्छा!🌸

Nag Panchami Wishes In Marathi
Nag Panchami Wishes In Marathi

वसंत ऋतूच्या आगमनी,🌈

कोकिळा🐦 गाई मंजुळ गाणी,

नागपंचमीच्या शुभदिनी,🙏

सुख समृद्धी नांदो जीवनी…🥰

🏵️नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️

Nag Panchami Wishes In Marathi
Nag Panchami Wishes In Marathi

रक्षण करुया नागाचे🐍

जतन करुया निसर्गाचे 🌄

💮नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!💮

बळीराजाचा हा कैवारी🦋

नागराजाची मुर्ती पुजूया घरी🐍

🙏नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

🔗 Happy Independence Day Wishes In Marathi

Nag Panchami Shubhechha In Marathi

मान ठेवूया नाग राजाचा, 🐍पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा🕉️

रक्षण करूया नागाचे, 🐍जतन करूया अपल्या निसर्गाचे🌈🌈

🌸नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा🌸

. हे नाग देवता, 🕉️सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे…✳️✳️ नागपंचमीच्या शुभेच्छा✳️✳️

देवांचा देव महादेवाला जो प्रिय, 🥰भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,🤴 ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला 🐍🐍

माझा त्रिवार नमस्कार… 💮नागपंचमीच्या शुभेच्छा💮

Nag Panchami Images In Marathi

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा🐍🐍 करण्याचा आज दिवस… नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा👈

दूध लाह्या वाहू नागोबाला,🐍🐍 चल गं सखे जाऊ वारूळाला… नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा💟💟

सण आला नागपंचमीचा, 🐍🐍मनापासून शुभेच्छा तुम्हाला

सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा♥️

Nag Panchami Quotes In Marathi

कधी भेटशील तेव्हा, 🤍व्हतील तरे भेटी गाठी,💛

येत्या नागपंचमीला आणीन तुला दुधाची वाटी…🥛 नागपंचमीच्या शुभेच्छा🙏

पंचमीचा🐍🐍 सण आला पंचमीचा सण आला👈

प्रिय भाऊ👦👦 राया मला माहेरी न्यायला आहे आला..🙏

मातीच्या नागाची पूजा करा🐍🐍

जिवंत नागाचा नको अट्टाहास❌

तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो 💯

नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास ❎

👉 नागपंचमीच्या शुभेच्छा 👈

Nag Panchami Status In Marathi

आपल्या मध्येच राहीन आपल्याला फणा दाखवून फुस  🤫🐍🐍करणाऱ्या नागांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळीराजाचा हा कैवारी🙏

नागराजाची मुर्ती पुजूया घरी🌼

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🏵️

मान ठेवूया नाग राजाचा, 🤴🐍🐍

पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा🕉️

नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!♥️

🔗 15 ऑगस्ट मराठी भाषण

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा | Nag Panchami Chya Hardik Shubhechha

नागांचे रक्षण करु,🐍❌

हीच खरी नागपंचमी!💟

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!💟

वसंत ऋतूच्या आगमनी,🐦

कोकिळा गाई मंजुळ गाणी,🎵🎵

नागपंचमीच्या शुभदिनी,😍🤩

सुख समृद्धी नांदो जीवनी…🥳

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!🤗

Nag Panchami Marathi SMS

लग्नामध्ये👰 रस्त्यावर लोळ, रस्त्याची साफसफाई करत नागीण डान्स करणाऱ्या👦🐍🐍👈

 सर्व विषारी, बिनविषारी मित्रांना नागपंचमीच्या शुभेच्छा.

नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला 🏵️🌼

सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… 🙏

नागपंचमीच्या शुभेच्छा.

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा 🐍🐍👈सण निर्माण झाला, शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या 🕉️🐍गळ्यातील हार झाला …. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा😍

Happy Nag Panchami Wishes In Marathi

महादेवाला🕉️ नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर…🏵️ नागपंचमीच्या शुभेच्छा Happy Nag Panchami🌼

दुसऱ्याच्या आयुष्यात🌼🌼 उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण👦 नागपंचमीच्या शुभेच्छा Happy Nag Panchami💟💟

वसंत ऋतूच्या आगमनी, 🏵️कोकिळ गाई गोड गाणी नागपंचमीच्या शुभदिनी,🌼 सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी Happy Nag Panchami💟💟

🔗 Funny Birthday Wishes In Marathi

नागपंचमी शुभेच्छा | Nag Panchami Shubhechha

वारूळाला जाऊया, 🙏नागोबाला पुजूया… नागपंचमीच्या शुभेच्छा💟

फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,🥳

पंचमीचा सण आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले🥺

नागदेवता आपल्या घराचे,🐍🐍 घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करो… नागपंचमीच्या शुभेच्छा😍

Nag Panchami Chya Shubhechha Marathi

देवांचा देव महादेवाला🕉️🐍👈 जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला🐍👈

माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती 😍😍

अशा नागदेवांना सारे जग वंदती…नागपंचमीच्या शुभेच्छा

सणाला नागपंचमीचा… 🐍🐍

मनापासून शुभेच्छा तुम्हाला.. 🐍👈

सदैव सुखी आनंदी राहा हीच आमची सदिच्छा..

nag panchami wishes marathi nibandh

नागपंचमीचा दिवस तुमच्या 👦

आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो…🤗 

आजचा दिवस शिवाला अर्पण करा.😍

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर😍

ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे 🤗

आयुष्य मंगलमय मंगलदायी होवो🤩

पवित्र श्रावण महिन्यातील 🤩

पहिला सण नागपंचमी निमित्ताने 🤗

सर्वांना मंगलमय शुभेच्छा💛

🔗 shravan Somvar Status In Marathi

🔗 नाग पंचमी निबंध मराठी

Nag panchami status marathi

नागपंचमीच्या सणाला 😍

सर्पमित्र काढूया सर्पाचे चित्र

आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच 🙏

नागपंचमी श्रावण महिन्यातील🌼 

पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी 🏵️

च्या सर्व भक्तांना खुप खुप शुभेच्छा

महादेवाचे लाडके नाग, 🐍🐍

तुमची सर्व कामे आनंदात होतील, 

जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील 🙏

तुमच्या परिवारास नाग पंचमीच्या 

हार्दिक शुभेच्छा,🌼

happy nag panchami marathi sms

भगवान शिव सर्वांना सामर्थ्य🏵️

व शक्ती देतील. तुम्हाला आणि

तुमच्या परिवारास शुभेच्छा🏵️

नाग पंचमी! Nag Panchami 

wishes in Marathi👈

ओम भुजंगेय विद्महे, सर्प राजा🕉️🕉️

तन्नो नागः प्रचोदयात। हॅपी

नाग पंचमी 2021.

नागपंचमी निम्मित आपणांस या आपल्या परिवारास

हार्दीक शुभेच्छा..👦👦

Nag Panchami Banner

नागपंचमी च्या 👦

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

हर हर महादेव🐍🕉️🕉️😍

ओम नमः शिवाय

शुभ नागपंचमी

Funny Nag Panchami Wishes In Marathi | Status | Quotes | SMS

बायकोच्या👧👧 नुसत्या आवाजावर डुलणार्या 🤣🤣

त्या प्रत्येक नागोबाला नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा

नाग बोला नागिन से😁

मेरा दिल तेरे प्यार में अंधा है..

नागिन बोली🤣🤣

मेरा ख्याल छोड़ दे बेटा,

मेरा ब्वॉयफ्रेंड एनाकोंडा है!!

एक दोस्त दूसरे दोस्त से: देख तेरी बीवी को सांप काट रहा हैं, कुछ तो कर…😍

दूसरा दोस्त (औरत का पति):  अबे वो काट नही रहा हैं !!! उसका ज़हर खत्म हो गया है🤣🤣

तो वह रिचार्ज करवाने आया हैं…!!!  

अर्ज किया है –😄😄

साँपों के मुकद्दर में वो जहर कहाँ होता हैं,💯

जो इंसान आजकल अपनी बातो से उगल देता हैं.

🔗 माझा भारत महान निबंध

happy nag panchami 2021

इस नाग पंचमी पर ईश्वर का शुभ आशीर्वाद सदैव आप पर बना रहे!💮💮

शुभ नाग पंचमी!

मनुष्य कितना बावरा नागपंचमी🐍🐍 पर नाग को पूजन मंदिर जाए,

घर की नागिन 🐍को कोई ना पूजे जिससे रोज़ वो डसा जाए.

नाग पंचमी की हार्दिक शुभकामनाएं…🤗🤗

रात भर पति-पत्नी लड़ते-लड़ते सो गये.✳️❌

दुसरे दिन सुबह हुई तो पति उठा और लेटी🤩

हुई पत्नी के लिए गरमा-गरम दूध लेकर बड़े प्यार

से जगाया और पीने को कहा.💦💦

पत्नी – तो इस तरह तुम रात की लड़ाई के लिए

माफ़ी माँग रहे हो.🤗🤗

पति – किसने कहा माफ़ी माँग रहा हूँ, आज नागपंचमी😜🤣🤣

है, और मैं नागिन को दूध पिला रहा हूँ.  😀 ? 🤭 ?

हैप्पी नाग पंचमी

>> maratha Aarakshan Captions

>> corona Quotes In Marathi

नागपंचमी हार्दिक शुभेच्छा स्टेटस We have shared with you some special wishes for Nagpanchami in marathi.  You can definitely share these Nag Panchami wishes with your loved ones and enjoy the Nagpanchami festival in the true sense.

We hope that Nagpanchami wishes Marathi 2021 |  Nag Panchami wishes in marathi 2021.

 ..

  You must have liked….  If you really like it, then don’t forget to share it with your friends and family .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *