| | | |

Dasara Shubhechha Marathi | दसरा शुभेच्छा मराठी संदेश खास तुमच्यासाठी | Dasara Shubhechha In Marathi

Dasara Shubhechha Marathi : दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा (Dasara Shubhechha In Marathi) आज आम्ही तुमच्यासाठी खास दसरा शुभेच्छा संदेश , शायरी, मेसेज, विशेष, मराठी कोट्स घेऊन आलो आहे ह्या  Dasryachya Hardik Shubhechha In Marathi तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, dasryachya hardik shubhecha, (Dasara Shubhechha Marathi) सर्व शुभेच्छा संदेश, स्टेट्स वाचण्यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा Happy Dasara To All My Friends, Dasara Wishes In Marathi, Happy Dashehra Wishes In Marathi.

Dasara Shubhechha Marathi – दसरा शुभेच्छा मराठी

श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dasara Shubhechha Marathi
Dasara Shubhechha Marathi

…………..

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..

केवळ सोन्यासारख्या लोकांना..

हॅप्पी दसरा! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

Dasara Shubhechha Marathi
Dasara Shubhechha Marathi

…………..

झेंडूची तोरणं आज लावा दारी, सुखाचे किरण येवूद्या घरी पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… 

Dasara Shubhechha Marathi
Dasara Shubhechha Marathi

Dasara Shubhechha In Marathi

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी, सोन्यासारख्या लोकांना…. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…दसरा शुभेच्छा

Dasara Shubhechha Marathi
Dasara Shubhechha Marathi

…………..

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

Dasara Shubhechha Marathi
Dasara Shubhechha Marathi

…………..

सीमा ओलांडून आव्हानांच्या

गाठू शिखर यशाचं

लुटून सोनं प्रगतीचं

समृद्ध करा आयुष्य तुमचं.

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

Read More : Dasara Essay In Marathi

Dasryachya Hardik Shubhechha In Marathi

संकल्प असावे  नवे  तुमचे 

मिळाव्यात  त्यानां  नव्या  दिशा 

प्रत्येक  स्वप्न  पूर्ण  व्हावे  तुमचे 

ह्याच  दस्सेह्राच्या  हार्दिक  शुभेच्छा !

…………..

लाखो  किरणी उजळल्या  दिशा ,

घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा,

होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा 

दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा !

…………..

आला आहे दसरा,

प्रोब्लेम सारे विसरा,

विचार करू नका दूसरा,

चेहरा ठेवा नेहमी हसरा,

आणि तुम्हाला Advance मध्ये

“HAPPY DASARA”

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

dasryachya hardik shubhecha

निसर्गाचं दान आपट्याचे पान

त्याला सोन्याचं मान तुमच्या

आयुष्यात नांदो सुख, शांती,

समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

…………..

उमलतो आनंद मनी

जल्लोष विजयाचा हसरा,

उत्सव प्रेमाचा

मुहूर्त सोनेरी हा दसरा

शुभ दसरा.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

…………..

दारी झेंडुची फुले

हाती आपट्याची पाने

या वर्षी लुटूयात

सदविचाराचे सोने

दसऱ्याच्या

सर्वांना मंगलमय

शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

Read More : Dasara Quotes In Marathi

Dasara Wishes in Marathi

आपट्याची पाने जणू सोन बनून

सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे

आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ

यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा

…………..

झेंडूची फूल

दारावरी डूल

भाताची रोप

शेतात डोल

आपट्याची पान

म्हनत्यात सोन

तांबड फुटल

उगवला दिन

सोन्यानी सजला

दसर्‍याचा दिन

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा

…………..

झाली असेल चूक तर या निमिनत्ताने आता ती विसरा, वाटून सोन एकमेकांस प्रेमाने साजरा करू साजरा करु यंदाचा हा दसरा!”

Dashehra shubhechha in marathi

आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे

..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

Read More : Good Thoughts In Marathi

समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगणसर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!”

…………..

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.”..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

dasara shubhechha in marathi text

बांधू तोरण दारी,

काढू रांगोळी अंगणी..

उत्सव सोने लुटण्याचा…

करुनी उधळण सोन्याची,

जपू नाती मनाची

..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली

अश्विनातली विजयादशमी 

दसऱ्याच्या आज शुभ दिनी

सुख नांदो तुमच्या जीवनी!

..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!

तुमचा चेहरा आहेत हसरा!!

उद्या सकाळी खूप गडबड,

म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

dasara quotes in marathi 

स्नेहभाव वाढवू

अनं प्रफुल्लित करु मन…

सुवर्ण पर्ण वाटायचे..

अन् सुवर्ण क्षण साठवायचे..

मनामध्ये  जपून आपुलकी

एकमेकांना भेटायचे

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

…………..

झेंडुची तोरण आज लावा दारी

सुखाचे किरण येऊद्या घरी

पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या

सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!

Read More : Navratri Wishes In Marathi

dasara chya shubhechha in marathi

निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला

सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

…………..

चेहरा ठेवा हसरा कारण सण आहे दसरा…

दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो, ही देवाचरणी प्रार्थना

विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!

सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा…. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

happy dasara shubhechha in marathi

दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…सदैव असेच राहा…HAPPY DASEHRA ..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी” दसर्‍याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी नां दो तुमच्या जीवनी .शुभ दसरा!..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

dasara shubhechha marathi images

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

…………..

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…हेप्पी दसरा..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

dasara shubhechha marathi message

उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा…उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

…………..

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

happy dasara shubhechha in marathi

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

…………..

दसऱ्याला करतो पाटी पूजन, आणि वंदितो शस्त्रे, वाहन निगा राखण्याचे आश्वासन, बुद्धी, शक्तिचे होते मीलन..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

Read More : Birthday Wishes In Marathi

best dasara shubhechha in marathi

दारावर  तोरण  अणि  अंगणात  रंगोली देवघरातील  पाटावर  सरस्वती  विराजली;

सोने लुतुनी  साजरा  करुया  दस्सेहरा लाभो  सुख्सम्रुधि  आणि  किर्त शुभ  दस्सेहरा !..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,

किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

dasara shubhechha in marathi sharechat

पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा…

 नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझी एक नवी शुभेच्छा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

लाखो किरणी उजळल्या दिशा,  घेऊनी नवी उमेद, नवी आशा, 

 होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

dasara chya hardik shubhechha in marathi

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, 

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं.. आपणास व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !

…………..

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा शुभेच्छा मराठी संदेश

आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे

..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

…………..

Read More : Marathi Status

Read More : Life Quotes In Marathi

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

आपट्याची पानं, फुलांचा वास आज आहे दिवस खुप खास तुला लाभो सर्व सुख या जगात प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

…………..

कष्टाचं मोल सरत नाही

ते आयुष्यभर टिकतं

म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.

दसऱ्याच्या शुभेच्छा! Dasara Shubhechha Marathi.

हे पण वाचा

इतिहास म्हणजे काय

रक्षाबंधनच्या शुभेच्छा

शिवाजी महाराज

तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा (happy Dasara wishes in marathi)! दसरा शुभेच्छा संदेश (Happy Dasara Quotes In Marathi), (dasara wishes in marathi), विजयादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (dussehra wishes in marathi, Dasara Shubhechha Marathi), विजयादशमी शुभेच्छा कोट्स (happy vijayadashami wishes in marathi) आणि Dasara Status In Marathi, Dasara Caption In Marathi नक्की शेअर करा.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Dasara Shubhechha Marathi, Dasryachya Hardik Shubhechha , Dasara Shubhechha Marathi, स्पेशल स्टेटस, दसरा शुभेच्छा संदेश मराठी, कलेक्शन खूप आवडला असेलच. आपण हे Dasara SMS Marathi नक्की share करा.

आमच्या इतरही पोस्ट नक्की वाचा. www.marathijosh.in ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *