दिवाळी किराणा यादी मराठी | Diwali kirana List Marathi / Diwali kirana saman List In Marathi

Diwali kirana List Marathi : किराणा मालाची यादी खास दिवाळीसाठी ही यादी खास दिवाळी साठी आहे, दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीला जे काही किराणा सामान वापरले जाते त्याची मी एक यादी तयार केली आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे ह्या (दिवाळी किराणा यादी मराठी | Diwali kirana List Marathi / Diwali kirana saman List In Marathi) मध्ये काही सामान किंवा काही प्रॉडक्ट चुकून विसरून राहिले असेल तर कृपया त्या प्रॉडक्ट किंवा वस्तूचे नाव कंमेंट करून कळवा, आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असेल तर कंमेंट नक्की करा तुमच्या कंमेंट ला लवकर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू.

Diwali kirana List Marathi
Diwali kirana List Marathi

diwali kirana yadi marathi (diwali kirana list) marathi (diwali kirana list in marathi pdf) diwali kirana saman list in marathi (diwali kirana list in marathi information) diwali kirana saman list in marathi pdf (marathi diwali kirana list) दिवाळी किराणा मालाची यादी (Diwali Grocery List In Marathi) Diwali Shopping In Marathi (दिवाळीची सामान खरेदी) diwali bazaar list in marathi..(दिवाळी किराणा सामान यादी)

Diwali kirana List Marathi / Diwali kirana saman List In Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात तुम्ही दिवाळी किराणा वस्तूंची यादी किंवा Diwali Kirana Marathi, किराणा वस्तू या आपल्या जीवनातील महत्त्वाच्या स्त्रोतांपैकी एक आहे आणि ज्याचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी वापर करतो जसे की आपण चहा पितो.  त्यातही अनेक किराणा वस्तू वापरल्या जातात.  सध्या लोकांना बाजारात जाणे फारसे आवडत नाही, म्हणूनच त्यांना एकत्र वस्तू आणणे आवडते. ही दिवाळी किराणा राशन मालाची यादी खास तुमच्यासाठी 

 1. उटणे 
 2. धूप लक्ष्मीपूजन साठी
 3. लक्ष्मी कुबेर वही पूजन चे सर्व साहित्य
 4. कलर रांगोळी
 5. पूजेसाठी दोन नारळ
 6. फटाके (रील, सुरसुरी, लहान मुलांसाठी बंदूक)
 7. मोती साबण
 8. कापूर
 9. मीठ
 10. घासनी
 11. निर्मा 
 12. हळद
 13. गरम मसाला
 14. अंबारी लाल तिखट
 15. खसखस
 16. विलायची
 17. ओवा (पॉकेट)
 18. महुरी
 19. बडी शोप
 20. चकली मसाला
 21. गरम मसाला
 22. चिवडा मसाला
 23. चौमीन मसाला
 24. हक्का नूडल्स मसाला
 25. ड्राय फ्रुटस
 26. काजू 
 27. बदाम
 28. खडा मसाला
 29. दाल चिनी
 30. काळी मिरी
 31. सुंठ
 32. खायचा सोडा
 33. मटकीची डाळ (अर्धा किलो)
 34. मसूर डाळ
 35. मुंग डाळ
 36. चिवड्याच्या डाळी
 37. तीळ
 38. उडीद डाळ
 39. तूर डाळ
 40. रवा 
 41. मैदा
 42. 10 किलो साखर
 43. खोबर
 44. मक्का पोहे
 45. हरबरा डाळ
 46. शेंगदाणे
 47. धुण्याची साबण
 48. अंगाची साबण
 49. डालडा
 50. धने
 51. मनुके
 52. कोलगेट
 53. पावडर पोंड्स
 54. बिस्किटे
 55. मेवा
 56. आकाश कंदील
 57. तेलाचा डब्बा
 58. झाडू

ही दिवाळी किराणा यादी मराठी | Diwali kirana List Marathi / Diwali kirana saman List In Marathi तुम्हाला नक्कीच आवडली असेलच अशी आम्हाला खात्री आहे या यादी मध्ये काही दुरुस्ती लागत असेल तर नक्की कंमेंट करा आणि आम्हाला कळवा आम्ही लवकर प्रतिसाद देऊ. आणखी माहिती साठी MarathiJosh ला नक्की भेट द्या.

1 thought on “दिवाळी किराणा यादी मराठी | Diwali kirana List Marathi / Diwali kirana saman List In Marathi”

Leave a Comment