SBI ATM Pin Generation In Marathi – एटीएम पिन जनरेशन मराठी

SBI ATM Pin Generation In Marathi:-

SBI ATM Pin Generation Information Marathi : देशातील सर्वात मोठी State bank of India आहे. ह्या बँकेमध्ये इतर बँकेप्रमाणे service provide केली जाते. तुमचे जर SBI Bank मध्ये खाते आहे किंवा तुम्ही नेमकेच खाते create केले आहेत. तर काही दिवसांनी तुमच्याकडे Post ने ATM Card येईल आणि हे Sbi Atm Card cha Pin generate करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या process follow कराव्या लागेल.

ATM card, ATM machine, debit card,

Page content: [SBI ATM Pin Generation Information]

Sbi atm pin कसा generate करायचा ?

SBI pin generate करायचे मार्ग 

1) sbi Atm pin generate by ivrs 

2) sbi atm pin generate by sms

3) sbi atm pin generate by atm machine
My method

 जर तुम्ही नवीन खाते तयार केलेले आहेत आणि किंवा तुमचे जुने खाते आहे आता नवीन नियमानुसार तुम्हाला हे माहीत असेल की आता Atm चा pin स्वतः generate करावा लागतो.

आजच्या युगात Atm हे खूप महत्त्वाचे आहे कारण आज सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन शिफ्ट झाल्या आहेत यासाठी ऑनलाईन transaction हे खूप वेगाने वाढले आहे हल्ली covid-19 मुळे online क्षेत्र खूप झपाट्याने वाठत आहे यासाठी तुमच्या कडे एक Atm card असणे गरजेचे आहे. Net Banking ने आपले काम खूपच सोपे केले आहे.

 Money transfer, google pay, phone pay, paytm, online shopping, recharge, online bills, Bhim upi इत्यादि अँप्स च्या वापरासाठी Atm card असणे आवश्यक आहे. 

 आता आम्ही तुम्हाला सांगू की Sbi Atm pin generate कसा करायचा आणि तुमचे ATM card कसे activate करायचे. काही लोकांना माहीत नसते की ATM pin kasa generate करायचा आणि ते खूप चुका करतात कधी कधी त्यांचे card block होते आणि त्यांना SBi bank मध्ये जावे लागते यासाठी तुम्ही ही माहिती नीट वाचा.

Sbi ATM Pin कसा Generate करायचा ? – How To Generate Sbi ATM Pin In Marathi


आधी तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला ATM सोबतच Pin सुद्धा भेटायचा पण आता sbi servives/other bank services change झाली आहे आता तुम्हाला स्वतः पिन generate करावा लागतो . 

SBI Pin generate करायचे मार्ग 


State bank of india ( Also other बँक ) मध्ये pin generate करायचे खूप सगळे मार्ग आहेत. पण आम्ही तुम्हाला तीन मार्ग सांगणार आहे ज्याने तुम्ही SBI Atm pin easy generate करू शकता.

1) sbi Atm pin generate by ivrs 

2) sbi atm pin generate by sms

3) sbi atm pin generate by atm machine

1. sbi Atm pin generate by ivrs 

तुम्ही mobile sms द्वारा sbi atm pin generate करणे अवघड जात असेल किंवा ही method तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही ivrs नुसार sbi atm pin generate करू शकता. यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या step follow करा.

Step – 1 

सगळ्यात पाहिले तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये register केलेल्या मोबाइल नंबर वरून कॉल करा ह्या नंबर वर 1800425 3800 किंवा 1800112211 किंवा 080-26599990.

Step – 2 

 आता तुम्ही फोन नंबर दिलेले आदेश फोल्लो करा आणि तुमचा ATM किंवा debit card चा full कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि account number दोन्ही.

 Cardholder has to enter full card number and account number.

Step-3

 One time pin ( OTP ) तुमच्या मोबाईल नंबर वर send करण्यात येईल.

Step-4

हा otp दोन दिवसासाठी valid असेल 

Otp will be valid for 2 days

Step – 5

Cardholder कोणत्याही जवळच्या SBI ATM मध्ये जाऊन नवीन Pin generate करू शकता तुम्ही जवळच्या SBI ATM मध्ये जायचे आहे आणि card swipe करायचे आहे आणि ( banking>pin change) आनि तुमचा pin generate होईल पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला OTP सेंड करण्यात येईल तेव्हा तुम्हाला OTP अक्षरात येईल तोच OTP तुम्हाला टाकायचा आहे काहि लोक हीच चूक करत असतात की ATm मध्ये PIN generate करताना अंकात दिलेला OTP टाकतात त्यामुळे तो invalid pin मानल्या जातो.आणि पुन्हा 24 hours थांबावे लागते . जर तुम्हाला pin अक्षरात येत नसेल तर दोन तीन वेळेस try करा पण जो pin अक्षरात येईल तोच पिन तुम्हाला तोच तुम्हाला टाकायचा आहे . जसे: two one five six हे फक्त example आहे ह्या type चा पिन तुम्हाला येईल तो तुम्ही enter करा. हा पिन अंकात आलेल्या pin मध्ये सापडतो.

2. SBI ATM pin generation By sms

तुम्ही mobile sms द्वारा easy pin generation करू शकता त्यासाठी खालील instruction follow करा.

Step 1

 सगळ्यात आधी तुम्हाला message box open करायचे आहे . आणि आम्ही सांगण्यानुसार message type करायचा आहे.

Pin<space>ATM last 4digit<space>acc.last 4digit

आधी तुम्हाला capital letter मध्ये pin लिहायचे आहे आणि नंतर space द्यायचे आहे आणि नंतर atm card चे लास्ट 4 digit ऍड करायचे आहे आणि पुन्हा space द्यायचे आहे आणि पुन्हा acccount number चे लास्ट four digit ऍड करायचे आहे असा मेसेज तुम्हाला type करायचा आहे जो खाली दिलेला आहे.

Exa: PIN_5555_6666

Step 2

   यानंतर तुम्हाला हा मेसेज 567676 या नंबर वर सेंड करायचा आहे. परंतू हे ध्यानात ठेवा की हा मेसेज।पाठवण्यासाठी काही charges लागतात जसे 1₹ त्यामुळे फोन मध्ये balance असणे गरजेचे आहे आणि तुमचा हा मोबाइल नंबर बँक मध्ये रजिस्टर असला पाहिजे.

Step 3

हे सगळ्या झाल्यावर तुम्हाला एक OTP येईल तो 24 hours साठी मान्य असतो. हा OTP मिळाल्यानंतर तुम्हि SBI pin generate करू शकता.

Step 4

हा otp मिळाल्यानंतर तुम्ही जवळच्या sbi atm मध्ये जाऊन पिन change हे option वर क्लिक करून तुम्ही तूम्ही sbi atm pin generate karu शकता.

Read more articles :- ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

3. SBI atm pin generation by ATM machine ( my method )

जर तुम्हाला ATM pin generate करायचा आहेत तर तुम्ही direct atm machine मध्ये जाऊन easy atm pin generate करू शकता. वरती दिलेल्या सर्व method मध्ये तुम्हाला atm machine मध्ये जावेच लागते यासाठी तुम्ही direct atm machine मध्ये जाऊन pin generate करू शकता. यासाठी तुम्ही आमचे हे स्टेप follow करा.

Step 1

सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे atm card swipe करायचे आहे. आणि तुम्हाला दोन option निवडायचे आहे 1) हिंदी 

2) इंग्लिश

SBI ATM Pin Generation In Marathi,atm pin generation marathi,

SBI ATM Pin Generation In Marathi


Step 2

Language choose केल्या नंतर यानंतर दुसरे option ओपन

होईल जसे: Enter any number between 10 and 99

For ex: 35

तुम्हाला 10 आणि 99 मधले कोणतेही 2 अंक digit type करायचे आहे. आनि yes या button वर press करायचे आहे.

SBI ATM Pin Generation In Marathi,atm pin generate marathi,
ATM pin generate marathi mahiti

Step 3

यानंतर तुम्हाला असे option show होईल ( plz enter your पिन ) पण तुम्हाला या मध्ये कोणताच पिन नाही टाकायचा आहे तुम्हाला उजव्या बाजूला एक option दिसेल की pin generate या ऑपशन वर तुम्हाला click करायचे आहे.

एटीएम पिन जनरेशन,atm pin generation marathi mahiti,
ATM Pin Generation

Step 4

यानंतर तुम्हाला एक option मिळेल की please enter your account number तुमचा account number लवकर enter करा म्हणजे timeout होणार नाही आणि press if correct option click करा.

New atm pin generate sbi marathi,atm card activating,
एटीएम पिन जनरेशन

Step 5

यानंतर तुम्हाला असे option मिळेल please enter your 10 digit mobile नंबर यामध्ये तुमचा बँक च्या account ला लिंक असलेला मोबाइल नंबर type करायचा आहे आणि press if correct या option वर क्लिक करायचे आहे.

ATM debit card pin generation,atm pin generation,
ATM debit card pin generation

Step 6

यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमच्या अकाऊंट नंबर ला जो मोबाइल नंबर लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला otp send केलेला आहे हा otp 4 digit चा आहे. आता तुम्हाला card बाहेर काढायचे आहे ( लक्षात ठेवा तुम्हाला जो otp yeil to अक्षरात असेल )

SBI ATM Pin Generation In Marathi,pin generation,
SBI ATM pin generation in marathi

Step 7 

आता पुन्हा हे atm card swipe करायचे आहे.

आता पुन्हा तीच process करायची आहे 

1 Select your language

2 Enter any number between 10 and 99

आता तुम्हाला option मिळेल

Please enter your pin

आता तुमच्या मोबाइल नंबर वर जो 4 digit पिन आला होता तो 4 digit pin तुम्हाला येथे type करायचा आहे ( लक्षात ठेवा हा पिन अक्षारामध्ये असतो) जसे : one nine two five 

SBI ATM Pin Generation In Marathi
ATM card activating marathi

Step 8

  यानंतर तुम्हाला ऑप्शन मिळेल banking हे option तुम्ही choose करायचे आहे .

SBI ATM Pin Generation In Marathi,atm card marathi,
New sbi atm card activating marathi

 यानंतर pin change हे option निवडायचे आहे . यानंतर please enter your new pin

SBI ATM Pin Generation In Marathi
Pin generation

  ह्या box मध्ये तुमचा ( तुम्हाला जो pin पाहिजे तो select करायचा आहे) 

  पुन्हा तोच ( re enter करायचं ) आहे pin select करायचा आहे. आणि नंतर transaction complete असा मेसेज शो होईल.

SBI ATM Pin Generation In Marathi
ATM card pin generate

आता तुमच्या pin generation ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता तुम्ही atm card ने पैसे काढू शकता.SBI ATM Pin Generation In Marathi
ATM card activating

आता तुम्हांला माहीत झाले असेल की SBI ATM Pin कसा generate करायचा, atm card information in marathi याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही माहिती समजली नसेल तर तुम्ही कंमेंट करू शकता आणि तुमच्या मनातल्या शंका विचारु शकता तुम्हाला आर्टिकल मध्ये काही चूक आढळून आली तर आम्हाला नक्क्की कळवा आणि आमचे हे आर्टिकल आवडले असेल तर share करायला विसरू नका.

अशाच useful माहिती साठी marathi josh वेबसाईट ला नक्की subscribe करा.

तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असेलच SBI ATM Pin Generation In Marathi आवडले असेल तर नक्की कंमेंट करा. आणि आणखी माहिती साठी आमचे marathijosh इन्स्टाग्राम ला फोल्लो करा आणि मिळवा नवीन माहिती मराठीत.

Leave a Comment