| | | |

Life Quotes In Marathi | जीवनावर मराठी स्टेटस

Life Quotes In Marathi :- जीवनाचा आनंद घ्या  तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या.  कुणाचा द्वेष करून, कुणाचा हेवा करून, कोणाशी वाईट बोलून आपला आनंद कमी करू नका.   कारण आज तुम्ही कोणाला वाईट म्हणत आहात?  जर उद्या तो तुमच्याशी वाईट बोलला तर तुम्ही दुःखी व्हाल.  नेहमी सर्वांसोबत आनंद वाटून घ्या.   Life Quotes In…