| | |

50+ मराठी म्हणी | Marathi Proverbs On Body Parts | Marathi Mhani On Body Parts

 50+ मराठी म्हणी – Marathi Proverbs On Body Parts – Marathi Mhani

Marathi Mhani English Mhani :- 10 proverbs related to body parts in marathi तर नित्रांनो तुम्ही मराठी मध्ये म्हणी शोधत आहात तर तुम्हाला इथे 50+ Marathi mhani on body parts मिळेल ज्या तुम्हाला नक्की आवडणार आहे.  

Marathi Mhani On Body Parts जेव्हा आपन लहानपनी शालेत जात होतो तेव्हा सर आपल्याला म्हणी लिहून आणायला सांगायचे आणि त्या म्हणी आपल्याला शाळेत वाचायला सांगायचे.

अशाच बऱ्याच गोष्टी आज काळानुसार बदलत चालल्या आहे Old mhani आपण काळाच्या बदलानुसार विसरत चाललो आहे.

Marathi Proverbs On Body Parts

अशाच जुन्या नव्या मराठी म्हणी Funny marathi mhani आम्ही तुमच्यासाठी शोधून आणल्या आहे तसेच ह्या म्हणी Marathi Mhani मध्ये सुद्धा इथे मिळेल.

Marathi proverbs आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे तुम्ही जेव्हा Mpsc, police भरती, तलाठी अशा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या marathi mhani खूप उपयोगाच्या ठरू शकतात.

आजच्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहे Marathi Proverbs Related To Body Parts With meaning जे Proverbs In marathi या Post मध्ये आपण बघणार आहे.

जेंव्हा आपण इंग्रजी मध्ये म्हणी ऐकतो तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ माहिती नसतो किंवा आपल्याला मराठी म्हणी चा इंग्रजी अर्थ पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मराठी म्हणी आणि अर्थ मिळेल इंग्रजी मध्ये.

कोणतीही भाषा असो Marathi /English/ Hindi /mahni शिवाय सर्व भाषा अधुऱ्या च वाटतात. यामुळे तुम्हाला काही म्हणी लक्षात ठेवणे गरजेचे आहे यामुळे तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. एका म्हणीतून खूप मोठा अर्थ होतो यामुळे म्हणी खूप महत्वाच्या मानल्या जातात.

अक्कल मोठी की म्हैस..>> knowledge is more powerfull than Strength. एका म्हणी मध्ये खूप सर्व गोष्टी शिकायला मिळतात. तुम्ही याला असे पन म्हणू शकतात एक म्हण आणि गोष्ट संपलि.

तर चला मित्रांनो आता बघूया Marathi Mhani >> मराठी म्हणी आणि यांचा अर्थ.

जर तुम्हाला या म्हणी पाठ करायच्या असेल तर तुम्ही ह्या म्हणी पाठ करू शकता आणि बोलायच्या वेळेस ह्या mahni वापरू शकता.

Read Also : Marathi Kode

Read Also : Marathi Kavita

मराठी म्हणी – मराठी म्हणी संग्रह व अर्थ – Marathi Mhani

वयही गेले, पैसेही गेले..

हाती राहिले दाखले..

काखेत कलसा अन गावाला वळसा.

A bad workman quarrel with his tools.

नाचता येईना अंगण वाकडे.

Tit for tat

जशास तसे

Every Dog has its day

चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे

Alls well that ends well

ज्याचा शेवट गोड ते सारेच चांगले..

A friend in need is a friend indeed.

संकटात हात देतो तोच खरा मित्र.

Might is right

बडी तो कानपिळी

Listen to people, but obey your conscience.

ऐकावे जगाचे परी करावे मनाचे.

Bones for the late comers

हजीर तो वजीर

Blood is thicker than water.

मैत्री पेक्षा नाते बलवत्तर असते.

Cut your coat according to your cloth..

अंथरून पाहून पाय पसरावे.

Empty vessels make more noise

उथळ पाण्याचा खळखळाटं फार

Every light has its shadow

दिव्याखाली अंधार

There is no smoke without fire.

विस्तवा शिवाय धूर नाही

Wall have ears

भिंतीला कान असतात.

Marathi Mhani – मराठी म्हणी

Pride has fall

गर्वाचे घर खाली.

A nod for the wise, a rod for the fool.

शहाण्याला शब्दाचा मार.

Truth needs no evidence

हाताच्या काकणाला आरसा कशाला.

One mans fault is another mans lesson

पुढच्यास ठेस मागचा शहाणा.

Beauty without virtue has no value

सद्गुणांशीवाय रूप कवडीमोलाचे.

Two is company and three is a crowd

तीन तिघाड अन काम बिघाड.

Prophet is not honoured in his own country

पिकते तिथे विकत नाही.

Failure teaches success.

उपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

A blind man is not judge of colours

आंधल्याला रंगाची काय जाण.

The voice of the people is the voice of god.

जनता जनार्दनाचा आवाज तोच देवाचा आवाज.

Too much is to bad

अति तिथे माती.

Pearl is not value in water

घरकी मुर्गी डाळ बराबर

Jack off all trades and master of none

एकना धड भाराभर चिंड्या

Much good much care.

व्याप तितका संताप

Marathi Mhani In English – इंग्रजी म्हणी मराठी अर्थ

To err is human

चुकने हा मानवधर्म आहे.

All that glitters is not gold

चकाकते ते सर्व सोने नव्हे.

Service to man is service to god

लोक सेवा हीच ईश्वर सेवा.

Why cast pearls before swine

गाढवाला गुळाची चव काय

Every cloud has a silver living

दुखा नंतर सुखाचे दिवस येतात.

Great cry and little wool

डोंगर पोंखरून उंदीर काढणे

A day after the fair

वराती मागून घोडे

Let the dead past , bury it’s dead.

झाले गेले विसरून जा.

The wish is father to the thoughts.

इच्छा ही विचारांची जननी आहे.

The child is father to man.

मुलांचे पाय पाळण्यात दिसतात.

Better be a wise mans servant than fools master.

शहाण्याचे गुलाम व्हावे पण वेड्याचे मालक नसावे.

Fortune favours the brave

धैर्यास देव धार्जिन.

A drawing man will clutch at a straw.

बुडत्यास काडीचा आधार.

Like king ,like people , like father like son.

यथा राजा तथा प्रजा.

Necessity knows no law.

गरज वंतास अक्कल नसते.

50 Proverbs with Marathi Meaning

A nine days wonder.

नव्याचे नऊ दिवस.

Everything is good it’s proper place.

पायातला जोडा पायात बरा.

The pot calls the kettle black.

दुसऱ्याचे कुसळ दिसते पण स्वतःचे मुसळ दिसत नाही.

Soon ripe , soon rotten.

जे लवकर पक्व होते ते लवकर कुंजते.

No rose without a thorn.

सुख आहे तेथे दुःख आहेच.

To take time the forelock / to make while sun sunshine.

वाहत्या गंगेत हात धुवून घेणे.

As you make your bed , you must lia on it.

प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावे लागते.

हे पण वाचा :- माझ्या आवडत्या प्राण्यावर निबंध

हे पण वाचा :- प्रदूषण : नियंत्रित करण्याचे उपाय

हे पण वाचा :- इको ब्रिक म्हणजे काय

हे पण वाचा :- आर्यभट उपग्रह माहिती

हे पण वाचा :- वाघाची सर्व माहिती मराठी

हे पण वाचा :- TRP म्हणजे काय

हे पण वाचा :- मॉनिटर काय आहे 

तर मित्रांनो तुम्हाला या marathi mhani नक्की आवडल्या असेल , तुम्हाला या Marathi Mhani On Body Parts आवडल्या असेल तर नक्की एक कंमेंट करा. आणि या म्हणी तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा share करू शकता. अशाच मराठी म्हणी आणि मराठी माहिती साठी Follow करा आम्हाला Marathijosh वर. आणि मिळवा नवीन माहिती मराठी मध्ये.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *