Disappearing Messages Meaning In Marathi In WhatsApp | नाहिशे होणारे संदेश मोड बद्दल माहिती

नाहिशे होणारे संदेश मोड बद्दल माहिती – Disappearing Messages In WhatsApp  Disappearing Messages Meaning In Marathi In WhatsApp:- तुम्ही Whatsapp वर ‘Disappearing Messages’ Mode चालू करून काही काळानंतर अदृश्य होणारे संदेश पाठवू शकता.  हा मोड चालू केल्यानंतर, त्या चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये पाठवलेले मेसेज [7] सात दिवसांनी अदृश्य होतील. Disappearing Messages तुम्ही निवडलेला पर्याय चॅटमधील सर्व संदेशांना … Read more