अभिनेत्री नेहमीच आपली इमेज ब्रेक करायचा प्रयत्न करते. एक पठडीतले रोल करून कोणीही कंटाळतात परिणामी निगेटिव्ह आणि बोल्ड रोल करायला सर्वजण सहज राजी होतात. या भूमिकेसाठी सर्वजण मेहनत करतात.

मालिकेतील रत्ना हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमी अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारली आहे.

या वेब सिरीजमधील प्राजक्ताने साकारलेले रत्नाच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने आपले वजन वाढवत 61 किलो केले होते.

सीरिजमधील जबरदस्त अभिनयानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कमालीचा प्रेक्षकवर्ग कमावला आहे.

अभिनेत्री या सीरिजमधील तिच्या 'रत्ना' या भूमिकेविषयीही भरभरुन लिहिताना दिसते आहे. तिने सोशल मीडियावर केलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होत आहे.

Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याचा सरावही तिने केला होता.

अभिनेत्री नेहमीच आपली इमेज ब्रेक करायचा प्रयत्न करते. एक पठडीतले रोल करून कोणीही कंटाळतात परिणामी निगेटिव्ह आणि बोल्ड रोल करायला सर्वजण सहज राजी होतात. या भूमिकेसाठी सर्वजण मेहनत करतात.