Homeguard Bharti 2024: 2000 रिक्त जागा,8 वी उत्तीर्णांसाठी आणि 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!15000 मासिक वेतन!

Homeguard Bharti 2024 होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प द्वारे होमगार्ड स्वयंसेवकांच्या नावनोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 8वी उत्तीर्ण 18 ते 45 वयोगटातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. पदाचे नाव: होमगार्ड (होमगार्ड स्वयंसेवक) रिक्त पदे: 2000 शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण वयोमर्यादा: 18 … Read more