CET Exam News 2024:एमएचटी-सीईटीसह 8 परीक्षांच्या वेळापत्रकात बदल! नवीन तारखा जाहीर!! त्वरित बघा.

CET Exam News 2024 लोकसभा निवडणुकीमुळे CET परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. एमएचटी-सीईटीसह 8 परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. नवीन वेळापत्रक CET सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी नवीन वेळापत्रक तपासून त्यानुसार अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. Cet Exam News 2024 Faqs: