मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha

 ➖➖ 🌻*उपकार कुणावर करावे🌻 ❓*➖➖ 🟣 *बोधकथा*  🟣 मराठी बोधकथा – Marathi Bodhkatha  एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. … Read more