लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी | Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांना भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हटले जाते ते त्यांच्या क्रांतिकारी घोषणेसाठी खूप प्रसिद्ध होते.   ’’ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’ Lokmanya Tilak Information In Marathi या घोषणेने स्वराज्य मिळवण्याच्या राष्ट्रीय आंदोलनात तरुणांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण केला … Read more