Please Bookmark this URL Mp4moviez Marathi, and Visit the Site Directly for All New Movies!

Adsense म्हणजे काय | Google Adsense Information In Marathi

 Google Adsense Information

 In Marathi

गूगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय?  तुमच्यातील बर्‍याच जणांनी हे नाव ऐकलं असेल.  जेव्हा आपण ब्लॉगिंग किंवा अन्य कोणतीही कामे ऑनलाईन करतो तेव्हा बहुतेक लोक पैसे कसे कमवायचे हा त्यांचा हेतू असतो. Adsense Meaning In Marathi..

  ऑनलाईन पैसे कमवणे ही मोठी गोष्ट नाही.  प्रत्येकजण इंटरनेट वरून आरामात पैसे कमवू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. 

आपण इंटरनेट वर ब्लॉग किंवा वेबसाइट बनविल्यानंतर, आपले उत्पन्न (income) सुरू होईल. असे काही जणांना वाटते, कठोर परिश्रम केल्याशिवाय कोणालाही काहीही मिळाले नाही व  मिळणार ही नाही. आपण नेहमी आपल्या कामाबद्दल गंभीर असले पाहिजे. {Google Adsense Meaning In Marathi}

Google Adsense Information In Marathi
AdSense Google Marathi Mahiti


अडसेन्स हे गूगल चे प्रॉडक्ट आहे
जे publisher च्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर Ads दाखवते, ह्या ADS, Text, Image, video च्या स्वरूपात असतात.

ह्या ads वर एखाद्या user ने click केले तर याचे पैसे मिळतात जे तुमच्या अडसेन्स अकाउंट मध्ये ऍड होते, आणि user impression चे सुद्धा पैसे मिळतात, खूप जास्त blogger हे adsense वर depend असतात.

तुम्हाला impression आणि Click च्या रुपात पैसे मिळते.

Click :- तुमच्या ads वर किती जणांनि click केले यानुसार adsense पैसे देते.

Impression:- तुमची ads किती वेळा बघितली गेली यानुसार तुम्हाला पैसे मिळते जसे, 1000 views 1$ असे समजा.

आता तुम्हाला कळाले की Adsense म्हणजे काय आता आपण बघणार आहे Google Adsense approval tips in marathi ज्या तुम्हाला खुप महत्त्वाच्या ठरणार आहे.

Google Adsense Account Approved कसे करायचे


Google Adsense Account Approved kase karayache:- नवीन ब्लॉगर हे सर्च करत राहतात की एका दिवसात गुगल एडसेंस अकाउंट कसे Approved करायचे चला मित्रांनो मी तुम्हाला आज काही टिप्स तुमच्या सोबत शेअर करत आहे याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे ह्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला शंभर टक्के एडसेंस Approval मिळेल

आर्टिकल थोडे मोठे आहे त्यामुळे नीट वाचा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, पण तुम्ही हे आर्टिकल वाचले आणि ह्या steps follow केल्या तर तुम्हाला 100℅ अडसेन्स Approval मिळेल. 

तर चला मित्रांनो सुरू करूया कश्या प्रकारे तुम्हाला Adsense Approval मिळेल आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 

चला तर त्या Tips बघूया ज्याने तुमचे Google Adsense Approved होणार आहे मराठी मध्ये सर्व माहिती मिळेल.

Adsense Approval Question Answers

काय आम्ही Blogger वर custom Domain ऍड करून Adsense approval घेऊ शकतो का ?

:- Yes

काय आम्ही फ्री theme मध्ये adsense approval घेऊ शकतो का ?

:- Yes

काय आम्ही स्पिनर च्या मदतीने आर्टिकल लिहले तर Google आम्हाला अडसेन्स Approval देईल का ?

:- No

काय आम्ही एका domain वर दोन adsense approval करू शकतो का ?

:- No

काय आम्ही फ्री डोमेन वर अडसेन्स approval घेऊ शकतो का ? जसे tk, ml, 

:- No

काय आम्ही फ्री hosting चा वापर करून adsense approval घेऊ शकतो का?.

:- Yes / No जर तुमची वेबसाईट नेहमी डाउन राहत असेल तर गुगल अडसेन्स approval देत नाही. जर होस्टिंग चांगली असेल google adsense approval देते.

Google Adsense Approval Tips In Marathi 

ओरिजिनल कन्टेन्ट :-

जर मित्रांनो तुम्हाला अडसेन्स चे approval पाहिजे असेल तर जे पण तुम्ही content लेख लिहता ती ओरिजिनल असला पाहिजे जर तुम्ही copy / paste करत असाल तर google adsense approval देत नाही. यामुळे ओरिजिनल लेख लिहा.

जर तुम्ही दुसऱ्या आर्टिकल मधून काही आयडिया information घेत असाल तर तुम्ही ते आर्टिकल तुमच्या भाषेत लिहा ते user friendly असले पाहिजे.

तुम्हाला कमीत कमी 500 शब्दाचे आर्टिकल लिहणे आहे आणि कमीत कमी 25 पोस्ट असणे आवश्यक आहे, आणि वेबसाईटवर थोडे ऑरगॅनिक ट्राफिक आणण्याचा प्रयत्न करा.

आर्टिकल generate करून पोस्ट करू नका youtube वर अनेक विडिओ बघायला मिळेल पण तुम्ही आर्टिकल स्वतः लिहा नाही तर लिहून घ्या. 

Responsive theme :-

दुसरे जे महत्वाचे factor आहे ते म्हणजे आपली Theme मित्रांनो जर तुम्हाला अडसेन्स approval पाहिजे असेल तर तुमची theme ही responsive असलि पाहिजे.

तुम्हाला फ्री मध्ये सुद्धा चांगल्या responsive theme मिळेल ज्याचा तुम्ही उपयोग करू शकता.

अशी theme पाहिजे जी theme mobile, कॉम्पुटर, laptop, tablet मध्ये फिट बसू शकेल.

आजच्या वेळेला जेवढ्या पण theme आहे त्या साऱ्या responsive आहे.

Blog website design :-

हा मित्रानो हा एक महत्वाचा पार्ट आहे, तुम्ही वेबसाईट design करत असताना अशी design करायची आहे की तुमची वेबसाईट profesional वाटली पाहिजे.

जेवढे सोसिल आयकॉन आहे त्या मध्ये लिंक जरूर लावा, जेवढे simple design तेवढी वेबसाईट चांगली.

Create important pages :-

Privacy policy, Disclaimer, contact Us, About us, हे pages खूप महत्वाचे आहे यामुळे हे pages नक्की बनवा, आणि हे pages वेबसाईट च्या header section मध्ये लावावे.

जर तुम्ही हे pages create नाही केले तर google कधीच adsense approval देणार नाही.

Submit Sitemap :

जेव्हा तुमच्या ब्लॉग वर दहा ते वीस पोस्ट होईल तेव्हा तुम्ही साइटमॅप create करा, आणि google search console, Bing webmaster मध्ये हे Sitemap नक्की submit करा.

 जेव्हा तुम्ही साइटमॅप submit करता, तेव्हा तुमच्या ब्लॉगवर organic ट्रॅफिक येण्यास सुरुवात होते. 

Sitemap submit केल्यास तुम्हाला google adsense मिळण्यास मदत होते.

Social Accounts And social sharing :-

जेव्हा पण तुम्ही एक नवीन पोस्ट लिहता तेव्हा तुमच्या ह्या पोस्ट ला तुम्ही social accounts वर नक्की share करा. येथून तुम्हाला traffic मिळेल आणि तुमची Domain Authority सुद्धा वाढेल.

तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या नावाने social media pages बनवा, Pintrest, tumbler, instgram, facebook, twitter वर हे page पण खूप महत्त्वाचे आहे, येथून google ला तुमची वेबसाईट एक ब्रँड वेबसाईट आहे असे वाटते. यामुळे तुम्हाला अडसेन्स अँप्रोवल लवकर मिळते.

Regular content publishing :-

खूप जास्त blogger असे काम करते की ते google adsense approval ला टाकले की blog post publish करत नाही, यामुळे adsense ला वाटते हा blogger तर active नाही यामुळे Adsense तुमचा application रिजेक्ट करतो.

जर तुम्हाला reaply मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही पोस्ट पब्लिश करत राहा तुम्हाला adsense approval मिळून जाइल.

जर तुम्ही हे सर्व गोष्टी नीट follow केल्या तर तुम्हाला अडसेन्स अँप्रोवेल नक्की मिळेल.

Read more:- How To Write Blog Article In Marathi

Read more:- Best Laptop For Blogging In Marathi

Read more:- ब्लॉगिंग कशी सुरू करायची?

FINAL WORD

जर तुम्हाला आमचे हे Google Adsense Approval Tips In Marathi आर्टिकल आवडले असेल तर नक्की share करा. आणि तुम्हाला माहित झाले असेल की adsense चे approval कसे मिळवायचे, असेच ब्लॉगिंग शी related पोस्ट साठी नक्की subscribe करा आपले मराठी page marathijosh. तुमचे काही प्रश्न असेल तर खाली नक्की कंमेंट करा.

Tags

No tags found for this post.

About Akshay P
Akshay P passionate movie review and info writer with a keen eye for storytelling, cinematography, and industry trends. With a deep love for films across all genres, [Your Name] delivers insightful reviews, in-depth analyses, and the latest updates from the world of cinema. Whether breaking down a blockbuster or uncovering a hidden gem, [Your Name] brings a unique perspective that resonates with movie lovers. Read More
For Feedback - [email protected]

Related Movies

8th May, 2025

Warfare Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

7th May, 2025

The Biggest Fan Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

5th May, 2025

Rust Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

3rd May, 2025

Exterritorial Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

2nd May, 2025

Death of a Unicorn Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

2nd May, 2025

Drop Movie Mp4moviez Marathi Filmyzilla

🍿 LATEST Movies