
तलाठी भरती जागा बघा खाली👇👇👇👇👁️
💁👀✍️Talathi Bharti New Update येथे क्लिक करा 👈
Talathi Bharti This year:- Hello 🙏 नमस्कार प्रिय मित्रांनो तर या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्वाची information घेऊन आलेलो आहोत आणि आपण तलाठी भरती बद्दल आलेल्या नवनवीन updates अपडेट या बद्दल खूप सारी माहिती ही माहित करून घेणार आहोतच आणि राज्यात तब्बल ४ हजार १२२या तलाठी वर्गातील बरेचसे पदे हे भरली जाणार असून आपल्या राज्य मंत्रिमंडळला मान्यताही भेटलेली आहेच.
आणि राज्यातील प्रत्येकच भागांमध्ये तसेच विभागामध्ये सर्व जिल्हानिहाय पदभरतीची माहिती खाली दिलेली आहेच . आणि तर या सर्व रिक्त म्हणजेच खाली रिकाम्या पदांची माहितीही घेऊन आपण त्यामधील MPSC व्दारे दिल्या जाणाऱ्याया पदां साठी जानेवारी महिन्यामध्ये जाहिरातही काढून ती पदेही भरण्यासाठी तसेच पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया आयोगा द्वारे केलीही जाणारच आहे.
🔻Talathi Bharti age वयोमर्यादा:
🔴 सर्वसाधारण प्रवर्ग :- 19 – 38
🟠मागास प्रवर्ग:- 19 – 43
🔴 नोकरीचे ठिकाण : all महाराष्ट्र
🟠 आणि किती पगार हा मिळेल आपल्या महाराष्ट्रातील तलाठी उत पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य असा प्रश्न आहे. आणि तलाठ्यासाठी पगाराचा निकष हा रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु.2,400. एव्हढा आहे हे सर्वांनी लक्षांत घ्या

🔵परीक्षेचे स्वरूप मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि 25
🔵आणि गुण 50 इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण
🔵50 सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
🔵बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50 एकूण
🔵– प्रश्नांची संख्या 100 आणि Talathi Bharti एकूण गुण 200 असणार आहे .
जिल्हा निहाय पूर्ण भरतीची माहिती ही बघण्यासाठी
माहिती साठी ईथे क्लिक करा
Q.1= तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप कसे असते?
उत्तर :- मराठी
Q.2= तलाठी भरती पेपर मध्ये प्रश्न संख्या किती असते?
उत्तर :- प्रश्नांची संख्या एकूण 100
Q.3= तलाठी पेपर मधे मराठीचे किती प्रश्न असतात?
उत्तर :-25 ते 25
Q.4=तलाठी भरती साठी वय किती असावे ?
उत्तर :- सर्व साधारण -19 ते 38 आणि मागास वर्ग -19-43
Q.5= तलाठी भरतीच्या पेपर मध्ये एकूण गुण किती असतात?
उत्तर :- एकूण गुण:- 200