
SSC :- बघा तर कर्मचारी निवड आयोग अंतर्गत हवालदार, तसेच सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतर अशा विविध ११४०५ रिक्त जागा या भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि अर्ज हा सगळ्यांना ऑनलाईन याच पद्धतीने करायचा आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १७ फेब्रुवारी २०२२ ही आहे.
( हेही वाचा : Reliance Scholarship 2023 “या” विद्यार्थ्यांना मिळणार आहेत 2 लाख रुपये ऑनलाईन अर्ज.
तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), मल्टि टास्किंग या पदांसाठी प्रथमच मराठीसह १३ भाषांमधून परीक्षाही घेण्यात येणारच आहे. तसेच आणि नोकरी मिळण्यात कोणालाच कोणताही अडथळा हा निर्माण होऊच नये त्यामुळे इंग्रजी, हिंदी, मराठी तसेच १३ प्रादेशिक भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.
🔻आणि तसेच अटी व नियम जाणून घ्या…
⚫पदाचे नाव :– मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
⚫पदसंख्या :– ११ हजार ४०९ जागा
⚫शैक्षणिक पात्रता :– उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा
🟠वयोमर्यादा :– १८ ते २५ आणि १८ ते २७ वर्ष
🟠अर्ज शुल्क :-
🟠सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क :– १०० रुपये
🔵महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क :– ० रुपये
🔵अर्ज पद्धती :– ऑनलाईन
🔵अर्ज सुरू होण्याची तारीख :– १८ जानेवारी २०२३
🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ फेब्रुवारी २०२३
🔴अधिकृत वेबसाईट :– ssc.nic.in