
Board Exams :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी तसेच बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहेत .
आपल्या राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक हे जाहीर केलेले आहेत. आणि तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य या विषयांचे वेळापत्रक हे स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनाही कळविण्यात हे येणार आहेत.
आणि तसेच board exam दहावीची लेखी परीक्षा ही 2 मार्च ते 25 मार्च याच्या दरम्यान होईल. आणि इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके ही मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध ही करून देण्यात आलेलंच आहे.
व दहावी बारावीचे वेळापत्रक 👇
पाहण्यासाठी👇