Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही येथे (Makar Sankranti Wishes In Marathi) मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 शेअर करत आहोत.  जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर लोकांना पाठवून Makar Sankranti Shubhechha देऊ शकता.  तुम्हाला या मकर संक्रांतीच्या marathi शुभेच्छा कशा वाटल्या, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. (Makar Sankranti 2022 quotes in Marathi)


Makar Sankranti Wishes In Marathi


म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi

--------------


नाते तुमचे आमचे

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे

अधिक दॄढ करायचे….


Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi


Makar Sankranti Status In Marathi


मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा, आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या


Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi

--------------


पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलो पावली भेटून जातील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिझवावे लागतात, अश्याच माणसांना मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा


Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi


--------------


दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.


Makar Sankranti Wishes In Marathi
Makar Sankranti Wishes In Marathi


Makar Sankranti Sms In Marathi


तीळ गुळाचा गोडवा, राहो नेहमी तुमच्या मुखी, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

--------------


गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, आनंदाचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा

--------------


या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात 

उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, 

गगनात आनंद मावणार नाही 

अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो 

हीच सदिच्छा 


Makar Sankranti Quotes In Marathi


तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

--------------


वर्ष सरले डिसेंबर गेला,

हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवाने ओला,

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेच्छा

--------------


गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,

स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

तिळावर फुलेल पाकाचा काटा,

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..


Makar Sankranti chya Hardik Shubhechha


शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा, 

मक्याची रोटी आणि सरसोंचं साग, 

मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा 

होऊ द्या मिलाप, मकर संक्राति शुभेच्छा.

--------------


कणभर तिळ मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

--------------


गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी..

नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध..


Makar Sankranti Messages In Marathi


आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा,

स्नेह वाढवा…

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

--------------


तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास..

SHUBH SANKRANTI!

--------------


दुःख सारे विसरून जाऊ,

गोड-गोड बोलून आनंदाने राहु,

नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,

तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..

शुभ मकर संक्रांती!.


2022 Makar Sankranti Quotes In Marathi


नवीन वर्षाच्या

नवीन सणाच्या

गोड मित्रांना

“मकर संक्रातीच्या”

गोड गोड शुभेच्छा!.

--------------


विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…

शुभ संक्रांत!

--------------


मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 


Makar Sankranti Shubhechha In Marathi


तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

--------------


कणभर तीळ मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

--------------


यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो तिळगूळासारख गोड प्रेम, पतंगासारखं यश आणि सर्व आनंद.

मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा.


Makar Sankranti Status In Marathi


मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्याआपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------


नभी उंचच उंच लहरू दे पतंग,आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022.

--------------


गगनात उंच उडता पतंगसंथ हवेची त्याला साथमैत्रीचा हा नाजूक बंधनाते अपुले राहो अखंड, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


Marathi Makar Sankranti wishes


नवीन वर्षाच्यानवीन सणाच्यागोड मित्रांना“मकर संक्रातीच्या”गोड गोड शुभेच्छा!

--------------


बंधना पलीकडे एक नाते असावे,शब्दाचे बंधन त्याला नसावे,भावनांचा आधार असावा दुःखालातिथे थारा नसावा ,असागोडवा आपल्या मैत्रित असावा. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--------------


हलव्याचे दागिने, काळी साडी…अखंड राहो तुमची जोडीहीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!


Happy Makar Sankranti Quotes in Marathi


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाहीसूर्याची किरणे कोणी लपवू शकतनाहीतुम्ही आमच्यापासून कितीही दूरअसलात तरी माकरसंक्रांती सारख्यामंगलप्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही!तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

--------------


नाते अपुलेहळुवार जपायचे…तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबतअधिकाधिक दॄढ करायचे…मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

--------------


विसरुनी जा दुःख तुझे हे,मनालाही दे तू विसावा..आयुष्याचा पतंग तुझा हा,प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…शुभ संक्रांत!


Makar Sankranti Quotes in Marathi language


फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,

चुकत असेल तर समजून सांगा.

जमत नसेल तर अनुभव सांगा पण

सणापुरते गोड न राहता

आयुष्यभर गोड राहूया….

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--------------


कृपया नोंद घ्यावी

ऑनलाइन तिळगुळ पाठवण्याऱ्या बरोबर

फक्त ऑनलाइन गोड गोड बोलले

जाईल .

धन्यवाद

--------------


तीळ गुळ घ्या

गोड नाही बोललं

तरी चालेल

पण काड्या करू नका 


Makar Sankranti Marathi quotes


गोकुळच्या अंगणात

राधा कृष्णाचा झुला

…..रावांचे नाव घेते,

तीळ गुळ घ्या आणि गोड

गोड बोला


Quotes in Marathi on Makar Sankranti


तिळासोबत गुळाचा गोडवा

किती छान

……..चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण

--------------


मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा


Quotes on Makar Sankranti in Marathiतुमच्या आयुष्यात असो खुशाली, कधी न राहो कोणतंही कोडं, सदा रहा सुखी तुम्ही आणि कुटुंब, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--------------


गोड गुळात एकत्र होईल तीळ, उडेल पतंग आणि खुलेल मन, प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

--------------


तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.


हे पण वाचा >>


मित्रांनो, आज मी ही पोस्ट आणली आहे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2022 Makar Sankranti Wishes In Marathi  याला तुम्ही मकर संक्रांती स्टेटस (Makar Sankranti Status In Marathi) (makar Sankranti caption in marathi) देखील म्हणू शकता.  मला खात्री आहे की तुम्हाला हे Marathi Makar Sankranti Quotes, Wishes, Status, shayari, images, banner, Wallpaper, messages नक्कीच आवडले असेल. आवडल्यास मकर संक्रांतीचे स्टेटस Whatsapp, Facebook, Twitter, वर जरूर शेअर करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.