| | | | |

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara Wishes In Marathi [2022], Quotes, Status, Messages, Captions, Images

Happy Dasara Wishes In Marathi 2022 : दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara Wishes In Marathi | Dasara Quotes In Marathi | Dasara Status In Marathi | Dasara Captions In Marathi 2021 | Dasara Wishes Marathi | Dasara Shayari In Marathi | Vijayadasami chya Hardik Shubhechha | Dasara Images In Marathi | Such Dasara Quotes And Messages Especially For you.

 

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

 

Table of Contents

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara Wishes In Marathi [2021]

Dasara/Dussehra Wishes In Marathi Happy Dasara To all. Dasara Wishes Marathi हिंदू राजा रामाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय यावर दसरा साजरा केला जातो.  रामायण या पवित्र ग्रंथात भगवान रामाने त्याची पत्नी सीतेवर विजय मिळवल्याची कथा सांगितली आहे, ज्याला लंकेचा राक्षस राजा रावणाने अपहरण केले आहे.  तसेच हा दिवस नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी साजरा केला जातो, या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला.

Dasara Wishes Marathi

✿ उत्सव आला विजयाचा,

दिवस सोनं लुटण्याचा,

नवं जुनं विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा,

तोरणं बांधू दारी,

घालू रांगोळी अंगणी,

करू उधळण सोन्याची,

जपू नाती मना मनांची..

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✿

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

——————

✿दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…

सदैव असेच रहा…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

——————

✿झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,

पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,

विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा✿

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

Happy Dasara Wishes In Marathi

✿आनंद झाला मनी

उत्सव आज विजयाचा

सीमोल्लंघन करू

मुहूर्त आज दसर्‍याचा✿

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

——————

✿दिवस सोनं लुटण्याचा,

विसरून सारे जुने वाद,

द्विगुणित करू सणाचा आनंद ,

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!✿

Read More : Dasara Essay In Marathi

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

——————

✿झेंडूची फुले केशरी, वळणा वळणाचं तोरण दारी, गेरुचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत न्यारी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”✿

Read More : Dasara Information In Marathi

Dasara Wishes In Marathi
Dasara Wishes In Marathi

Dasara Wishes In Marathi

✿आपट्याची पानं जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे”✿

Happy Dasara Wishes In Marathi
Happy Dasara Wishes In Marathi

——————

✿विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”✿

Read More : Dasara Information In Marathi

Dasara Quotes In Marathi
Dasara Quotes In Marathi

——————

✿समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगणसर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!✿

Dasara Images In Marathi, Dashehra Wishes In Marathi, Dasara Wishes Marathi, Dasara In Marathi,
Dasara Images In Marathi

Dasara Wishes In Marathi 2021

✿दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो… हि सदिच्छा!”✿

——————

Read More : Good Thoughts In Marathi

✿आज आहे नवमी.. उद्या आहे दसरा,.. आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा✿

——————

✿आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.✿

Dasara Quotes In Marathi

✿रात्रीनंतर दिवस उगवला… पहाट हसतच जागी झाली… ऊन सावली खेळ निरंतरसांगत सांगत धावत आली…✿

——————

✿लाखो लाखो किरणांनी उजळल्या दाही दिशा

घेऊन आल्या नवा आशा अन आकांक्षा

पूर्ण होवोत तुमची सारी स्वप्नं आणि इच्छा

विजयादशमी निमित्त याच आमच्या शुभेच्छा!✿

Happy Dasara Quotes In Marathi

✿श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

——————

Read More : Birthday Wishes In Marathi

✿हिंदु संस्कृती आपली,

हिंदुत्व आपली शान,

सोनी लुटुनी साजरा करु,

आणि वाढवू महाराष्ट्राची शान।

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!..✿

Dasara Quotes Marathi

✿या विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर,

आपल्या यशाच्या आड येणाऱ्या

सगळ्या सिमा पार होवुन आपली

आकांक्षापुर्ती होवोत,

हीच शुभेच्छा✿

——————

✿निसर्गाचं दान आपट्याचे पान

त्याला सोन्याचं मान तुमच्या

आयुष्यात नांदो सुख, शांती,

समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.✿

Dasara Quotes In Marathi 2021

✿सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरनेचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा✿

——————

Read More : Dasara Quotes In Marathi

✿सीमा ओलांडून आव्हानांच्या

गाठू शिखर यशाचे!

प्रगतीचे सोने लुटून

सर्वांमध्ये हे वाटायचे !!

दसरा

हार्दिक शुभेच्छा!.✿

Latest dasara wishes in Marathi

✿दारी झेंडुची फुले

हाती आपट्याची पाने

या वर्षी लुटूयात

सदविचाराचे सोने

दसऱ्याच्या

सर्वांना मंगलमय

शुभेच्छा!✿

——————

Read More : Marathi Status

✿चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!

तुमचा चेहरा आहेच हसरा !!

उद्या खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!✿

Dasara festival quotes in Marathi

✿आपट्याची पाने,

झेंडूची फुले,

घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”

दसर्‍याच्या आज शुभ दिनी

सुख समृद्धी नां दो तुमच्या जीवनी .

शुभ दसरा✿

——————

✿उत्सव आला विजयाचा,

दिवस सोने लूटण्याचा…

नवे-जुने विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा….✿

Read More : Dasara Essay In Marathi

Marathi quotes for Dasara

✿झेंडूचे तोरण आज लावा दारी,

सुखाचे किरण येऊ दे घरी,

पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,

विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.✿

——————

✿मराठी अस्मितेची मराठी शान

“मराठी परंपरेचा मराठी मान ”

आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल

आयुष्या तुमच्या सुख आणि समृध्दी

“शुभ दसरा”✿

Dasara quotes in Marathi language

✿उमलतो आनंद मनी,

जल्लोष विजयाचा हसरा…

उत्सव प्रेमाचा,

मुहूर्त सोनेरी हा दसरा…

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा✿

——————

Read More : Happy Ganesh chaturthi Wishes In Marathi

✿उत्सव आला विजयाचा,

दिवस सोने लूटण्याचा…

नवे-जुने विसरून सारे,

फक्त आनंद वाटण्याचा….✿

Dussehra 2021 quotes in Marathi 

✿वाईटावर चांगल्याची मात,

महत्त्व या दिनाचे खास असे,

जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा,

मनोमानी प्रेमच प्रेम वसे….

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा✿

——————

✿हिंदू संस्कृती आपली,

हिंदुत्वा आपली शान,

सोने लुटुनी साजरा करू,

आणि वाढवू महाराष्ट्राची शान.

दसराच्या हार्दिक शुभेच्छा✿

Happy Dussehra quotes in Marathi

✿समृद्धीचे दारी तोरण

आनंदाचा हा हसरा सण

सोने लुटून हे शिलंगण

हर्षाने उजळू द्या अंगण

सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!✿

——————

✿उत्सव आला विजयाचा

दिवस सोने लुटण्याचा..

नवे जुने विसरुन सारे,

फक्त आनंद वाटण्याचा✿

Dussehra wishes quotes in Marathi

✿दिन आला सोनियाचा,

भासे धरा ही सोनेरी,

फुलो जीवन आपुले,

येवो सोन्याची झळाळी,

दसऱ्यानिमित शुभेच्छा✿

——————

Read More : Ganpati Quotes Marathi

✿तोरण बांधू दारी..

रांगोळी रेखू अंगणी..

उधळण करु सोन्याची…

नाती जपू  मना-मनांची

विजयादशमीच्या शुभेच्छा!✿

Dussehra quotes in Marathi language

✿कष्टाचं मोल सरत नाही

ते आयुष्यभर टिकतं

म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.

दसऱ्याच्या शुभेच्छा!✿

——————

✿दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाल..

त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न..

सोन्यासारखे तुम्ही आहातच..

सदैव असेच राहा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

Happy Dussehra wishes quotes in Marathi

✿आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,

दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,

रडणे हरणे विसरून जा तु,

प्रत्येक क्षण कर तु हसरा,

रोज रोजचा दिवस फुलेल,

होईल सुंदर दसरा✿

——————

✿बांधू तोरण दारी,

काढू रांगोळी अंगणी..

उत्सव सोने लुटण्याचा…

करुनी उधळण सोन्याची,

जपू नाती मनाची✿

Dasara Status In Marathi

✿आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा,

विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.✿

——————

✿दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी,

फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.✿

Dasara status marathi

✿दारावर तोरण अणि अंगणात रंगोली

देवघरातील पाटावर सरस्वती विराजली;

सोने लुतुनी साजरा करुया दस्सेहरा

लाभो सुख्सम्रुधि आणि किर्त

शुभ दस्सेहरा !✿

——————

✿लाखो  किरणी उजळल्या  दिशा , घेउनी  नवी  उमेद, नवी  आशा, होतील  पूर्ण  मनातील  सर्व  इच्छा  दसराच्या  हार्दिक  शुभेच्छा ✿

Read More : Happy Dasara Wishes In Marathi

Dasara Status In Marathi 2021

✿दिन आला सोनियाचा,

भासे धरा ही सोनेरी,

फुलो जीवन आपुले,

येवो सोन्याची झळाळी,

दसऱ्यानिमित शुभेच्छा✿

——————

Read More : Life Quotes Marathi

✿श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

Happy Dasara Status In Marathi

✿पहाट झाली दिवस उजाडला,

आला आला सण दसऱ्याचा आला,

अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,

उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…✿

——————

✿मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान,

आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.

Happy Dasara ✿

dasara wishes in marathi

✿बांधू तोरण दारी,

काढू रांगोळी अंगणी..

उत्सव सोने लुटण्याचा…

करुनी उधळण सोन्याची,

जपू नाती मनाची✿

——————

✿वाईटावर चांगल्याची मात

महत्व या दिनाचे असे खास

जाळोनिया द्वेष- मत्सराची कात

मनोमनी वसवी प्रेमाची आस

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!✿

Vijayadasami chya Hardik Shubhechha

✿लाखो किरणांनी उजळल्या दिशा,

घेऊनी नवी उमेद, नवी आशा,

होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

——————

✿तोरण बांधू दारी..

रांगोळी रेखू अंगणी..

उधळण करु सोन्याची…

नाती जपू  मना-मनांची

विजयादशमीच्या शुभेच्छा!✿

dasara wishes in marathi 2021

✿चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!

तुमचा चेहरा आहेत हसरा!!

उद्या सकाळी खूप गडबड,

म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!✿

——————

Read More : Rakshabandhan Caption In Marathi

✿दसरा म्हणजे सीमोल्लंघन

मनातील अंधाराचे उच्चाटन

सोने देऊन करतो शुभचिंतन

समृद्ध व्हावे तुमचे जीवन…

-प्रसन्न, माधुरी, अमृता✿

dasara wishes in marathi images

✿शब्दांना सूर लाभता

शब्दांचेही गाणे होते!

विजयादशमीच्या परीस्पर्शाने

आपट्याचेही सोने होते!!

-सूर्यकांत डोळस✿

——————-

✿लाल जास्वंद, पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला,

दसरा आला, झेंडू हसला आणि म्हणाला शुभ दसरा!✿

——————

✿उत्सव आला आनंदाचा… एकमेकांना आनंद देण्याचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करा आनंदोत्सव साजरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!✿

dasara wishes in marathi text

✿आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…✿

——————

✿श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

dasara wishes in marathi font

✿सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…✿

——————

✿वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा✿

Read More : Nag Panchami Wishes In Marathi

dasara wishes in marathi hd images

✿रावणच्या पुतळ्याप्रमाणेच, आपली सर्व चिंता देखील दहेरा येथे जळा.✿

——————

✿दसरा

या दिवशी म्हणे सोन वाटतात…

एवढा मी श्रीमंत नाही…

पण नशीबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली….

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच राहा…

दस-याच्या शुभेच्छा✿

dasara wishes in marathi download

✿चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!

आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!

तुमचा चहेरा आहेच हसरा!!

ऊद्या सकाळी खूप गडबड,

म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!

शुभ

दसरा✿

——————

✿दारी झेंडुची फुले

हाती आपट्याची पाने

या वर्षी लुटूयात

सदविचाराचे सोने

दसऱ्याच्या

सर्वांना मंगलमय

शुभेच्छा✿

dasara wishes in marathi for husband

✿वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!✿

——————

✿सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…✿

dasara wishes in marathi 2021 images

✿आपट्याची पानं, फुलांचा वास आज आहे दिवस खुप खास तुला लाभो सर्व सुख या जगात प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…✿

——————

Read More : Funny Birthday Wishes In Marathi

✿श्रीरामाचा आदर्श घेऊन

रावणरूपी अहंकाराचा

नाश करत

दसरा साजरा करूया..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!✿

dasara wishes in marathi with name

✿झेंडूची फुले केशरी केशरी,

वळणावळणाचे तोरण दारी,

गेरूचा रंग करडा तपकिरी,

आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,

कृतकृत्याचा कलश रुपेरी,

विजयादशमीची रीत हि न्यारी…✿

——————

✿आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.✿

happy dasara wishes in marathi

✿झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.✿

——————

Read More : Navratri Wishes In Marathi

✿सण विजयादशीचा खास आज जाळूया तुमच्या आमच्या मनातल्या मत्सराचा रावण आज शुभ दसरा✿

happy dasara wishes in marathi images

✿अधर्म पर धर्म की जीत, अन्याए पर न्याय की विजय, बुराई पर अच्छाई की जय जय कार, यही है दशहरे का त्यौहार .. दशहरे की शुभकामनायें.✿

——————

✿आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…✿

best dasara wishes in marathi

✿पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा… नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझी एक नवी शुभेच्छा…✿

——————

✿यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली… म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय… गोड मानून घ्यायचं बरं का! दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…✿

marathi font happy dasara wishes in marathi

✿आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,

दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,

रडणे हरणे विसरून जा तु,

प्रत्येक क्षण कर तु हसरा,

रोज रोजचा दिवस फुलेल,

होईल सुंदर …✿

dasara wishes in marathi images

✿आज आहे दसरा

चेहरा कर हसरा

PROBLEM सारे विसरा

पाचवे परिवार कडून

तुम्हांला विजय विजय HAPPY DUSSEHRA✿

——————

Read More : Shravan Somvar Status In Marathi

✿वाईटावर चांगल्याची मात,

महत्व या दिनाचे खास असे,

जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,

मनोमनी प्रेमच प्रेम वसे…

विजयदशमीच्या विशेष शुभेच्छा!✿

dasara wishes in marathi font

✿आला आला दसरा,

दुःख आता विसरा

चेहरा ठेवा हसरा,

साजरा करु दसरा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा✿

dasara wishes in marathi download

✿उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा

नवे जुने विसरून सारे आनंद लुटण्याचा.

तोरण बांधून दारी, काढू रांगोळी अंगणी.

करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनाची✿

dasara wishes in marathi hd images

✿सोनेरी दिवस,

सोनेरी पर्व,

सोनेसी क्षण,

सोनेरी आठवणी,

सोन्यासारख्या लोकांना.

दसऱ्याच्या हार्दिक

शुभेच्छा.✿

दसऱ्याच्या शुभेच्छा (Dasryachya Shubhechha)

✿वाईटावर चांगल्याची मात,

महत्व या दिना चे खास असे,

जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या

रावणा,

मनोमनी प्रेमच प्रेम वसे…

विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!✿

Dasara Marathi SMS, Shubhechha, Quotes, Status

✿तोरण बांधू दारी…

रांगोळी रेखू अंगणी…

उधळण करु सोन्याची…

नाती जपूमना-मनांची…

तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या

हार्दिक शुभेच्छा✿

Read More : Happy Independence Day Wishes In Marathi

Dasara Chya Hardik Shubhechha

✿निसर्गाच दानं आपट्याचं पान

त्याला सोन्याचा मान

तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.✿

तर आजच्या लेखाद्वारे मराठीमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा पाहिल्या.  मला आशा आहे की लेखात (Dasara Wishes In Marathi) दिलेले सर्व अभिनंदन संदेश Messages आणि Images तुम्हाला आवडले असतील.  मी पुन्हा पुन्हा दसऱ्याच्या शुभेच्छा Happy Dasara Wishes In Marathi, Quotes, Status, Shayari, Captions देतो आणि मी आजचा निरोप घेतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *