पोस्ट ऑफिस भरती 2022 महाराष्ट्र | [PDF] Post Office Exam Syllabus In Marathi

 पोस्ट ऑफिस भरती 2022 महाराष्ट्र | Post Office Exam Syllabus In Marathi PDF Download 2020-21

पोस्ट ऑफिस भरती 2021 महाराष्ट्र Maharashtra Postal Circle Bharti 2022 :- महाराष्ट्र पोस्टल Circle मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या 2428 जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी शिक्षण पात्रता काय आहे तर 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकता.

कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही असे म्हटले आहे आणि उमेदवार हा 10 वी पास पाहिजे तर उमेदवाराची निवड कशी होणार तर तुमचे जे 10 वी चे मार्क्स आहे त्या बेसिस वर मेरिट यादी तयार करण्यात येईल आणि उमेदवाराची निवड करण्यात येईल.

ज्या उमेदवाराना ह्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी पूर्ण सूचना नीट वाचून अर्ज करावा.

महत्त्वाचे काय? या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा ही होणार नाही तुम्ही 10 वी बेसिस वर अर्ज करू शकता आणि 10 वी च्या मार्क्स वर मेरिट लिस्ट लागेल हे महत्त्वाचं.

Maharashtra Postal Circle GDS Important Dates

Starting date of Registration and fee payment – 27 April 2021

 

Last date of registration and fee payment: 26 May 2021

 

Fess : 100 RS

जर तुम्हाला पोस्ट ऑफिस भरती 2021 च्या dates माहिती नसेल तर ह्या वरील दिलेल्या dates तुम्ही बघू शकता. Maharashtra Postal Circle Bharti 2021.

Registration सुरू होण्याची Date ही 27 एप्रिल 2021 आणि Registration ची शेवटची Date ही 26 May 2021 आहे उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि फीस ही 100rs आहे.

Syllabus Of Post Office Exam 2021 Maharashtra:- 

तुम्हाला इथे Post office exam syllabus in marathi PDF Download करायला मिळेल. जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे. पोस्ट ऑफिस भरती 2021 महाराष्ट्र अभ्यासक्रम pdf [Download] करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या Link चा उपयोग करू शकता आणि Post office exam syllabus 2020-2021 Download करू शकता. हे Exam Syllabus Marathi PDF Post Office Exam साठी खूप महत्वाचे आहे.

जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी हे Marathi Syllabus PDF खूप महत्वाचे आहे.

Post office bharti 2021

तुमच्यासाठी हा लेख महत्वाचा ठरला असेल तर या लेखाला तुम्ही share करू शकता आणि ही important माहिती share करायला विसरू नका.

Leave a Comment