ब्लॉगिंग संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर – ब्लॉगिंग म्हणजे काय? | Blogging All Information In Marathi

 ब्लॉगिंग संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर – ब्लॉग लेखन मराठी  Blogging All Information In Marathi


आपल्याकडे ब्लॉगिंगबद्दल काही प्रश्न आहे? आणि  आपल्याला उत्तर मिळत नाही. परंतु मराठीमध्ये ब्लॉगिंगशी संबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ब्लॉग लेखन मराठी आपल्याला या पोस्टमध्ये मिळू शकतात.

  आम्हाला नवीन प्रश्न येताच आम्ही ही पोस्ट वेळोवेळी Update करू.
तर चला मंग सुरूवात करूया!

Marathi Blogging All Information, Blogging meaning in marathi,ब्लॉगिंग म्हणजे काय?,
Marathi Blogging All Information


ब्लॉगिंग संबंधित सर्व प्रश्नाचे उत्तर

  

1. प्रश्न

  ब्लॉगिंग म्हणजे काय?  (ब्लॉगिंग काय असते)

  उत्तर

जसे इंटरनेटवर बर्‍याच वेबसाइट्स आहेत. तसे ब्लॉग्ज वेबसाईट देखील आहेत. ज्या एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा अनेक विषयांवर लिहिलेले असते.  ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगिंग असे म्हणतात. जसे : ही ब्लॉग वेबसाईट ” MarathiJosh.in

 अधिक माहितीसाठी ही पोस्ट वाचा: – ब्लॉगिंग म्हणजे काय ?

  2. प्रश्न

  ब्लॉगिंग मधून पैसे कमवता येते का ?

  उत्तर

  होय, इंटरनेटवर लाखो ब्लॉग आहेत परंतु कोण्हीच विनामूल्य काम नाही करू शकत नाही. कारण पैसे सगळ्यांना पाहिजे. होय, ब्लॉगमधून एका नोकरीपेक्षा चांगले पैसे कमवू शकतो.

  3. प्रश्न

  ब्लॉगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे?

  उत्तर

  ब्लॉगमधून पैसे कमविण्याचे बरेच मार्ग आहेत. मी तुम्हाला सर्वात चांगले मार्ग सांगतो.

Adsense

Affiliate Program

Sponsership

  पैसे मिळवण्याचे आणखी बरेच मार्ग आहेत, परंतु येथे काही सर्वात लोकप्रिय मार्ग आहेत. आपण या बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, कृपया टिप्पणी द्या. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ.

  4. प्रश्न

  एका महिन्यात ब्लॉगिंग मधून किती पैसे कमवता येते?

  उत्तर

याची कोणतीही मर्यादा नाही.  जास्तीत जास्त ट्राफिक, जास्त उत्पन्न. आपण Affiliate marketing केल्यास आपण कमी traffic मध्ये जास्त पैसे, लाखो कमवू शकतो.

5. प्रश्न

1000 visitors वर किती पैसे कमवू शकतो google adsense वर ?

उत्तर

  जर आपण मराठी मध्ये लिहित असाल तर आपण सहज 1 ते 2 डॉलर्स मिळवू शकता. जर आपण इंग्रजीमध्ये लिहिता तर आपण 2 ते 4 डॉलर कमवाल.  मी फक्त असे म्हणू शकतो की हा अंदाज आहे इनकम कमी जास्त असु शकते.

  6. प्रश्न

हिंदी, मराठी ब्लॉगवर कमी उत्पन्न का मिळते ?

  उत्तर

  हिंदी, मराठी सामग्रीवर लोक जास्त जाहिराती चालतात नाही. किंवा जे ads चालवतात त्या कमी (CPC) सीपीसीच्या जाहिराती असतात.  हेच कारण आहे की उत्पन्न (income) कमी आहे.

  7. प्रश्न

  इंग्रजी ब्लॉगमध्ये सर्वाधिक उत्पन्न का असते?

  उत्तर

  कारण इंग्रजी ही संपूर्ण जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, यामुळे जास्त ADS अधिक जाहिराती ह्या इंग्रजी ब्लॉग वर असतात आणि जास्त सीपीसी CPC वाल्या असतात, यामुळे कमाई जास्त असते.

Read more: ब्लॉग आर्टिकल लिहण्यासाठी Research कशी करावी

  8. प्रश्न

  अ‍ॅडसेन्स म्हणजे काय?

  उत्तर

  अ‍ॅडसेन्स एक सर्वाधिक लोकप्रिय जाहिरात नेटवर्क आहे.  किंवा Google चे Platform आहे आणि विश्वसनीय आहे. हे  simple मध्ये Google Adwords मधून लोकांकडून AD घेऊन आपल्या Blog website वर ADS दाखवते. जरी कोण्ही ads वर click केले तर गूगल आपल्याला ℅ अर्ध्या पेक्षा जास्त

पैसे देते.

  9. प्रश्न

  Affiliate Program काय आहे ? आणि आपण त्यातून कशे पैसे कमवू शकतो ?

  उत्तर

  आपण जसे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपनी चे Product Sell करून देत असेल तर आपल्या Affiliate Link मधून यालाच आपण Affiliate Program असे म्हणतो. इथून आपण Commission स्वरूपात कमाई करू शकतो.

  10 प्रश्न

  ब्लॉगिंग करण्यासाठी मला किती शिक्षण आवश्यक आहे?

  उत्तर

  यासाठी कोणतेही शिक्षण आवश्यक नाही. फक्त तुम्हाला computer ची Basic माहिती हवी आहे. किंवा तुम्ही Smartphone द्वारे सुद्धा ब्लॉगिंग करू शकता (यासाठी हा लेख वाचा). आपल्याला इंटरेस्ट देखील असला पाहिजे जेणेकरुन आपण पैसे कमवू शकता.

  11. प्रश्न

  Google किंवा दुसर्‍या शोध इंजिनकडून नवीन ब्लॉगवर ट्राफिक मिळविण्यासाठी किती वेळ लागेल?

  उत्तर

  यास आपल्यास कमीतकमी 3 ते 4 महिने लागू शकतात.  शोध इंजिनमध्ये एक नवीन ब्लॉग लवकर Rank होत नाही. नवीन Blog रँक होण्यास थोडा वेळ लागतो जसा जसा तुमचा ब्लॉग जुना होतो तसे तसे Google मधून तुम्हाला Traffic मिळेल.

  जर आपण अशा Keyword वर काम केले जेथे कमी ब्लॉग आहे तर आपण लवकर ट्रॅफिक मिळवू शकता.

  12. प्रश्न

  ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम Platform कोणता आहे?

  उत्तर

  आपण नवीन ब्लॉगर असल्यास आपण Blogger.com वरून सुरुवात करू शकता, यानंतर आपण ब्लॉगर डॉट कॉमवरून वर्डप्रेसवर जाऊ शकता.  वर्डप्रेस ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम Platform आहे. पण हे तुमच्या कामावर depend आहे.

  13. प्रश्न

  ब्लॉगिंगसाठी सर्वोत्कृष्ट जाहिरात नेटवर्क कोणते आहे?

  उत्तर

  सर्वोत्कृष्ट गूगल Google Adsense आहे. जर विकल्प म्हटल्यास media.net आहे. यानंतर यांच्या सारखी earning देण्यासारखे कोणीही नाही.

Read more:- ब्लॉगिंगसाठी Best लॅपटॉप कोणता आहे 

  14. प्रश्न

  ब्लॉगिंगसाठी आम्हाला कोणते इतर कोर्स घ्यावे लागतील?

  उत्तर

  आपल्याला ब्लॉगिंगसाठी कोणताही अभ्यासक्रम घेण्याची आवश्यकता नाही कारण सर्व डेटा इंटरनेटवर उपलब्ध आहे.  तुम्हाला पाहिजे ते करू शकता. तुम्ही Google चा Youtube चा वापर करू शकता आणि Blogging शिकू शकता.

  15. प्रश्न

  ब्लॉगिंग मध्ये Full Time Carrier बनू शकते का ?

  उत्तर

  होय, आपण Full time Blogger बनु शकतो. यासाठी आपल्याला Interest असणे खूप महत्वाचे आहे तुम्ही जेव्हा याबद्दल माहिती घ्याल तर तुम्हाला आपोआप इंटरेस्ट येईल. ब्लॉगिंग मध्ये Success व्हायचे असेल तर त्यासाठी वेळ लागतो.

  मी तुम्हाला सांगतो की मी Full-Time Blogger आहे किंवा आता shift होणार आहे.

  लक्ष द्या: –

  आम्हाला नवीन प्रश्न येताच आम्ही ते Update करत राहू. जर तुम्हाला हा लेख आवडत असेल तर कृपया शेअर करा.  आपल्याकडे काही प्रश्न असल्यास टिप्पणी द्या.

ब्लॉगिंग ची सर्व माहिती वाचा आणि पैसे कमावणारा ब्लॉग तयार करा >>>>YouTube चा उपयोग करून पैसे कसे कमवायचे

  शेवटचा शब्द

  आम्ही आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की share करा. तुम्हाला Blogging शिकायचे आहे तर तुम्ही आपल्या ह्या Marathijosh ब्लॉग वर Blogging related सर्व माहिती शोधू शकता. किंवा search करा Marathijosh.in/marathi-Blogging-Information आणि शिका ब्लॉगिंग मराठीमध्ये.

तुम्ही एक टिप्पणी देऊन नक्की जा जेणेकरुन आम्हालाही काही प्रेरणा मिळेल.  धन्यवाद….

Leave a Comment