|

Limbu Mala Marila Song lyrics In Marathi

Limbu Mala Marila lyrics in Marathi


Limbu Mala Marila Lyrics : तुम्ही लिंबू मला मारिला या गाण्याचे Lyrics बघत आहात मराठीत तर तुम्हाला आमच्या या पेजवर Limbu Mala Marila Song Lyrics in Marathi इथे मिळेल.

   मराठी गाणे Limbu Mala Marila lyrics in Marathi तुम्हाला मिळेल यासाठी तुम्ही आमचे हे आर्टिकल नक्की वाचा.

   Limbu Mala Marila Song lyrics 

 

  • About
  •  Artist: Anand Shinde
  •  Album: Ghanti Vajavali Antichi
  •  Released: 1987

लिंबू मला मारिला सोंग लैरीकस – Limbu Mala Marila Song Lyrics

लिंबू मला मारिला गा लिंबू मला मारिला

 कोन्या दुस्मानान सोडिला अनी देवरुषया न भारीला

 लिंबू मला मारिला गा लिंबू माला मारिला

 होत्या धारा तयाला तीन

  ओहो ……

 टाचण्या तोचल्या चौबाजुन

  ओहो …..

 पडला दारात येउन

 ओह्ह्ह्ह्ह …..

 तवा गेला मज ध्यान

 ओहो ……

 होता धारा त्याला तीन

 टाचण्या तोचल्या चौबाजुन

 पडला दारात येउन

 तवा गेला मज ध्यान

 तवा गेला माझा ध्यान …

 अरे इचारा त्या हरिला

 अन शेजारच्या परिला …

 लिंबू या मारिला गा लिंबू याला मारिला

 आसा होता गोल गोल

 ओहो …..

 वरती हळद न गुलाल

  ओहो ….

 जासा लिंबू करी चाल

 ओहो …..

 तसा घरात होती हाल

  ओहो …..

 आसा होता गोल गोल

 वरती हळद अन गुलाल

 जासा लिंबू करी चाल

 तसा घरात होती हाल

 तसा घरात होती हाल  …..

 अर उल्टिया झल्या बायको ला

 अन जुलाब झाला पोरीला

 लिंबू याला मारिला गा लिंबू याला मारिला

 काय गुन्हा माझा झाला

 ओहो ……

 काल मज वरी आला

  ओहो …..

 कुन्या बा चा पैसा खाला

 ओहो …..

 तरास लेकराला झाला

 अरे ओहो …..

 काय गुन्हा माझा झाला

 काल मज वरी आला

 कुन्या बा चा पैसा खाला

 तरास लेकराला झाला

 तारास लेकला जळा …… (Limbu Mala Marila Lyrics)

 अर एक बकरा अन एक कोंबडा गेल चोरिला

 लिंबू याला मारिला गा लिंबू याला मारिला …

 मारियाईचा भक्त दीप शाम

 अरे ओह्ह्ह्ह्ह …..

 त्यान केल माज काम

 अरे ओहो …..

 लय झालो होतो जाम

 अरे ओहो ….

 पडला जिवाला आराम

 अरे ओहो ….. [ Limbu Mala Marila Lyrics ]

 मारियाईचा भक्त दीप शाम

 त्यान केल मज काम

 लय झालो होतो जाम

 पडला जिवाला आराम

 पडला जिवाला आराम।

 अरर जाता जाता जीव माझा देवनाच का तारिला

 लिंबू मला मारिला गा लिंबू मला मारिला

 लिंबू मला मारिला गा लिंबू मला मारिला ….

Anand Shinde यांनी सादर केलेले गीत


Limbu Mala Marila Song Lyrics Dj

तुम्हाला हे Limbu Mala Marila Song चे Lyrics कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.आणि तुम्हाला या Song Lyrics मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर नक्की कंमेंट करा.

  आणि काही दुरुस्ती असेल तर suggestions करा.

हे पण वाचा :-

Read more:- Free Famous Movies In Marathi 

Read more:-Thermometer Uses In Marathi

Read more:-आंब्याच्या झाडाची माहिती

Read more:-Sanchar Bandi

Read more:-सीताफळाच्या झाडाची माहिती

Read more:-SBI ATM Pin Generation

Read more:-Dragon Fruit Tree Information 

Read more:-ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

Read more:-Disappearing Messages Meaning In Marathi

जर तुम्हाला आणखी या Related आर्टिकल्स वाचायचे असेल तर नक्की आमच्या marathijosh या वेबसाईटला नक्की visit करा. किंवा विसीट करा. आणि आणि फोल्लो करा आमचे इन्स्टाग्राम पेज मराठी लेटेस्ट माहिती साठी marathi-josh- आणि update राहा.

Limbu Mala Marila Lyrics समजले नसेल तर तुम्ही विडिओ सुद्धा बघू शकतात, आणि Lyrics चांगल्या प्रकारे समजू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *